Discountbookkolhapur mob.8605602626

Description
DiscountBook
Advertising
We recommend to visit

www.biologosporlaverdad.es

Last updated 2 years, 6 months ago

Canal de divulgación científica sobre la pandemia, que nos comparte la Dra. Karina Acevedo Whitehouse. La Dra. Acevedo no tiene redes sociales y comparte información solo en este Canal.

Last updated 6 months, 1 week ago

3 weeks, 2 days ago
**सिम्प्लिफाईड वार्षिकी 2025

सिम्प्लिफाईड वार्षिकी 2025
उपलब्ध ...

3 weeks, 5 days ago

**मुंबई महापालिका कार्यकारी सहायक (लिपीक) भरती 2024

हॉल तिकीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध झाले असून 2 डिसेंबर पासून परीक्षा सूरू होईल.

1846 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.**

@mpsc_achieverss

4 weeks, 1 day ago
**New edition

New edition
उपलब्ध...

1 month ago

#Prelims

Paper solving technique

paper solving techniques बद्दल काही गोष्टी :

⭕️ सर्वप्रथम मी यापूर्वी लिहिल्याप्रमाणे तुक्केबाजी कधी केली नाही. एखाद दुसरा प्रश्न मारला असेल तुक्का. पण ते असच attempt वाढवायचं म्हणूनच. त्यामागे असं काही logic नव्हत. त्यामुळे 1/3 मध्ये 3 , 2/3 मध्ये 3 किंवा शेवटचा पर्याय असं काही उत्तर कधीच लिहिलं नाही. म्हणजे ती पद्धत चूक की बरोबर हे मला माहित नाही. कदाचित एखाद्याने खूप paper analysis करुन अशी पद्धत develop केली असेल आणि त्यावर त्याचा विश्वास असेल तर त्याने ती वापरावी. पण नेहमी अभ्यासावर आधारित उत्तर काढण्याचा अट्टाहास असावा असं मला वाटतं.

⭕️ सर्वात महत्वाचे PYQ repeat होतात त्यामुळे ठराविक topics चे PYQ आवर्जून बघितले पाहिजे.
2023 चा पेपर जर बघितला तर
1. पंडिता रमाबाई असोसिएशन
2. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त मेढ - भालेकर
3. घटनानुक्रम - श्वेत पत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल, धरासाना सत्याग्रह
4. जांभेकर - शुन्यलब्धी
5. राजकीय संघटनांचा कालानुक्रम
6. ऍनी बेझंट - न्यू इंडिया, कॉमन विल
7. ओझोन होल - 1985, ओझोन दिवस - 16 सप्टेंबर
8. Ecological Pyramid
9. Keystone Species
10. Laterite Soil
11. Retreating of Monsoon
12. महाराष्ट्र पठारावरील डोंगररांगा
13. Superconductor
14. वस्तू 36° तिरप्या असणाऱ्या आरशांमध्ये ठेवली तर
15. Alpha particle
16. Fahrenheit मधून degree
17. Vitamins and deficiency diseases
18. Mollusca - 2nd largest phyllum
19. Land Reform
20. Deprivation score - MPI
21. Ragnar Nurks
22. Schumpeter
23. PMJDY
24. Features of the constitution
25. Non - Constitutional bodies
26. Parts of the constitution

असे जवळपास 26 प्रश्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारे repeat झाले आहेत. त्यामुळे ठराविक areas मधले PYQ केले पाहिजेत

⭕️ इतिहास मध्ये कालक्रमाचा अंदाज घ्यावा. उदा. मुंबईतील कामगारांना 1918 मध्ये उपदेश शाहू महाराज देऊ शकतात. आंबेडकर नाही . कारण आंबेडकरांची कारकीर्द ही बऱ्यापैकी 1924 नंतर चालू होते.

अजून एक प्रश्न होता combine ला मुंबईचा अनभिषिक्त सम्राट 1885 नंतरचा तर ते फिरोजशाह मेहता. नाना शंकर शेठ नाही, कारण नानांची कारकीर्द 1885 च्या आधीची

⭕️ खूप जास्त विचार करुन पर्याय reject करू नये. थोडीशी जरी शक्यता असेल आणि तुम्हाला confirm माहित नसेल तर घेऊन जावे.
उदा. इतिहासामधे भिल्लांचा प्रश्न होता त्यामधे दूसरे वाक्य "1857 च्या उठवाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामील झाले." हे वाक्य समजा तुम्हाला exact माहित नाही. तर ते बरोबर घेतलेलं योग्य राहील. उगीचच अतिविचार करुन चूक करू नका.

