𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago
?️ सोमवार, ४ जानेवारी
Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
?️ ????मराठी पुस्तके आणि बरेच काही.. ????
?️ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जळगाव
═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट
Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पहिले 30 हजार सब्स्क्राइबर अगदी मोफत जॉइन होऊ शकतील Maharashtra Times ?
Telegram
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes
Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.
सदर लेखाला मन हेलावून टाकणारे, प्रतिक्रिया देणारे मेसेज आले. वास्तव मांडताना आणि रिझल्ट आणताना मला नाईलाजास्तव कठोर शब्द वापरावे लागतात. मी व माझ्या अधिकारी होवू न शकलेल्या मित्रांनी ज्या ज्या चुका केल्या त्या Day 1 पासून तुमच्या कडून होवू नयेत यासाठी च मी येथे आहे. आपणा सर्वांचा विश्वास हेच माझे बळ आहे. न कचरता विचार मांडत राहीन आणि तशीच कृती ही करत राहीन. खोटी खुशामत गिरी न करता जे आहे ते आहेच याच बाण्याने पुढे चालत राहीन. काही मित्रांच्या समस्या ऐकून मला ही हतबल झाल्यासारखे वाटते. पण आपल्या लेखनातून आणि आता यूट्यूब वर बोलण्यातून अनेकांना जर आधार मिळत असेल तर हे काम आणखी नेटाने पुढे नेईन. आपल्या प्रतिसादाबद्दल नक्कीच धन्यवाद. कितीही पराभूत वाटल तरी हार मानू नका. कोणी नाही ठेवला तरी स्वतः चा स्वतः वर विश्वास कायम ठेवा. दिवस प्रत्येकाचे येतात हेच सत्य आहे...
मी आज पुन्हा बोललो कारण सदर लेखावर त्याहून दमदार प्रतिक्रिया किरण पिंगळे या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आली. जी, ही तयारी करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या उराशी बाळगावी अशीच आहे. त्यांच्या परवानगीने खास तुमच्यासाठी...?
From: @MPSCLIVESTUDY
सर,शब्द नाहीत या मजकुराबद्दल बोलण्यासाठी. अगदी चपखल. आमची ही मानसिक स्थिती ना कोणी ओळखत, ना कुणाला त्याच्याशी देणघेणं असतं. यशावरुन माणसाची किंमत ठरण्याच्या या युगात एखाद्याचा आदर जावु द्या पण हेटाळणी न करण्यासाठी तरी 'तो माणुस आहे' हे कारण पुरेसे नसावे का. .? 'जीवनात खरोखरच आपण एकटेच असतो' या उक्तीचा प्रत्यय या टप्प्यावर जितका येतो तितका दुसर्या कुठल्याही टप्प्यावर येत नाही.
मी ही बर्याच वेळा निराश होतो सर, पण काही वेळाने सावरतो स्वतःला. मी यावर एक कविता म्हणा किंवा मजकुर म्हणा तयार केला आहे. मला जेव्हा जेव्हा टेन्शन येते मी ते वाचतो व माझी संघर्षाची फिलाॅसाॅफी स्वच्छ होते. मन मोकळं होतं. मी खाली तो मजकुर देतोय. कदाचित तुम्ही हसाल हे वाचुन पण तरीही शेअर करतो. . भावना बाहेर आल्या, शेअर केल्या की हलकं वाटत. .
"स्वगत
पेटलेला, दुखावलेला, चिडलेला वाघ आहे मी. .
लोकांनी-जवळच्या व लांबच्या अविश्वास टाकलेला मी. . .
आता स्वतःसाठी जगायला काहीच शिल्लक नसणारा मी. . .
आयुष्यात अजुन काही वाईट होणं बाकी नसणारा मी. . .
आता कुणाला घाबरायचय. .!!
आता काय गमवायचय. . .!!
आता कुणाच्या भावनांचा विचार करायचाय. . .!!
आणि कुणाची मनं राखायचीत. .!!
तु एकटाच आला होतास. .
जाणारही एकटाच आहेस. .
मग या मधल्या प्रवासात असा निर्ढावल्यासारखा का जगतोय.
कीडेमुंगी जगतात तसा तु ही जगशील-मरशील,
जगाला अगदी घंटा फरक पडणार नाही. .
मग कुणाचा दबाव घेतोयस तु. .
.____
पेटुन उठ, आता थांबु नको, आता तलवार तुच हो, ढाल तुच हो, शेला-पागोटा तुच आणि हातातील मशालही तुच हो.
दाखव स्वतःलाच मार्ग, मिळव मनावर ताबा,
आता फक्त पोलादासारखं व्हायच. . .!!
भावनाशुन्य व्हायच. . . !!
जगाला फक्त यशाचीच भाषा समजते. .
