प्रवास आयुष्याचा !!!!!!✍️📚

Description
🔸 𝙒𝙚𝙡𝙘𝙤𝙢𝙚 𝙩𝙤 : ❁ प्रवास ❁ ❁ आयुष्याचा ❁
➡️𝙈𝙤𝙩𝙞𝙫𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙖𝙡 𝙦𝙪𝙤𝙩𝙚𝙨.....🔥✨
➡️𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗽𝗼𝗲𝗺 👻💯
➡️𝚉𝚒𝚗𝚍𝚊𝚐𝚒 𝚚𝚞𝚘𝚝𝚎𝚜 😇✨
https://youtube.com/@_lifetalkbyaarti
✔️ 𝗼𝘄𝗻𝗲𝗿 :𝗔𝗮𝗿𝘁𝗶 𝗦𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗲
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

hace 1 mes, 2 semanas

ये खामोश रातें ,
पास बिखरी किताबे
और एक उम्मीद
एक दिन गवाह होगी
मेरी कामयाबी की
मुझे यकीन है.....!!

- Ashu... 🖤🥀

hace 1 mes, 2 semanas

चुपचाप सहते रहे तो आप अच्छे ,

बोल पडे तो आपसे बुरा कोई नहीं....!!

hace 1 mes, 2 semanas

🍁आज वेदना देणाऱ्या गोष्टी उद्या
आपल्याला मजबूत बनवतात.🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

hace 1 mes, 3 semanas

🍁विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो..
एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो..🌿🍂

#Good_Night 😊😍☺️

hace 1 mes, 3 semanas

आयुष्यामध्ये काय सुरु आहे हे आपलं आपल्यालाच माहित असत...
काही गोष्टी अश्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही...
अश्या परिस्थिती मध्ये मनात विचारांच वादळ सुरु असतं...
काही वेळेस खूप वाईट विचार येतात मनामध्ये....
पण कधी खचून जाऊ नका...
आणि कायम करा तेच जे स्वतः ला कराव वाटत आहे कारण खूप वेळेस आपण दुसऱ्यांच ऐकून आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावत असतोत... ते करू नका.....

कायम सकारात्मक रहा...
आणि स्वतः च स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय कधीच थांबू नका....
वाटेत खूप अडचणी येतील त्याला तोंड द्यायला शिका...
अडचणी ह्या आपल्या हिंमतीपेक्षा मोठया नसतात... येवढ लक्षात ठेवा...

बाकी सर्व अवलंबून असतं ते आपल्या मेहनती वर Struggle वर आणि तेवढं आपल्याला करावंच लागणार आहे...

काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं असं म्हणतात खरं आहे...
स्वप्न पूर्ण करायची तर संघर्ष हा करावाच लागणार आहे....

All the best all of you....!! 👍❤️

- Ashu 🖤🥀💥💎

hace 1 mes, 3 semanas

गरुड..🦅
       अन्
               स्वप्न....

"या दोघांमध्ये काही तर नक्कीच साम्य आहे".....!!
       73 वर्षा पर्यंत गरुड बलाढ्य असतो...
40 वर्षाचा जेव्हा गरुड होतो तेव्हा त्याची चोच पूर्णपणे वाकडी होते त्यामुळे तो शिकार करू शकत नाही.त्याचे पंख येवढे जाड होतात.त्याला व्यवस्थित पणे उडता देखील येत नाही...त्यानंतर पायाची नखे पूर्णपणे वाकडी तिकडी होतात....
           गरुड 40 वर्षानंतर मरून जाईल अस वाटेल.....!!
     "कारण तो व्यवस्थित पणे आकाशामध्ये उडू शकत नाही,तो शिकार करू शकत नाही कारण पायाची नखे पूर्णपणे वाकडे झालेले असतात त्यामुळे अन् त्याने शिकार केलीच तर तो त्याच्या चोचेणे त्याला मारू शकत नाही....
          "मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला प्रकृती आपल्याला काही ना काही शिकवत असते...
         "तसेच हा गरुड देखील 40 वर्षा मध्येच आपल्या राहणाऱ्या परिसरामध्ये सगळ्यात उंच ठिकाणी जातो आणि आपली स्वतःची चोच त्या दगडावर आपटत राहतो जोर जोराने चोच आपटल्यानंतर त्रास होतो रक्त येतं याचं सगळं दुःख तो सहन करत राहतो...
            "तरीदेखील तो त्याची चोच दगडावर आपटत राहतो आणि चोचीला तोडून टाकतो..
      याच प्रकारे पायाशी सुद्धा असच करतो
पायाची नखे दगडावर घासून घासून तो तोडून टाकतो
     प्रत्येक गरुडाच्या आयुष्यात एक दिवस असा उगवतो की त्याला नवीन चोच येते त्यानंतर त्याच चोचीने त्याचे पंख उपटून टाकतो.कारण त्याचे पंख त्याच्या कोणत्याही कामाचे नसतात.कारण त्याचे पंख फार जड झालेले असतात त्यामुळे".....!!
    प्रत्येक गरुड त्याच्या आयुष्यामध्ये या परिस्थितीतून जातो अन् 40 वर्षामध्ये 6 महिने संघर्षानंतर तो नवीन गरुड होऊन आजुन 30 वर्ष जगतो...
          मित्र आणि मैत्रिणींनो ह्यातून आयुष्य जगण्यासाठी भरपूर काही शिकायला भेटल....!!
     "आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये कोणतरी स्वप्न उराशी घेऊन जगत असतो त्याच स्वप्नांना साकार करण्यासाठी रक्ताचं पाणी करत असतो...
      "त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात खूप कठीण प्रसंग येतात त्या येणाऱ्या कठीण प्रसंगावर पूर्णपने मात करायला शिकायला हवी....!!
      "येतील कितीही दुःखाचे डोंगर आडवे तरी देखील स्वतःचे स्वप्न साकार करायचे कधी सोडायचे नसते...
      "अन् आपल्या स्वप्नांकडे वाटचाल केलेली कधी वापस घ्यायची नसते...
     "नेहमीच गरुडासारखे झेप घेऊन स्वप्न साखर करायचे असते...
        "आपण केलेल्या कष्टाला फळ नक्कीच भेटत असते.फक्त आयुष्यामध्ये संयम बाळगायला हवा"....!!
      "कोणतेही स्वप्न साकार करण्यासाठी संयम हा खूप महत्त्वाचा असतो तोच संयम ठेवून आयुष्यामध्ये स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहायचे असते...

hace 1 mes, 4 semanas

Follow My Instagram Page ❤️👍

hace 2 meses

कोशिश करो , बार बार करो , हजार बार करो....
इतनी बार करो की सफलता तांडव मचा दे....!!

hace 2 meses

#motivation 💥
ठोकरें अपना काम करेंगी,
तू अपना काम करता चल
वो गिराएंगी बार बार,
तू उठकर फिर से चलता चल

हर वक्त, एक ही रफ्तार से,
दौड़ना कतई जरुरी नहीं तुम्हारा
मौसम की प्रतिकूलता हो,
तो बेशक थोड़ा सा ठहरता चल

अपने से भरोसा न हटे,
बस ये ध्यान रहे तुम्हें सदा
नकारात्मक ख्याल दूर रहे तुझसे,
उनसे थोड़ा संभलता चल

पसीने की पूंजी लूटाकर,
दिन रात मंजिल की राह में
दिल के ख़्वाबों को,
जमीनी हकीकत में बदलता चल

एक दिन में नहीं लगते,
किसी भी पेड़ पर फल कभी भी
पड़ाव दर पड़ाव ही सही,
अपनी मंजिल की ओर सरकता चल॥

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago