Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

Description
सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात-
ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW)
शुभम खरात(STI,RS INTERVIEW)
शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI)
प्रसाद चौधरी(ACST)
दर्शन पाखरे(STI,ASO)
आशिष म्हस्के(STI,ABDO)
अभिलाष सगळे(STI)
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago

9 months ago

*👉 सर्व जिल्हा परिषद जाहिराती एकाच PDF मध्ये.
●▬▬▬▬▬
۩۞۩▬▬▬▬●
Join👉@MPSCvastad🧗*🏆**

9 months, 1 week ago
9 months, 1 week ago

आपल्या पैकी जवळ जवळ सगळ्यांनीच तलाठी किंवा इतर सरळसेवा परीक्षांसाठी फॉर्म भरलेले आहेत.त्यासंबंधी बऱ्याच जणांचे messages मला,आपल्या टीम मधल्या इतर अधिकारी मित्रांना किंवा team handle ला येत असतात.स्पष्ट सांगायचं झाला तर त्या परीक्षेची कधी तयारीच केलेली नसल्याने त्यातली फारशी कल्पना नाही.मात्र आम्ही त्या क्षेत्रातील अनुभव असणारे अधिकारी मित्र,शिक्षकांना विनंती वजा आग्रह केला असता बरेच अधिकारी त्यांचा अनुभव,इतर महत्वाची माहिती आपल्या चॅनल मार्फत शेअर करायला तयार झाले.नक्कीच आपल्या या उप्रक्रमाचा सर्वांना फायदा होईल.
-
@MeRushya **🔻पुढील काळात सरळसेवा,तलाठी इतर परीक्षांसाठी आपल्या चॅनल वर मार्गदर्शक -
1.तलाठी नितीन गायकवाड सर
2.तलाठी राहुल पवार सर
3.तलाठी प्रदीप ठेंगडे सर
4.तलाठी विक्रम वरपे सर
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
Join👉@Mpscvastad🚨🧗**

9 months, 2 weeks ago

*👉महाराष्ट्र भूगोल,
👉भारत भूगोल
👉जगाचा भूगोल,
👉*प्राकृतिक भूगोल

👆या सर्वच नोट्स या PDF मध्ये उपलब्ध

सर्व (New - Old) स्टेट बोर्ड च्या नोट्स एकाच pdf मध्ये
By. - Abuj Patil
╔═════════════════╗
▒ Join👉@MPSCvastad🎖️
╚═════════════════╝**

9 months, 2 weeks ago
9 months, 2 weeks ago

*📌*मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी Notes एकाच PDF मध्ये.

📌उपयोगी:
👉Combine 22/23 मुख्य, TCS_IBPS परीक्षा,वन रक्षक भरती, पशु संवर्धन विभाग भरती, तलाठी भरती ,राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती इत्यादी.
📌Credits- Mahesh Sharmale
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join 👉@MPSCvastad🎖️**

10 months, 1 week ago

*🎯11वी आणि 12 वी स्टेट बोर्ड पर्यावरण एकत्रित
🎯*येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त.

╔═════════════════╗
▒ Join👉@MPSCvastad🎖️
╚═════════════════╝**

10 months, 2 weeks ago

🔸All English Vocab (PYQ)
In one PDF
🔸By shivaji shinde sir(STI)
╔═════════════════╗
▒ Join
👉*@MPSCvastad🎖️
╚═════════════════╝
*

10 months, 2 weeks ago

*🔸संयुक्त गट ब-क मुख्य, राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा आयोगाची इतर कोणतीही पूर्व,मुख्य परीक्षा असो,त्यात इतिहासाचा अभ्यास करताना सर्वात जास्त महत्व आहे ते समाजसुधारक ह्या घटकाला.समजसुधरक जरी नीट केले तरी आपले बरेच प्रश्न सुटू शकतात.
🔸Credits- पवन सर
🔸सरांच्या ह्या नोटस base मानून त्यात PYQ add केले तरी आपल्या समजसुधारक ह्या घटकाच्या परिपूर्ण अश्या notes तयार होऊ शकता.कोणतही पुस्तक घेण्याची गरज नाही.
🔸*समजसुधराक PYQ notes ग्रुपवर यापूर्वीच upload केलेल्या आहेतच.

╔═════════════════╗
▒ Join👉@MPSCvastad🎖️
╚═════════════════╝**

11 months ago

🎯Combine मुख्य आणि राज्यसेवा मुख्य साठी अतिशय उपयुक्त असे मराठी PYQ शब्द संग्रह सर्व उत्तरांच्या स्पष्टीकरणसह.
साभार - उदय कदम सर

*🎯दररोज असेच मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त PYQ material आपण ग्रुप वर टाकणार आहोत.
╔═════════════════╗
▒ Join
👉***@MPSCvastad*🎖️
╚═════════════════╝
*

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago