Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

Description
MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल

चालू घडामोडी वरती विशेष भर
We recommend to visit

ʙᴇꜱᴛ ᴛᴇʟᴇɢʀᴀᴍ ᴄʜᴀɴɴᴇʟ ꜰᴏʀ
#𝚄𝙿𝚂𝙲 #𝚂𝚂𝙲𝙲𝙶𝙻 #𝚂𝚂𝙲𝙶𝙳
#𝚂𝚂𝙲𝙲𝙷𝚂𝙻 #𝙱𝚊𝚗𝚔𝚒𝚗𝚐 #𝙸𝙱
#𝙰𝙸𝚁𝙵𝙾𝚁𝙲𝙴
#ʜᴀɴᴅᴡʀɪᴛᴛᴇɴ_ɴᴏᴛᴇꜱ
#ɴᴄᴇʀᴛ
#ᴄᴜʀʀᴇɴᴛ_ᴀꜰꜰᴀɪʀꜱ
#ᴅꜱꜱꜱʙ
#ʀᴇᴇᴛ
#MPPSC
#BPSC

ᴀᴅꜱ/Qᴜᴇʀʏ/ ꜰᴏʀ ᴘᴀɪᴅ ᴘʀᴏᴍᴏᴛɪᴏɴ👉
@RakeshMulakpuriya

Last updated 3 days, 1 hour ago

One Liner GK in Hindi and English


Previous Year Question

Disclaimer: For any copyright content in this channel contact @Saket_Sir

Last updated 1 day, 21 hours ago

✅ प्रोमोशन के लिए कॉन्टैक्ट करें - @Saket_Sir

Disclaimer: None of the content or PDF is owned by us. If you want to add or remove any PDF kindly message me.

For any copyright issue contact admin

Last updated 3 weeks, 5 days ago

1 month, 2 weeks ago

**आचारसंहितेमुळे Combine 23 ची कोणतीही Joining 4 जून च्या आत येणार नाही.

त्यामुळे आधी 1 पोस्ट जॉईन करून मग दुसरी करतो या भ्रमात कोणी राहू नये.**

**बाकीच्या लोकांचा विचार करावा.

तुम्ही Opt Out केल्यावर 1 विद्यार्थी तुमच्या जागी जॉईन होईल ,त्यामुळे त्या संपूर्ण कुटुंबाला आधार देण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे.**

MPSCExpress

1 month, 2 weeks ago

GST Department
सुधारित आकृतीबंध

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate

1 month, 2 weeks ago

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला

१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार

शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण

विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना

संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान

भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर

श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

3 months, 2 weeks ago
3 months, 2 weeks ago
***🛑*** **विभागीय पोलिस उपनिरीक्षक ( Dept …

🛑 विभागीय पोलिस उपनिरीक्षक ( Dept .PSI ) सत्र क्रमांक १२३ चे दीक्षांत संचलन समारंभ म्हणजेच पासिंग आउट परेड १७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे .
त्याच दिवशी २५१ पोलिस उपनिरीक्षक शासनाच्या सेवेत रुजू होतील

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate

3 months, 2 weeks ago

https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1746758119835971626?t=6aPWYktApRd4dn4IRbfaEQ&s=35

X (formerly Twitter)

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 (@OFFICER_KATTA_I) on X

***📍***Combine 2024 साठी सर्व विभागांकडून जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे गेली पाहिजे ही आमची प्रमाणिक इच्छा..!! RTI रिक्त पदांनुसार जास्तीत जास्त जागांची जाहिरात अपेक्षित.!! @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev\_Fadnavis @AbhiPawarBJP…

3 months, 3 weeks ago

लिपिक टंकलेखक २०२१ मधून ज्यांनी नियुक्ती स्वीकारली नाही त्यांची पदस्थापना रद्द

3 months, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago
5 months, 2 weeks ago

**एका वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली ठरला आहे.

सचिन तेंडुलकर 673 धावा 2003 मध्ये केल्या होत्या हा रेकॉर्ड विराट कोहली ने आज मोडला आहे...!!**

We recommend to visit

ʙᴇꜱᴛ ᴛᴇʟᴇɢʀᴀᴍ ᴄʜᴀɴɴᴇʟ ꜰᴏʀ
#𝚄𝙿𝚂𝙲 #𝚂𝚂𝙲𝙲𝙶𝙻 #𝚂𝚂𝙲𝙶𝙳
#𝚂𝚂𝙲𝙲𝙷𝚂𝙻 #𝙱𝚊𝚗𝚔𝚒𝚗𝚐 #𝙸𝙱
#𝙰𝙸𝚁𝙵𝙾𝚁𝙲𝙴
#ʜᴀɴᴅᴡʀɪᴛᴛᴇɴ_ɴᴏᴛᴇꜱ
#ɴᴄᴇʀᴛ
#ᴄᴜʀʀᴇɴᴛ_ᴀꜰꜰᴀɪʀꜱ
#ᴅꜱꜱꜱʙ
#ʀᴇᴇᴛ
#MPPSC
#BPSC

ᴀᴅꜱ/Qᴜᴇʀʏ/ ꜰᴏʀ ᴘᴀɪᴅ ᴘʀᴏᴍᴏᴛɪᴏɴ👉
@RakeshMulakpuriya

Last updated 3 days, 1 hour ago

One Liner GK in Hindi and English


Previous Year Question

Disclaimer: For any copyright content in this channel contact @Saket_Sir

Last updated 1 day, 21 hours ago

✅ प्रोमोशन के लिए कॉन्टैक्ट करें - @Saket_Sir

Disclaimer: None of the content or PDF is owned by us. If you want to add or remove any PDF kindly message me.

For any copyright issue contact admin

Last updated 3 weeks, 5 days ago