Batch Details , Free Sample Demo and Importatnt Links

Description
Advertising
We recommend to visit

Ce CanaL est consacré uniquement aux Films et Séries Télévisées en Version Française (VF).

● Admin : @Mr_Sizieste

Last updated hace 2 meses, 1 semana

Canal permettant la publication d'informations,d'Openings, Endings, OST, Jeux,Quizz...OTAKUS🇯🇵🙇🇯🇵🎎🏯🀄️

✉️ Préoccupation : @animesZoneQueries_bot

👥 Groupe de discussion : @MangaZone

🔰Power by: @GB_TECH

Last updated hace 2 semanas, 1 día

Welcome to our telegram channel
Please Check First My Work
Then Belive me...

My telegram channel link......
https://t.me/+x0ep0KCPMBQzMGQ9

Last updated hace 8 meses

1 year, 2 months ago
1 year, 2 months ago

?**मराठी इंग्रजी Poll Format Test Series :

?100 प्रश्नांच्या एकूण 10 Test
?25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर
?Fees - 150/- (Special Offer - प्रथम प्रवेश घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांसाठी ₹50/-)
?Contact -** @SudarshanJaybhay

1 year, 2 months ago

⭕️महाराष्ट्र नगरपरिषद करणीर्धारन व प्रशासकीय सेवा
?Telegram Poll Format Test Series

फक्त पेपर 2 साठी ***✍***प्रत्येक प्रश्नाच स्पष्टीकरण ***✍***संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रत्येकी 40 प्रश्नांच्या एकूण 10 Tests
? Check Demo Here

संपर्क - @SudarshanJaybhay

1 year, 2 months ago

Combined गट क PYQ (2017 ते 2023) With Marked Answers
1) मराठी इंग्रजी पेपर 1(2017 -2023)

2) GS पेपर 2 (2017- 2023)

1 year, 2 months ago
1 year, 2 months ago

Explanation

राजकोषीय तूट = एकूण खर्च – (महसुली जमा + कर्जेतर भांडवली जमा)

राजकोषीय तूट म्हणजे एकूण उत्पन्नापेक्षा सरकार किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. असा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकारने एका वर्षात घेतलेली एकूण कर्जे म्हणजेच सरकारची राजकोषीय तूट होय.

1 year, 2 months ago
1 year, 3 months ago

**तीन प्रकारचे Aspirants

पहिला प्रकार**
कसलाही Class किंवा Test series लावली काय आणि नाही लावली काय. ह्यांना काही फरक पडत नाही. ह्यांना कुणी कितीही guidance करो किंवा ना करो, हे पुण्यात असो की खेड्यात असो, हे पास होतातच.

दुसरा प्रकार
ह्यांना class/guidance/test Series अस काहीतरी join करावच लागत, specific वातावरणातच ह्यांचा अभ्यास होतो, अन्यथा ते भरकटतात, ह्यांना आयुष्यात existential crisis बऱ्याचदा face करावा लागतो. ह्यांना वाटत माझं होईल की नाही, मी अभ्यास तर करतेय/करतोय, कुठे कमी पडतोय ते कळत नाही. अशा aspirants नी कोणतीतरी चांगली Mentorship Join करावी,नक्की फायदा होईल, खूप फायदा होईल. सध्या बरेच जन Mentorship provide करत असावेत, त्यांची quality आणि संबधित Mentor विद्यार्थ्याना किती वेळ देत आहेत, त्याबाबत मी तरी sure नाही त्यामूळे 2-3 experienced players शी चर्चा करून एक चांगली mentorship join करण्यास काही हरकत नाही.(आपल्या राज्यसेवा 2024 Mentorship चे Details Link)

तिसरा प्रकार
ह्यांनी कितीही class करो किंवा न करो. Test series join करो वा न करो. हे इतके निगरगट्ट असतात की ह्यांना वाईट सवयी सुटत नाही, आणि चांगल्या सवयी लागत नाही, ह्यांना खूप आतून वाटत असत की आयुष्यात काहीतरी भारी करून दाखवाव, पण ह्यांच्या सवयी , ह्याचा आळस आणि ह्यांचं स्वप्नाळू जग च ह्यांचा घात करत. मी म्हणेल ह्यांनी सुद्धा खूप disciplined type mentorship join करावी, काहीतरी definitely चांगलं बाहेर येईल तुमच्या मधून पण.

@SudarshanJaybhay

We recommend to visit

Ce CanaL est consacré uniquement aux Films et Séries Télévisées en Version Française (VF).

● Admin : @Mr_Sizieste

Last updated hace 2 meses, 1 semana

Canal permettant la publication d'informations,d'Openings, Endings, OST, Jeux,Quizz...OTAKUS🇯🇵🙇🇯🇵🎎🏯🀄️

✉️ Préoccupation : @animesZoneQueries_bot

👥 Groupe de discussion : @MangaZone

🔰Power by: @GB_TECH

Last updated hace 2 semanas, 1 día

Welcome to our telegram channel
Please Check First My Work
Then Belive me...

My telegram channel link......
https://t.me/+x0ep0KCPMBQzMGQ9

Last updated hace 8 meses