?MPSC हडपसर ?

Description
? हडपसर व पुणे परिसरातील स्पर्धा परीक्षार्थींना सर्व स्पर्धा परिक्षांसंबंधी अध्ययावत माहिती देणारे विश्वसनिय प्लॅटफॉर्म...
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her

3 years, 5 months ago

*?*तालिबानी डोकेदुखी आणि भारत.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.**

https://telegra.ph/skdeolankar-08-22

Telegraph

@skdeolankar

तालिबानी डोकेदुखी आणि भारत - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. अफगाणिस्तानात सुरु झालेल्या तालिबानी राजवटीने संपूर्ण जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. विशेषतः भारताच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास तालिबानी राजवटीमध्ये येणारा काळ भारतासाठी अत्यंत…

*****?***तालिबानी डोकेदुखी आणि भारत.
3 years, 6 months ago

संख्या प्रणाली नोट्स- संग्राम सर

जॉईन @GanitGram

3 years, 6 months ago

एक #अनुभव शेअर करतोय...

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेकदा उशीर होऊन जातो आणि मग अर्थार्जनासाठी किमान स्वतःचे खर्च भागवण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक बनून जातं.. मी 2013 मध्ये तयारी सुरू केल्यानंतर दोनेक वर्षे निवांत गेलीत या काळात upsc तर नाही परंतु mpsc च्या राज्यसेवा आणि sti prelims निघाल्या..

मग पुढे mpsc ची तयारी सुरू झाली परंतु तोवर आर्थिक अडचणी सुरू झाल्या होत्या आणि याच काळात काही आजारपणही उद्भवले होते. डॉक्टरांनी सरळ सांगितलं हा नाद सोडून गावाकडं जाऊन काहीतरी व्यवसाय वगैरे कर आणि घरची भाकर खाऊन सुखी रहा.. तब्येत सांभाळ.. मलाही ते पटलं.. गावाकडं आलो..

पुढे जवळपास सहा महिन्यानंतर जरा बरं वाटू लागलं तसं मनातली अस्तित्वाची बेचैनी आणि अस्वस्थता खाऊ लागली.. मर्यादा कळत होत्या पण तरीही मन मानत नव्हतं.. घरची भाकर खाऊन सुखी रहायची संकल्पना काही मनाला पटत नव्हती.. मग पुन्हा घरच्यांशी बोललो.. आर्थिक अडचणी खूप होत्या त्यामुळे घरचे थेटच बोलले तु तुझी तब्येत आणि तुझे खर्च सांभाळून करू शकणार असशील तर जा मग..

मग जवळपास वर्षभरांंनंतर पुण्यात येऊन पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.. अर्थार्जनासाठी कुठे शिकवता येईल का याबाबत विचारावं म्हणून मा.मनोहर भोळे सरांना भेटलो तर त्यांनी माझा हा पर्याय थेट बंदच करून टाकला..

सर म्हटले क्लासवर शिकवणं सोडून काहीपण कर.. तेव्हा ते असं का म्हणत आहेत मला कळलंच नाही पण आज त्यांचं 'आयुष्य घडताना' हे पुस्तक वाचताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.. तेव्हा त्यांचं ऐकून मग सुरूवातीला home tutions मग counselling आणि पुढे मग library attendent अशी कामं केली..

Pharmacist असल्याने तो एक पर्याय होताच पण तसा योग कधी आला नाही.. तर असं सगळं आठवणींचं गाठोडं नेहमी सोबत राहतं माणसाच्या.. अस्तित्वाची बेचैनी आणि अस्वस्थताचं माणसाला प्रव्रूत्त करते काहीतरी वेगळं करण्यासाठी.. आयुष्य घडवण्यासाठी.. आत्ता काही दिवसांपुर्वीच पुन्हा हॉस्पिटलमध्ये admit होतो तेव्हा..

माझ्या जुन्या डॉक्टर मला म्हटल्या
"तु Fighter आहेस रे.. जिद्दी आहेस.. खूप चांगलं काम करशील.."
हे ऐकून खूप भारी वाटलं होतं कारण याच डॉक्टरांनी पाच वर्षांपूर्वी मला हे सगळं सोडून द्यायचा सल्ला दिला होता.. जो तेव्हा योग्य होताच पण मला तिथे थांबायचं नव्हतं.. म्हणून तर हा दिवस आला..

