भरारी अकॅडमी

Description
Ravindra Chendage: Maths teacher
Vilas Narwate- DC
Akshay Jadhav-DySP
Dnyanesh Gawai-DySP
Akshay Yewale-ARTO
Pratik Lambe-CO
Suraj Gaikwad-SO
Nilesh Chavan-RFO
Vaibhav Watkar-UPSCinterview
Venkatesh Bamne
Vikas Maharnawar
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago

6 months, 3 weeks ago
***🟣*** MSP केंद्र सरकार पीक पेरणी …

🟣 MSP केंद्र सरकार पीक पेरणी पूर्वी जाहीर करते.
👉केंद्रीय कृषी मूल्य व किमती आयोग ठरवून देत असते.
👉1966 या वर्षापासून गहू या पिकापासून MSP ला सुरुवात झाली.

Join:@BharariAcademy

6 months, 3 weeks ago
***🟣*** **प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास**

🟣 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास

🎯 केंद्र 511 कौशल्य केंद्राचे ग्रामपंचायत स्तरावरती स्थापना.

Join:@BharariAcademy

6 months, 3 weeks ago
***🟣*** ताडोबातील 6 वाघांचे सह्याद्री व्याघ्र …

🟣 ताडोबातील 6 वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर ...
Join:@BharariAcademy

6 months, 4 weeks ago

Language Batch 350+ Admission नंतर सुरू केलेल्या Seprate English Language Mentorship Batch ला पण 50+ admission पूर्ण झाली आहेत 🔥🔥

💥💥त्या निमित्तानेआणि विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आपण या नवीन बॅच 50% ऑफर देत आहोत..
तरी ऑफर चा फायदा घ्या..👍
🙏ऑफर फक्त आजच असेल 🙏

6 months, 4 weeks ago

English Objection 2022 Combine Mains

https://t.me/BharariAcademy

6 months, 4 weeks ago

सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता यापुढे घेण्यात येणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या कार्यपध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7824

7 months, 1 week ago
English Batch Review ***❤️******❤️******🙏******🙏***

English Batch Review ❤️❤️🙏🙏

7 months, 1 week ago
*****💥***आज श्री. अक्षय जाधव सरांना (DYCEO …

*💥आज श्री. अक्षय जाधव सरांना (DYCEO / BDO Class1) यशदाला पाठवत असताना सर्वांचे मन भरून आले आणि सरांची परिस्थिती म्हणजे येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे। डोळ्यांत काय गेले हे ? म्हणुनी नयनापुसे। अशीच झाली होती. आम्ही सर्व जाणून आहोत की वियोगार्थ मिलन होतो नेम ह्या जगाचा पण तुम्ही कितीही दूर असाल तरीही आमच्या मनात आहात.
तसेच यापूर्वी AR पदी असलेले आणि आता DC म्हणून निवड झालेले विलास नरवटे, पूर्वी SO पदी असलेले आणि यावर्षी ARTO म्हणून निवड झालेले अक्षय येवले सर, पूर्वी Excise Sub-Inspector पदी असलेले आणि आता SO पदी निवड झालेले सूरज गायकवाड सर आणि पूर्वी ASO पदी असलेले आणि आता CO (B) पदी निवड झालेले प्रतीक लंबे सर आणि DyEO पदी निवड झालेले ज्ञानेश गवई यांचे सुद्धा आजपासून TRAINING सुरू होत आहे.❤️*

💥💥या सर्व जणांना भावी वाटचालीसाठी भरारी टीम कडून खुप खुप शुभेच्छा.❤️💥💥**

7 months, 1 week ago

💥💥भरारी अकॅडमी च्या चालू असलेल्या विविध बॅचेस💥💥

📌1) language:- मराठी- English ( Revision Audio and video Recording Batch)
👉Contact:- Nilesh Chavan Sir
☎️Mob no :- 7972575359
👉 Telegram:- @ranger_nilesh23

2)MPSC Clerk मुख्य 2023
👉Contact:-Vikas sir
☎️Mob no:-8080958502
👉Telegram id:- @Vickey1551

📌3)राज्यसेवा मुख्य 2023:-
👉Contact:-Nilesh chavan sir
☎️Mob no:-7972575359
👉Telegram:- @ranger_nilesh23

📌4)राज्यसेवा मुख्य PYQ:-
Contact:-Prakash sir
☎️Mob no:-9765721443
Telegram id:- @Prakash1443

📌5) Combine group B 2023 :-
👉Contact:-Vikas sir
☎️Mob no:-8080958502
👉Telegram id:- @Vickey1551

📌6) चालू घडामोडी:-
👉Contact:-Vaijanat patil sir
☎️Mob no:-8888611939
👉Telegram id:- @vnpatil97

📌7) नगरपरिषद :-
👉 I) करनिर्धारण व प्रशासकीय सेवा
👉II) लेखापाल व लेखापरीक्षण सेवा
👉Contact:-Rohit Tike sir
☎️Mob no:-9860382296
👉Telegram id:- @Ro_hittk

👉☎️Office no:-8208673844
📌 telegram id:- @BharariAcademy

स्पर्धा परीक्षांचा चक्रव्यूह पार करण्यासाठी आजच ✈️भरारी अकॅडमी सोबत ✈️भरारी घ्या..
Join @BharariAcademy

7 months, 2 weeks ago
**विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या आठवड्यात** [**@BharariAcademy**](https://t.me/BharariAcademy) **घेऊन …

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या आठवड्यात @BharariAcademy **घेऊन येत आहे.

📕FREE PYQ ANALYSIS SERIES.

Live Video Sessions.

Monday - 9:30 PM

MPSC संयुक्त गट ब आणि क मुख्य
चे भाषा विषयाचे पेपर Analysis.
(Content + Logical Approach)

  1. Combine B 2020
  2. Combine B 2021
  3. Combine C 2022

BY NILESH CHAVAN SIR
(STI/RFO)
PAPER 1 : 74.25/100 .

📌 पेपर सोडवताना approach कसा
असावा.
📌 Revision through PYQs.
📌 Unknown Questions कसे
सोडवावे.(Elimination Tech.)
📌 पेपर सोडवताना वेळेचे नियोजन.
📌 उताऱ्यात जास्तीत जास्त मार्क्स कसे
मिळवावे.
📌 Last Days Revision Strategy.**

Live On : @BharariAcademy

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago