प्रेरणादायी सुविचार

Description
🚩तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे विचार नक्कीच नवीन पुन्हा लढण्याची इच्छा आणि बळ देतील हीच अपेक्षा . ह्या समूहातील सर्वच गोष्टी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम 🧡

🚩निर्माते :- @dyspyo07
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 2 weeks ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 months, 3 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 8 months ago

1 month ago

हर रोज़ अंधेरों से लड़कर ,
उजालों से मिलती हुँ ,
ये जिंदगी में चुनौतियों को ,
मैं यूँ ही नही बार-बार चुनती हुँ ,
        हाँ चाहिए मुझे
     अपने पैरों में छाले ,
       हाँ चाहिए मुझे ,
   अपने धँसते आँख काले ,
नही चलना सीधी राह मुझे  ,
          हाँ चाहिए मुझे ,
        रास्ते कंकड़ वाले ,
आखिर ये सारी विकृतियाँ ही तो ,
           मेरा श्रृंगार हैं ,
   कम से कम इन दर्दों पर तो  ,
        केवल मेरा अधिकार है  |
https://t.me/marathisuvichar2023

1 month ago

साथ देण्याचं वचन कुलूपाकडून शिका
तुटेल पण चावी बदलणार नाही.
https://t.me/marathisuvichar2023 *😍*😍शुभ सकाळ😍😍**

1 month, 1 week ago

**स्पर्धा आहे खूप मोठी
निराश तू होऊ नकोस...

निम्मे फिरतील माघारी
त्यातला तू एक होऊ नकोस...

एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं
लागतं मित्रा...
फक्त तू हार मानू नकोस कारण...

हारा वही, जो लढा नही...**https://t.me/marathisuvichar2023

*😍*😍 शुभ रात्री 😍😍**

4 months ago

**Sometimes, the best life lessons come from unexpected sources.

Don't underestimate the power of learning from everyday experiences and interactions. Embrace the opportunities for growth in every moment.**

https://t.me/marathisuvichar2023

4 months ago

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा, अभिमानाने लहान राहणं, कधीही चांगलं...https://t.me/marathisuvichar2023 *?*?शुभ सकाळ??**

4 months ago

?**आवडणं आणि प्रेम करणं

गौतम बुद्ध -

एखादं फूल आवडतं तेव्हा तुला ते खुडून घ्यावंसं वाटतं, पण जेव्हा तू त्या फुलावर प्रेम करतोस तेव्हा तू त्याची काळजी घेतो.**https://t.me/marathisuvichar2023

6 months, 3 weeks ago

**Discipline is painful short term but beneficial long term.

The ability to think long term is a sign of intelligence.

Discipline is an indication of intelligence.

Intelligence here doesn't mean ability to solve complex problems, but ability to navigate complexities of life.**https://t.me/marathisuvichar2023

6 months, 3 weeks ago

**जो काबिल हैं
वे रास्ता निकालेंगे

जो नहीं है
वे दोष!**https://t.me/marathisuvichar2023

6 months, 3 weeks ago

आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचं नाही.

#BE REAL AND BE UNIQUE?*?***https://t.me/marathisuvichar2023

7 months ago

आई वडिलांच्या कष्टाला कसलीच तोड नसते, म्हणूनच गरिबाच्या झोपडीत भाकरी सुद्धा गोड असते.https://t.me/marathisuvichar2023

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 2 weeks ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 months, 3 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 8 months ago