Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

MPSC राज्यसेवा 2 YEARS

Description
MPSC राज्यसेवा 2 YEARS
Advertising
We recommend to visit

Download Adda app -👇👇
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv

Last updated 2 days, 2 hours ago

👉सम्पर्क- @shreekendre

🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151



🔰YouTube लिंक👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Last updated 5 hours ago

2 days, 5 hours ago
2 days, 19 hours ago

*🎯* MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.

🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.

🎥 OFFLINE + ONLINE BATCH.

📣 बॅच सुरू - 3 जून 2024
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
कालावधी - 1 वर्ष.

🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 3 ते 7 जून 2024.

🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽️ मुलाखत मार्गदर्शन.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/ACPfstKyo5ooJibX6 🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquepunempscbatch 📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/5/mpsc-integrated-batch-marathi-medium-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune 📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/146/mpsc-2024-one-year-integrated-batch 📲 Live On The Unique Academy's App - https://goo.gl/AXuvpj 🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर पुणे.

📍https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499**

2 days, 21 hours ago
2 months ago

https://www.youtube.com/live/K_PU5dJ36ok?feature=shared

YouTube

10 वी, 12 वी नंतर UPSC ची तयारी | FREE SEMINAR / WEBINAR By Tukaram Jadhav

#upsc #ias #ips #ifs #TheUniqueAcademy #UniqueSuccess #unique #UniqueResult #upsc2024 #iasfoundation #iasfoundationbatch #iasfoundationcourse #upscmotivation #upscexam #upscpreparation #upscaspirants #upscgs #upscprelims #upscnotes #upscguide #upscmains #upscsyllabus…

MPSC राज्यसेवा 2 YEARS
2 months ago

*📣* मोफत कार्यशाळा - 10 वी, 12 वी नंतर UPSC ची तयारी.

🎙️मार्गदर्शक - तुकाराम जाधव
   संचालक - द युनिक अॅकॅडमी

🗓️  रविवार, दि. 17 मार्च 2024 @ स. 11 वा.

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.

📍 https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA ⏸️ Live on YouTube - https://youtube.com/live/K_PU5dJ36ok ============================
🏆 स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात मागील 20 वर्षांपासून सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करणारी संस्था.

📚 द युनिक अॅकॅडमी द्वारा.

♟️ IAS FOUNDATION COURSE.

🔆 उन्हाळी सुट्टीतील बॅच

🎥 Offline + Online

💠 12 वी आणि पदवीकाळातील विद्यार्थ्यांसाठी.

🧮 बॅच सुरू - 1 एप्रिल, 20 एप्रिल, 1 मे, 20 मे 2024.

🗓️ वार - सोमवार ते शनिवार
🕰️ वेळ - स. 9 ते सायं. 5 पर्यंत.
🎙️माध्यम - मराठी
कालावधी - 1 महिना

🔖 अतिशय प्रतिष्ठित अशा करिअरसाठी दिशादर्शक कोर्स.

📝 कोर्सची ठळक वैशिष्ट्ये.
🔸तयारीला 'लवकर आरंभ' करण्याचा फायदा.
🔸UPSC परीक्षेच्या अपेक्षा समजून घेणे त्यासाठी विषयवार अध्यापन.
🔸UPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे.
🔸संकल्पनांचे सामाजिक उपयोजन समजून घेणे - परीक्षेसाठी व अधिकारीपदासाठी आवश्यक.
🔸वरिष्ठ प्राध्यापकांशी संवादाद्वारे सर्व शंकांचे समाधानकारक निरसन.
🔸यशस्वी उमेदवारांशी संवाद.
🔸विविध करीयर वाटांसाठी आवश्यक असा ज्ञान आणि कौशल्य विकास.

✒️ डेमो लेक्चर साठी नाव नोंदवा - https://forms.gle/gfGMUY8BW49KqF2SA 🔗 कोर्सच्या माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा - https://t.me/uniqueiasfoundationcourse 📑 कोर्स करिकुलम - https://drive.google.com/file/d/1U6-JxXqcfdqo5gDOMNMykSzI8PYdDSDL/view?usp=sharing 🗒️ ऑफलाइन कोर्स ॲडमिशन लिंक - https://theuniqueacademy.co.in/admissions/course/46/ias-foundation-course-course-in-maharashtra-pune 📱 ऑनलाइन कोर्स ॲडमिशन लिंक - https://theuniqueacademy.co.in/admissions/course/145/ias-foundation-course 📲 लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर - https://kcfine.courses.store/ 🏬 स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8 📞 संपर्क - 8929920917 / 9923943344 /** 9823573344

2 months ago
MPSC राज्यसेवा 2 YEARS
2 months, 1 week ago
*****📚*** UPSC व MPSC च्या (नवा …

*📚 UPSC व MPSC च्या (नवा पॅटर्न) नागरी सेवा परीक्षांतील चालू व समकालीन घडामोडींच्या तयारीसाठी 'द युनिक अॅकॅडमी' ने द हिंदू वर्तमानपत्रातील बातम्यांवर आधारित 'द हिंदू सारांश' हे ऑनलाइन स्वरूपातील मासिक प्रकाशित करण्याचा एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
📰 या मासिकात द हिंदूतील संपादकीय, तज्ज्ञांचे विविध लेख आणि दैनंदिन बातम्या या सर्व घटकांच्या आधारे सारांश स्वरुपात महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती, तपशील व विश्लेषण मांडले जाणार आहे. परीक्षाभिमुखता हे या अंकाचे अंगभूत वैशिष्ट्य राहणार आहे.
📑 UPSC व MPSC या दोन्ही परीक्षांच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या सर्व टप्प्यांवर चालू घडामोडींच्या घटकाची तयारी करण्यासाठी हा अंक अत्यंत उपयुक्त आहे.
🗓️ फेब्रुवारी 2024 हा दुसरा अंक आज रोजी प्रसिद्ध करत आहोत.
🗂️* PDF स्वरूपातील अंक मिळवण्यासाठी खालील गूगल फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक मिळेल त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी चा अंक डाऊनलोड करू शकता तसेच ॲप मध्ये pdf स्वरूपात अंक उपलब्ध आहे.

📝 गूगल फॉर्म लिंक - https://forms.gle/SjupQB52NRqihxvT8 📲 ॲप लिंक - https://kcfine.courses.store/ 📞 संपर्क - 8929920917**

2 months, 1 week ago

**प्रिय विद्यार्थी मित्रहो,

📚 MPSC राज्यसेवा (पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी) Offline & Online 4 मार्च कोर्सचे सर्व डेमो लेक्चर संपले आहेत.

🗓️ सोमवार पासूनचे लेक्चर्स फक्त admission घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. Payment करण्यासाठी अडचणी येत असतील आणि कोर्स बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.

🎥 Admission घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोर्सचा ॲक्सेस देण्यात आला आहे.

🧩 यासाठी आपणास द युनिक अकॅडमीचे अँप डाउनलोड करावे लागणार आहे.

📌 ॲप ला रजिस्टर करताना ऍडमिशन करतेवेळी दिलेल्या मोबाईल नंबर चा वापर करावा.

💠 आपले सबस्क्रीप्शन पाहण्यासाठी प्रोफाईल मध्ये कोर्सेस ला क्लिक करा.

📱 ॲप डाऊनलोड केल्यानंतर एक ते दोन तासाने दिलेल्या कोर्सचा ॲक्सेस दिसेल.

🏷️ अॅडमिशन करून वरील ठिकाणी अॅड न झालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.

🔖 MPSC Integrated कोर्सला आपला प्रवेश नियमित करण्यासाठी आमच्या पुढील लिंकवर क्लिक करून आपला प्रवेश आजच निश्चित करा.

📲 ॲप लिंक - https://kcfine.courses.store/450072 📑 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा - https://theuniqueacademy.co.in/admissions/course/5/mpsc-integrated-batch-marathi-medium-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune 📱 ऑनलाइन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा - https://theuniqueacademy.co.in/admissions/course/146/mpsc-integrated-online-course-marathi 📞 अधिक माहितीसाठी संपर्क -  9850082211 / 9923943344 / 9823573344 / 9823331197 / 9850860011 / 9657183344**

2 months, 1 week ago

https://www.youtube.com/live/T7_NdW2ujj4?feature=shared

YouTube

MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 - इतिहास विषयाचा राज्यसेवेतील आवाका | FREE LECTURE By SHARAD PATIL

#mpscprelims #राज्यसेवा #mpscmains #prelims #mpscnotification #राज्यसेवामुख्यपरीक्षा #राज्यसेवापूर्वपरीक्षा #descriptive ***📣*** FREE LECTURE : राज्यसेवा परीक्षा 2025 - इतिहास विषयाचा राज्यसेवेतील आवाका ***🎙️***मार्गदर्शक - शरद पाटील   द युनिक अॅकॅडमी…

MPSC राज्यसेवा 2 YEARS
2 months, 2 weeks ago

*📣* मोफत लेक्चर : राज्यसेवा परीक्षा 2025 - इतिहास विषयाचा राज्यसेवेतील आवाका.

🎙️मार्गदर्शक - शरद पाटील
             द युनिक अॅकॅडमी

🗓️  शुक्रवार, दि. 8 मार्च 2024 @ स. 8 वा.

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8 📲 Live on App - https://kcfine.courses.store/467722 ⏸️ Live on YouTube - https://www.youtube.com/live/T7_NdW2ujj4?si=FkuFSHZy9BnnTTgO ================================
🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.

🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.

🎥 OFFLINE + ONLINE BATCH.

📣 बॅच सुरू - 4 मार्च 2024
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
कालावधी - 1 वर्ष.

🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 4 ते 9 मार्च 2024.

🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽️ मुलाखत मार्गदर्शन.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/ACPfstKyo5ooJibX6 🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquepunempscbatch 📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/5/mpsc-integrated-batch-marathi-medium-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune 📱 ऑनलाईन लाईव्ह बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://kcfine.courses.store/467722 🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499**

We recommend to visit

Download Adda app -👇👇
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv

Last updated 2 days, 2 hours ago

👉सम्पर्क- @shreekendre

🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151



🔰YouTube लिंक👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Last updated 5 hours ago