स्पर्धा परीक्षा
We recommend to visit
Indian movies #reviews
https://t.me/joinchat/AAAAAErFBwqFqWFgo_5wcw
⚠️Disclaimer: The contents of this channel are for information purposes only, and we are not sharing any copyright stuff!
Advertisement: @Globaladz
Official Telegram Channel by SarkariResult.Com
Last updated 7 months, 3 weeks ago


¶ क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारी 2022 :-
¶ क्वाक्वेरेली सायमंड्स या संस्थेने आशियाई विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये चीनमधील 126 तर भारतातील 118 विद्यापीठांचा समावेश आहे. पहिल्या 50 विद्यापीठांमध्ये भारतातील केवळ दोन संस्थांचा समावेश आहे.
¶ पहिले तीन विद्यापीठ :-
1) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (सलग चौथ्यांदा)
2) पेकिंग युनिव्हर्सिटी, चीन
3) नान्यांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर
¶ भारतातील पहिले तीन विद्यापीठ :-
1) आयआयटी मुंबई (42)
2)आयआयटी दिल्ली (45)
3) आयआयटी मद्रास (54)



¶ समानार्थी शब्द
अंबर - नभ, व्योम, वस्त्र, आभाळ, गगन, आकाश
अंधार - काळोख, तम, तिमिर
ऐट - डौल, ताठा, मिजास, दिमाख, रुबाब, अक्कड.
ऐन - एक प्रकारचा वृक्ष, आयत्या(वेळी), भर
अंगार - विस्तव , निखारा, इंगळ.
¶ Synonyms
Yield - submit, surrender समर्पण, शरण
Wreck - Ruin, destroy नष्ट करणे
Wrath - great anger क्रोधावस्था
Worthless - cheap, base निरुपयोगी, टाकाऊ, निकामी
Worship - homage, revere भक्तिभाव, प्रेम, आदर
¶ विरुद्धार्थी शब्द
उपाय × अपाय, निरुपाय
याचीत × आयाचीत
अजस्त्र × चिमुकले
कुलटा × गरती, कुलस्त्री
खंडन × मंडण
We recommend to visit
Indian movies #reviews
https://t.me/joinchat/AAAAAErFBwqFqWFgo_5wcw
⚠️Disclaimer: The contents of this channel are for information purposes only, and we are not sharing any copyright stuff!
Advertisement: @Globaladz
Official Telegram Channel by SarkariResult.Com
Last updated 7 months, 3 weeks ago