MPSC MCQ

Description
Admin - @Dhanu_36
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month, 4 weeks ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 6 months ago

? YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

? telegram channel - @rojgaarwithankit

? telegram channel - @RojgarwithankitRailway

? RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 5 months ago

1 month ago
1 month, 1 week ago

तारीख ए फिरोजशाही - झियाउद्दिन बर्नी.

तुघलकनामा - अमीर खुसरो.

रिहाला - इब्न बतुता (मोरोक्को, MBT च्या काळात).

1 month, 1 week ago
3 months ago
3 months ago

Science चे प्रश्न कठीण वाटले तरी सोडवत चला आणि चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. NCERT, Lucent GK based questions टाकत आहे.

3 months ago
5 months, 2 weeks ago
5 months, 3 weeks ago

#social_reformers

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 - 1956) ~

त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते.

पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले.

मुंबई येथे ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक काढले.

१९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली. शिकवा चेतवा व संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

१९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृति जाळली.

१९३० साली नासिक येथे काळराममंदिर-प्रवेशासाठी सत्याग्रह केला.

त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली (१९३६).

१९४२ साली त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट‌्स फेडरेशन’ नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला.

१९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते.

त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली.

डॉ. शारदा कबीर ह्या सारस्वत महिलेशी १५ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी दुसरा विवाह केला.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मोठ्या समारंभाने अनेक अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला.

त्यांनी एम.ए. पदवीकरिता लिहिलेल्या प्रबंधाचा विषय ‘प्राचीन भारतातील व्यापार (एन्शंट इंडियन कॉमर्स)’ असा होता.

१९३६ साली लाहोर येथील जातपात-तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनातील अध्यक्षीय भाषण ॲनाय्‌हिलेशन ऑफ कास्ट‌्स (१९३७) या पुस्तकात त्यांनी प्रसिध्द केले.

बुध्द अँड हिज धम्म हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिध्द झाला (१९५७).

ग्रंथसंपदा -

ॲनाय्‌हिलेशन ऑफ कास्ट‌्स (१९३७) 

थॉट‌्स ऑन पाकिस्तान (१९४०)

रानडे, गांधी अँड जिना (१९४३)

व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अन‌्टचेबल्स (१९४५)

द प्रॉब्लेम ऑफ द रुपी (१९४६), हू वेअर द शूद्राज ?(१९४६)

द अन‌्टचेबल्स (१९४८)

थॉट‌्स ऑन लिग्विस्टिक स्टेट‌्स  (१९५५)

बुध्द अँड हिज धम्म(1957)

7 months, 2 weeks ago

#reformers गाडगे महाराज : (२३ फेब्रुवारी १८७६—२० डिसेंबर १९५६). डेबूजी झिंगराजी जानोरकर. जन्म शेणगाव (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे. आडनाव जाणोरकर. त्यांचे त्यांच्या आईने ठेवलेले मूळ नाव डेबूजी. शेणगावचे घरंदाज नागोजी परीट यांचे हे पणतू. १८९२ मध्ये…

We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month, 4 weeks ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 6 months ago

? YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

? telegram channel - @rojgaarwithankit

? telegram channel - @RojgarwithankitRailway

? RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 5 months ago