त्याच्याशी त्या यशाच्याच भाषेत बोलायचं. .
जगाला एका प्रामाणिक, निर्व्यसनी पण अपयशी माणसापेक्षाही खोटारडा, व्यसनी, रंगेल का असेना पण यशस्वी माणसाचेच कौतुक असते. .
जगाला इमानदार अपयशी माणसापेक्षा क्रुर पण यशस्वी माणुसच हवा असतो. . .
यात जग चुकीचे नाही,
जग असेच आहे, जगाचे नियम असेच आहेत,
सामाजिक शास्त्रात अर्थशास्त्र थोर आहे,
तु कमी पडलास ते समजुन घ्यायला,
जगात चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्नच करु नकोस,
ज्या शोधायच्यात त्या स्वतःमध्येच शोध,
जग पुर्वीही कोरच होत, व पुढेही कोरच राहील.
तु किती यशस्वी आहेस यावर जगाचा कोरा करकरीत आरसा अवलंबुन आहे.
त्यामुळे तुलाही मानसन्मान हवा असेल तर जगाशी त्याच भाषेत तुला बोलता यायला पाहीजे.
क्रुरपणे कष्ट करता यायला हवेत.
तुझे कष्ट पाहुन एखाद्याला भीती वाटली पाहीजे.
आभ्यासाचा टेरर निर्माण करता यायला पाहीजे.
दुनियेशी दुनियेच्याच भाषेत बोलता यायला पाहीजे.
व. . .व दुनिया तर बेईमान आहे. .!!
त्यामुळे आता इथुन पुढे__इमानदारी का किस्सा ही खतम. . अब जैसी दुनिया, वैसे हम. . . ।
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
✍राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टो साठी #पोलिटीचे महत्वाचे टॉपिक आणि त्यावरील अपेक्षित प्रश्न- ??
1) संविधान निर्मिती पार्श्वभूमी, कायदे आणि इतर देशाचे संविधान तुलना
( किमान 1 /2 प्रश्न )
2) संविधान सभा ( किमान 1 प्रश्न )
3) उद्देशपत्रिका,त्यावरील खटले आणि दुरुस्त्या ( किमान 1 प्रश्न )
4) नागरिकत्व- विशेष नवीन सुधारणा आणि बदल ,NRC etc ( किमान 1 प्र.)
5) मूलभूत अधिकार संपूर्ण टॉपिक
( किमान 1 ते 2 प्रश्न )
6) राज्य मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य
( किमान 1 प्रश्न )
7) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
( किमान 1 प्रश्न )
8) संघ सरकार,मंत्रिमंडळ,प्रधानमंत्री,
महान्यायवादी ( किमान 1 प्रश्न )
9) संसद,संसदीय कामकाज प्रक्रिया
(किमान 1 / 2 प्रश्न )
10) न्यायव्यवस्था ( किमान 1 प्रश्न )
त्त्यामुळे किमान (कमीत कमी ) 10 प्रश्न एवढ्याच टॉपिक वरून येतील त्यामुळे यावर उत्तम रिविजन करा
पुढील घटक
11) राज्यसरकार, राज्यपाल ( किमान 1 प्रश्न )
12) राज्यविधिमंडल ( किमान 1 प्रश्न )
13) केंद्रशासित प्रदेश ( किमान 1 प्रश्न )
असे एकूण 10 +3 = 13 प्रश्न म्हणजेच 26 गुण प्राप्त होतील याचा विश्वास आहे
पुढील टॉपिक
14 ) पंचायत ( किमान 1/2 प्रश्न )
15 ) सर्व 22 भाग आणि 12 अनुसूची
( किमान 1 प्रश्न )
16) संघसूची, राज्यसूची,समवर्ती सूची
( किमान 1 प्रश्न )
17) सर्व घटनादुरुस्त्या ( किमान 1 प्रश्न)
18) सर्व घटनात्मक/ अघटनात्मक आयोग ( किमान 1 प्रश्न )
म्हणजेच 13+ 5 = 18 प्रश्न म्हणजे 36 प्रश्न यावरील सर्व घटनेद्वारे येणे अपेक्षित आहे.( परीक्षेत साधारण 13-15 प्रश्न येतात )
त्यामुळे राज्यघटना या विषयावर येणारे सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकणार आहात त्यामुळे सर्वानी फक्त आता रिविजन करण्यावर लक्ष्य दयावे...??
✅जॉईन - https://chat.whatsapp.com/DSeBBkMai2A26EPyn505CT
????????????
? *'ही' आहेत महाराष्ट्रातील अभयारण्ये
● नरनाळा : अकोला.
● टिपेश्वर : यवतमाळ.
● येडशी रामलिंग : उस्मानाबाद.
● अनेर : धुळे, नंदुरबार.
● अंधेरी : चंद्रपूर.