जगाशी हुज्जत घालत बसायचं नाही कारण जगाला शब्दांच्या भाषेत स्वारस्य नसते तर जगाला फक्त कृतीची भाषा कळते.. जग आपल्याकडे पहात असतं आपण आजवर काय केलं आहे या नजरेतुन तर आपण स्वतःकडे पाहत असतो आपण काय करू शकतो या नजरेतुन.. त्यामुळे हा फरक तर पडणारच...

...
..मित्रांनो हे सगळं वारंवार तुमच्यासमोर मांडायचा उद्देश एकच आहे.. मी केल्यात त्या चुका तुम्ही करू नयेत आणि माझ्या एवढा वेळ लावू नये हेच सांगणं आहे.. आणि तेवढंच महत्त्वाचं तब्येत सांभाळा..

-निरंजन कदम
(निवड:तहसीलदार, गट अ, राज्यसेवा 2019)

3 years, 8 months ago
*****?‍♂***फक्त पोलीस भरती, आरोग्य विभाग, रेल्वे …

*?‍♂*फक्त पोलीस भरती, आरोग्य विभाग, रेल्वे ग्रुप-D, पोस्ट आॅफिस व इतर सरळसेवा परिक्षेसाठी उपयुक्त...

?शांततेच्या काळात आपला विषय परफेक्ट बनवा.

?माफत दरात- फक्त ₹ 599
?झूमद्वारे लेक्चर- दररोज 2 तास

? मोफत कार्यशाळा ?

? दि. 26 व 27 मे 2021
वळ- सायं 5 वाजता
?बॅच कालावधी - 2 महिने

नाव नोंदणी आवश्यक......

?‍♂ आपला प्रवेश आजच निश्चित करा.

?पोलीस भरती प्रवेश ग्रुप ⤵️⤵️

?‍?WhatsApp group Join?https://chat.whatsapp.com/EJQO4LZYuEKAms4Seu72Y9 ? 9665927653
━━━━━━━━━━━━━━━━━
?‍♂Join?**@csatsangram

3 years, 9 months ago

*⚡️*‘क्लीन चीट’ चं गौडबंगाल

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.**

https://telegra.ph/skdeolankar-04-04-2

Telegraph

@skdeolankar

‘क्लीन चीट’चं गौडबंगाल - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरल्याचे अनेक पुरावे समोर येऊनही आणि चीनने जगापासून या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे बराच काळ लपवूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी…

*****⚡️***‘क्लीन चीट’ चं गौडबंगाल
3 years, 9 months ago
Special batch A

Special batch A

Contact No.
9665927653

3 years, 10 months ago

म्यानमारमधील ??** जनमत बदलतंय !

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.**

https://telegra.ph/skdeolankar-03-24-3

Telegraph

@skdeolankar

म्यानमारमधील जनमत बदलतंय ! - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. भारताचा शेजारी देश असणारा म्यानमार हा गेल्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चर्चेचे एक मोठे केंद्र बनला आहे. ही चर्चा नकारात्मक दृष्टीने सुरु आहे. वस्तुतः म्यानमारमध्ये…

**म्यानमारमधील ***??*** जनमत बदलतंय !
3 years, 10 months ago

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-2 (CSAT) संच - D मधील अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकवर विचारलेल्या 25 प्रश्नांचे सखोल विश्लेषण...
जॉईन @eMATHs4all

4 years ago
स्पेशल पोलीस भरती, आरोग्य विभाग, सरळसेवा …

स्पेशल पोलीस भरती, आरोग्य विभाग, सरळसेवा परिक्षेसाठीची तयारी...

मो. 9665927653

4 years ago

?? **चीनच्या ‘महास्वप्ना’ला ‘कोरोना’ची कात्री

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक.**

https://telegra.ph/skdeolankar-01-15

Telegraph

@skdeolankar

चीनच्या ‘महास्वप्ना’ला ‘कोरोना’ची कात्री - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. कोरोना महामारीचा प्रसार सध्या काहीसा कमी होताना दिसत आहे. सर्व देश आणि त्यांच्या अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. कोरोना ही आरोग्यक्षेत्रातील आणीबाणी असली तरी…

***??*** **चीनच्या ‘महास्वप्ना’ला ‘कोरोना’ची कात्री
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her