आता याला अपवाद म्हणजे फ्रान्सिस्को मेंडझ यांच्याविषयीच्या प्रश्नांमध्ये शेवटचे वाक्य " ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणत" हे वाक्य फार कोणाला माहीत नव्हते तरी ते चुकीचे होते. तो प्रश्न या approach ने चुकला तरी काही problem नाही कारण इतर प्रकारचे असे प्रश्न बरोबर येतील आणि तुम्ही net gain मध्ये राहाल. त्यामुळे हा approach वापरला तर सर्व प्रश्नांना वापरा.

⭕️ Intution च्या बाबतीत प्रश्न वाचल्या वाचल्या पहिल्यांदा वाटणारा option हा बरोबर असतो अस मला वाटतं. उदा. मला मातीतील नायट्रोजन खत जीवणूद्वारे तोडल्यास N2O मुक्त होतात असं मला वाटलं. याच उत्तर NO3 आहे की N2O आहे असं थोडा confusion होतं. पण पहिल्यांदा N2O वाटलं म्हणून तेच answer tick केलं. पण हे फक्त confuse किंवा 50-50% वाल्या प्रश्र्नांबरोबरच.

⭕️ याआधी सांगितल्या प्रमाणे समजला नाही तर प्रश्न इंग्रजी व मराठी दोन्हीं मध्ये वाचा. उदा. Gibbous phase of the moon.

⭕️ दोन similar options मध्ये answer असण्याच प्रमाण जास्त असत.

⭕️ Assertion व Reasoning च्या बाबतीत जर लक्षात आले नाही. Statement लिहून बघा. A च R कारण आहे की नाही ते समजेल.

⭕️ खूप जास्त सोपा वाटणारा प्रश्न दोनदा वाचा. Excitement मध्ये चुकू शकतो. उदा.Summer Solstice (उन्हाळ्यातील अयनदिन) विचारला होता. गडबडीत 21 June मार्क केलं. पण southern Hemisphere (दक्षिण गोलार्ध) madhil विचारलं होतं ते नंतर लक्षात आलं. असा सोपा प्रश्न चुकण खूप धोकादायक आहे स्पर्धेमध्ये.

⭕️ Geography सारख्या पेपर मध्ये conceptual प्रश्नांचे प्रमाण वाढले आहे. एखादा प्रश्न समजला नाही तर diagram वैगरे काढून बघा. उदा. सागरी गर्ता (Trenches) पश्चिम पॅसिफिक मध्ये सापडतात त्याच reason काय असं विचारलं तर ते diagram काढल्यावर लक्षात आल की Hess ची Sea Floor spreading theory आहे ते त्याचं reason आहे. आणि त्या अनुषंगाने subduction zone हे त्याचं answer आहे हे लक्षात आल.

अजून काही गोष्टी वेळ मिळेल तस शेअर करतो.

Join👉 @dcvineetshirke

3 months, 3 weeks ago

*⚠️राज्यघटनेतील PYQ महत्त्वाची 75 कलमे
⚠️राज्यघटनेतील भाग व त्यातील कलमे.
?सर्व एकाच PDF मध्ये.?*
# राज्यसेवा_2024

?आयोगाच्या प्रत्येक परीक्षेत वरील कलमे पाठ असतील तर कमीत कमी 2-3 प्रश्न सुटू शकतात,
ही तोंड पाठ केली म्हणजे हमखास 5-7.5 मार्क्स जाणार नाहीत.???

?Discount Book Shop?

⭕️राजारामपुरी (विजय बेकरी बसस्टॉप सायबर जवळ )

⭕️ छ.शिवाजी पेठ (भास्करराव जाधव वाचनालय जवळ )

आमचे discount book shop channel share kara..??**https://t.me/Discontbookshopkolhapur@Discontbookshopkolhapur

We recommend to visit

www.biologosporlaverdad.es

Last updated 2 years, 6 months ago

Canal de divulgación científica sobre la pandemia, que nos comparte la Dra. Karina Acevedo Whitehouse. La Dra. Acevedo no tiene redes sociales y comparte información solo en este Canal.

Last updated 6 months, 1 week ago