● औट्रमघाट : जळगांव.
● कर्नाळा : रायगड.
● कळसूबाई : अहमदनगर.
● काटेपूर्णा : अकोला.
● किनवट : नांदेड, यवतमाळ.
● कोयना : सातारा.
● कोळकाज : अमरावती.
● गौताळा औट्रमघाट : औरंगाबाद, जळगांव.
● चांदोली : सांगली, कोल्हापूर.
● चपराला : गडचिरोली.
● जायकवाडी :औरंगाबाद.
● ढाकणा कोळकाज : अमरावती.
● ताडोबा : चंद्रपूर.
● तानसा : ठाणे.
● नवेगांव : भंडारा.
● नागझिरा : भंडारा.
● नांदूर मध्यमेश्वर : नाशिक.
● नानज : सोलापूर.
● पेंच : नागपूर.
● पैनगंगा : यवतमाळ, नांदेड.
● फणसाड : रायगड.
● बोर : वर्धा.
● बोरीवली(संजय गांधी) : मुंबई.
● भिमाशंकर : पुणे, ठाणे.
● मालवण : सिंधुदुर्ग.
● माळढोक : अहमदनगर, सोलापूर.
● माहीम : मुंबई.
● मुळा-मुठा : पुणे.
● मेळघाट : अमरावती.
● यावल : जळगांव.
● राधानगरी : कोल्हापूर.
● रेहेकुरी : अहमदनगर.
● सागरेश्वर : सांगली
@mpscdailyupdates
INDIA PAKISTAN RELATIONS
https://youtu.be/wNUpWyqIZmQ
INDIA ISRAEL RELATIONS
https://youtu.be/Ap5wdxRbY_4
INDIA US RELATIONS
https://youtu.be/B7YDitrFUGM
INDIA RUSSIA RELATIONS
https://youtu.be/mfwuUxSlc7E
If you like the content please join!
YouTube
INDIA PAKISTAN RELATIONSHIP | Indo-Pak Relations Important for #UPSC #CSE #NDA #CDS as well as #SSB
India and Pakistan have originated from a common subcontinent but after the partition of 1947, they have an unstable relationship due to many unresolved issues like Kashmir issue. The two countries had fought 4 wars in the past and currently there is no…
?अखेर रशियात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी, पुतिन यांनी
मुलीला दिला लसीचा डोस?
?रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या लसीची मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा याच लसीचा डोस देण्यात आला असे पुतिन यांनी सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
?रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
?अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला करोना व्हायरसवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते.
@mpscdailyupdates
● आदित्य ठाकरे:-.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
◾️केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे.
◾️या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
??प्लॅस्टिक प्रकार व उपयोग??
?बँकेलाईट?
✍रेडिओ,टीव्ही,टेलिफोन
✍इलेक्ट्रिक स्विच,खेळणी
✍गृहोपयोगी वस्तू,कुकर हँडल
?मेलेमाईन?
✍कपबश्या,प्लेट ट्रे
✍विमान इंजिन भाग
✍विद्युत रोधक व ध्वनिरोधक आवरण
इ बनवण्यासाठी उपयोग होतो
@mpscdailyupdates
काशी महाकाल एक्स्प्रेस
~ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी
२०२० मध्ये सुरुवात
~ ही गाडी काशी विश्वनाथ (वाराणसी),
महाकालेश्र्वर ( उज्जैन), ओंकारेश्वर
(इंदोर जवळ) या तीन ज्योतिर्लिंग
तीर्थक्षेत्रा ना जोडेल
~ ही देशातील पहिली रात्रभरची
( overnight ) खाजगी ट्रेन असेल
~ ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक
प्रवाशाला १० लाख रुपयांचा मानार्थ
प्रवासी विमा मिळेल
~ काशी महाकाल एक्स्प्रेस वाराणसी ते
इंदोर दरम्यान धावेल
~ IRCTC ची दोन तेजस एक्स्प्रेस नंतरची
ही तिसरी खाजगी ट्रेन ठरली आहे .
?️ बुधवार, १२ ऑगस्ट
Live Study Hub यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
?️ Daily Hindi Newspapers 2020
?️ ?✨ Enlightening_Education✨?
═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट
Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Sponsored By Live Study Hub ?
Telegram
🔥🚔🚨𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛🔥🚔🚨
***®******🔝***𝐀𝐥𝐥 𝐆𝐨𝐯𝐞𝐫𝐦𝐞𝐧𝐭 𝐞𝐱𝐚𝐦 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞***®*** ***📌***राज्य सेवा परीक्षा ***📌***यूनियन पब्लिक सर्विस ***📌***𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 ***📌***दुय्यम निरिक्षक गट- क ***📌***महापरिक्षा सर्व एक्साम ***📌***पोलिस /तलाठी /लिपिक
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago