भरारी अकॅडमी

Description
Ravindra Chendage: Maths teacher
Vilas Narwate- DC
Akshay Jadhav-DySP
Dnyanesh Gawai-DySP
Akshay Yewale-ARTO
Pratik Lambe-CO
Suraj Gaikwad-SO
Nilesh Chavan-RFO
Vaibhav Watkar-UPSCinterview
Venkatesh Bamne
Vikas Maharnawar
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 week, 3 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

2 months, 2 weeks ago

**# राज्यसेवा पूर्व परीक्षा ??

एप्रिल पासून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेतील बदल पाहत आहोत..

पूर्व परीक्षेचा अभ्यास बऱ्या पैकी सर्वांचा
झालेला आहेच..

मागील आठवड्यापासून मुलांचे message/call येत आहेत की भरारी अकॅडमी ची राज्यसेवा मुख्य बॅच चालु करा....
परंतु आपण राज्यसेवा पूर्व च्या तारखेची वाट पाहत आहोत...??

? शेवटी आम्ही या निर्णयापर्यंत आलोय
की जर ऑक्टोंबर मध्ये ही पूर्व परीक्षा होणार नसेल तर आपण 10 सप्टेंबर पासून language batch व राज्यसेवा मुख्य ची बॅच आपण सुरु करत आहे..

??शेवटची Objective परीक्षा आहे..
ज्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास झाला आहे त्यांनी आता मुख्य चा अभ्यास भरारी अकॅडमी सोबत चालु करू शकता..
?लवकरच कोर्स ची माहिती देण्यात येईल.**

2 months, 2 weeks ago

Excise Constable physical Join:@BharariAcademy

2 months, 2 weeks ago

**समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023

प्रथम उत्तरतालिका जाहीर**

2 months, 2 weeks ago

?आता MPSC सुद्धा लवकरच त्यांचं व्हाट्सअप चॅनेल काढेल ????

2 months, 2 weeks ago

लवकर जॉईन करा what's app चॅनल ??

2 months, 2 weeks ago

Telegram बंद वैगेरे झालं तर backup साठी आपले भरारी अकॅडमी चे social media Channel Join करून ठेवा...??

Bharari Academy YouTube channel
??
https://youtube.com/@bharariacademypune?si=gABa8nWf4Xr1TjFk

Follow the Bharari Academy Pune channel on WhatsApp:
?? https://whatsapp.com/channel/0029Va5qOhGBfxnzQ9EAYw2H

लवकरात लवकर Join करा.

5 months, 1 week ago

*? उद्या पासून भरारी अकॅडमीची Test series आयोजित करत आहोत ....?*?
?पहिली Test सर्वांसाठी मोफत असेल.

? ती ✈️भरारी अकॅडमी ✈️ च्या app मध्ये test series या folder मध्ये available करून दिली जाईल.

?Questions paper सकाळी एक तास आगोदर म्हणजे 10 वाजता upload केला जाईल.

? तुम्ही print काढून ती test series ?11 to 1 ?या वेळेत solve करावी

?1 वाजता explanation ॲप मध्येच available करून दिले जाईल....?️?️

?पुढील 2 test साठी fess :
?only 99₹?

?  Note:-✈️Bharari Academy ✈️ची ?राज्यसेवा बॅच? join केलेल्या students साठी या तिन्ही test free आहेत..

?Join:- @BharariAcademyबॅच साठी :    Play Store वर
                           Bharari Academy app
                          download  करा
?**    https://play.google.com/store/apps/details?id=com.bharari.academy

✍️इतर माहितीसाठी

?Join :- @BharariAcademy

☎️Contact @BharariAcademyPune
         Vikas sir    
@Vickey1551                
         8208673844
       8605696923

5 months, 1 week ago

? उद्या राज्यसेवा पूर्व 2024 ची test 1 असेल ज्यांना admission घ्याच आहे त्यांनी test series join करावी

1 year ago
***?*** MSP केंद्र सरकार पीक पेरणी …

? MSP केंद्र सरकार पीक पेरणी पूर्वी जाहीर करते.
?केंद्रीय कृषी मूल्य व किमती आयोग ठरवून देत असते.
?1966 या वर्षापासून गहू या पिकापासून MSP ला सुरुवात झाली.

Join:@BharariAcademy

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 week, 3 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago