𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
Time decides who you
meet in your life..
Heart decides who you
want in your life..
Behavior decides who will
stay in your life.... 💫
खूप टेन्शन घेऊन आपण संपून जाऊ...
तरुण मित्रांनो,आपल वय २५ ते ३० च्या दरम्यान असेल तर खूप जास्त लोड घ्यायचा नाही.आयुष्य खूप मोठं आहे आणि आपण आता फक्त सुरुवात केली आहे. लगेच श्रीमंत होणं किंवा गाडी, बंगला, फ्लॅट चार-पाच वर्षात मिळणं हे सहज शक्य नाही.यश मिळवायला वेळ लागतो,मेहनत लागते,पण त्यासाठी स्वतःवर प्रेशर आणायचा नाही.समाजाच्या अपेक्षांचं ओझं उचलत बसायचं नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं,त्यामुळं आपली गती ठरवायची.आपल स्वप्न नक्की पूर्ण होईल,पण ते योग्य वेळी,योग्य कष्टांनं...👍😍
✍️✍️✍️@Subhashathare
आयुष्य खुप चढाओढींचे होते जेव्हा आयुष्यात काही करून दाखवायचे असते!!
प्रत्येक जण नेहमीच "Positive" नसतो, परिस्थिती त्याला बदलवत असते.
अश्या वेळी "Negativity" घालवायला "बिरबलाने" अकबराला सांगितलेले एक वाक्य मनाला आशेचा सुर देते..
👉"जे पण होते ते भल्यासाठीच होते"😊
कहाणी प्रत्येकाची वेगळी असते........अस म्हणतात की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.. इतिहासात ओलांडून बघताना हे त्रिकाल सत्य आहे हे लक्षात येतं. प्रेमात साथ देणाऱ्या मुलींनी प्रेम जिवंत ठेवलं आहे....प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या भावनेचा तमाशा करणाऱ्या अविचारी मुलींनी तर प्रेम कायमच बदनाम केलं आहे....प्रेमात विश्वासघात करणारे कधीच मुलगा किंवा मुलगी नसती तर एक बेईमान व्यक्ती असते.... अशा अविचारी आणि बेईमान मानसिकता असणाऱ्या कुविचारी मुलींमुळे चांगल्या मुलांच्या आयुष्यातील किमती वेळ निघून गेल्यावर समज येते किमती वेळ किती स्वस्त मुलीवर खर्च केला केला म्हणून.... खरंतर प्रेमात ज्या मुलीने साथ दिली ती मुलगी जगातील सर्वश्रेष्ठ मुलगी असते... ज्या व्यक्तीने मनातून प्रेम केले आणि त्या व्यक्तीला त्याचे प्रेम मिळालं नाही त्या व्यक्तीने नरक अनुभवला आहे हेच खऱ्या प्रेमाची सत्य कहानी आहे.. प्रेमात पडल्यानंतर विचार करणाऱ्या अविचारी व्यक्ती कधीच स्मरणात राहतील असं वर्तन करत नाही... दगाबाज व्यक्ती कधीच तुमच्या सोबत इमानदारीने वागत नाही... जे प्रेम भौतिक वस्तूवर भाळते ते प्रेम नसते.... खरं प्रेम आहे कायम कमीपणावर होत... सर्व काही बघून कधीच प्रेम होत नाही तर तो एक केलेला व्यवहार असतो आणि त्यात खूप स्वार्थ असतो असे नकली प्रेमापासून दूर राहा... प्रेम करणारी व्यक्ती कधीच परिस्थितीचा कारण देऊन दगा देत नाही. खरं प्रेम करणारी व्यक्ती परिस्थिती बदलण्यासाठी प्रेरणा देते.... ज्याच्या मनात तुमच्याविषयी प्रेम असेल त्या व्यक्तीला तुमच्या भावनेचा, वेळेचा, स्वप्नाचा कधी विचार येणार नाही, कारण त्या व्यक्तीने कधीच तुमच्या मनावर प्रेम केलेलं नसतं, तर प्रेम केलेलं असतं तुमच्या भौतिक व्यक्तिमत्त्वावर.. एक चापलुस व्यक्ती प्रत्येक ठिकाणी योग्य योग्य वाटेल असे वर्तन करते... पण एक सत्यवादी व्यक्ती कायम बेईमान लोकांच्या नजरेत खटकत असते.... प्रेमात इमानदारीने बघणारी व्यक्ती कधीच समोरच्या व्यक्तीचं मन दुखेल असं वर्तन करत नाही. कारण प्रेम हे मनापासून मनापर्यंत पोहोचलेली जगातील सर्वात पवित्र भावना असते.. ज्यांना प्रेमाचं पावित्र्य जपता येत नाही त्या व्यक्ती कधीच विचाराने शुद्ध असू शकत नाही... शुद्ध मन घेऊन कधीच कोणाच्या आयुष्यात आनंद आणता नाही.. मतलब साधण्यापुरते खोट्या प्रेमाचे सोंग आणणारे या मतलबी जगात व्यक्ती आहे.. पण जेव्हा एखादी व्यक्ती केवळ मतलब साधण्यापूर्वी आपल्याला खोटं प्रेम आहे असं दाखवत होती आणि जेव्हा त्या व्यक्तीचं खरं रूप बाहेर येते तेव्हा त्या व्यक्तीपेक्षा अविचारी व्यक्ती कोणी नसेल ही भावना येते... खरं प्रेम तेच असते जे आहे त्या परिस्थितीत निभवायची तयारी ठेवते.. प्रेमात पडण्या अगोदर दोन हजार वेळा विचार करा परंतु प्रेमात पडल्यावर, वचन दिल्यावर,, शब्द दिल्यावर पळवटाकडून कुणाला कायम दुःख होईल आणि स्वतः बद्दल तिरस्कार निर्माण होईल असं वर्तन करू नका.. बुद्धजिवी व्यक्ती कधीच दुसऱ्याला दोष देत नाहीत तर स्वतःला दोष देतात स्वतःची चुकी स्वीकारतात ही आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवला म्हणून ती व्यक्ती आपला विश्वासघात करू शकला... प्रेम हे पवित्र मनाने करायचे असते आणि प्रामाणिकपणे आयुष्यभर निभवायचे असते.... BY SANTOSH
बाप म्हणजे जगण्याचं मापं य , पाठीवरची थाप य
कधी रागावला तरी त्याची माया अमाप य तो म्हणजे बाप य
बाप म्हणजे ध्येयकडे नेणारी शिडी ये , संकटातून पार करणारी होडी ये , जो कधी हि तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी ये , बाप म्हणजे शिष्ट बद्ध धाक
ये , जगणं आपोआप आहे , आयुष्याच्या समुद्रात दीपोस्तंभाची झाक आहे , तो म्हणजे बाप आहे......!!!!
?????
डोळ्यांना आवडलेल
मनाला आवडेलच अस नाही.. ?
परिस्थिती माणसाचे स्वप्न बदलते... ✍️
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago