मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

Description
मराठी स्पीक म्हणजे चावट, सेक्सी वायरल कॉल रेकॉर्डिंग.

https://t.me/Key_Network

Powered by - @Marathihotkatha1

🎧
We recommend to visit

Find top SQL resources from global universities, cool projects, and learning materials for data analytics.

For promotions: @coderfun

Buy ads: https://telega.io/c/sqlanalyst

Useful links: heylink.me/DataAnalytics

Last updated 6 months, 1 week ago

Last updated 2 months, 1 week ago

قناة الاستاذ الدكتور محمد داخل الركابي الرسمية

Last updated 1 month ago

1 month, 1 week ago

🌹🙏 विचारांचा प्रभाव मनावर पडतो,
मनाचा प्रभाव शरीरावर पडतो,
शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो
म्हणून
नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे.
🌸🌷🙏 Good morning🌺🙏🌸
🌹🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🌹

1 month, 1 week ago
1 month, 3 weeks ago
2 months, 3 weeks ago
\_*समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो. कारण …

_समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो. कारण त्याच्याकडे जे थोडसं असतं, त्याला ते स्वतःसाठी पुरेसं वाटतं..._

2 months, 3 weeks ago
2 months, 3 weeks ago
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
2 months, 4 weeks ago

सगळ्या मिडीयाला माझी विनंती आहे… खरा एक्झिट पोल हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधत चला.. आणि पक्ष प्रमुखांना माझी विनंती आहे चमकेश स्टार प्रचारक (मी नावे घेणार नाही) असणाऱ्या पोपटाना दूर ठेवा…

जाता जाता एक मनातलं खरं खरं सांगतो.. जनतेच्या मनात खरोखर महाविकास आघाडीच होती..पण जातीय समीकरण जुळवायच्या नादात मतांची चूल पेटवता आली नाही.आणि यांना डाळ शिजवताच आली नाही.याचा फायदा घेऊन बिन पाण्याची डाळ महायुतीने शिजवून दाखवली.आणि न मिळणारी मते सुध्दा अलगद आपल्या पदरात पाडून घेतली.

“ रात्रीच्या अंधारात गांधी चमत्कार करत राहील
लोकशाही चोरांना नमस्कार करत राहील
बोटाला शाई लावणाऱ्या पाखरांनो
तुमच्या स्वप्नांचा खून मात्र उजेडात होत राहील…”

बाकी निकाल पचवण्यासाठी निर्भय बनो.

नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली.

2 months, 4 weeks ago

खरा एक्झिट पोल माझा होता.

आज लागलेला निकाल मला आधीच माहीत होता.
मी महाराष्ट्रभर एस. टी. ने फिरतो.त्यामुळे दररोज मी सर्वसामान्य जनतेत मिसळतो.कारण मी ही सर्वसामान्य आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत असल्यामुळे आणि माझा विषय कविता असल्यामुळे मला अगदी सामान्य माणूस जवळून अनुभवता येत असतो.

जवळपास एक वीस दिवसापूर्वी पुण्यात असताना बरेच कार्यकर्ते आणि मी चर्चा करत बसलो होतो.त्यात एक माजी आमदार सुध्दा होते.मी त्याचवेळी चर्चा रंगली असताना निकाल सांगितला होता की, महायुती 230 पार करेल.महाविकास आघाडी 50 ही पार करू शकणार नाही.त्यावेळी अनेकांनी मला वेड्यात काढले होते.आज त्यात उपस्थित असणाऱ्या दोघांचे मला कॉल आले आणि सांगितले की नितीन दादा खरा अंदाज तुम्ही सांगितला होता..

महाविकास आघाडीला अपयश मिळाले याची खरी कारणे मी शोधलेली होती. नव्हे ती मला जागोजागी सापडली होती.

त्यातली महत्वाची कारणे म्हणजे,
लाडकी बहिण योजना चमत्कार करणार होती.कारण एस. टी ने प्रवास करणाऱ्या महिलांच्या तोंडात अर्धी तिकीट आणि महिन्याला मिळालेले दीड हजार याचे तोंडभरून कौतुक होते.

दुसरे यापेक्षा महत्वाचं कारण म्हणजे आघाडीचे जागावाटप चुकीचं झालेलं होतं.जिथं कार्यकर्त्यांच्या मनात असणारा उमदेवार हवा होता तो तिथं त्यांच्या वाट्याला आला नाही.परिणामी काही ठिकाणी उघडपणे बंड झाले आणि काही ठिकाणी आतून बंड झाले.इथ नवीन कार्यकर्ते जर संधी देऊन उभे केले असते तर ते प्रचंड लीड घेऊन निवडून आले असते.

महत्वाचे आणखी एक कारण महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी जे स्टार प्रचारक नेमले ते प्रचारक कमी आणि स्वतःचे फोलोव्हर वाढवणारे जास्त होते.पक्षाचा विचार लोकांपर्यंत नेण्याऐवजी आपल्याला प्रसिध्दी आणि सोशल मीडियावर हवा कशी होईल याचा विचार करणारे प्रचारक होते.आता तरी या पक्षांनी अशा प्रचारक हवा भरलेल्या फुग्याना घरी बसवले तर फार बरे होईल.कारण मिळालेल्या या राजकीय स्टेजचा वापर या मिठू मिठू बोलणाऱ्या पोपटानी आणि मैनानी सुध्दा फक्त आणि फक्त फुटेज मिळवण्यासाठी केला.

आणखी एक कारण म्हणजे,मराठा आरक्षणाचा मुद्दा.सुरवातीला लोकसभेला असणारा नेत्यावरचा विश्वास मराठा बांधवांच्या मनातून कमी होत चालला आहे हे मला जाणवले.आणि कसे का असेना उगाच आपल्याच समाजाची फसवणूक होऊ नये याची काळजी घेणारे तरुण कार्यकर्ते वाढत असल्याचं वातावरण निर्माण झालेलं दिसलं.. बाकी सोशल मीडियावर एक मराठा लाख मराठा नावाच्या घोषणा देणारी सगळी अकाउंट फेक होती ती बनवली गेली होती.हे मात्र नक्की.

ओबीसी मनातून एकवटला आहे ही गोष्ट जागोजागी जाणवू लागलेली होती.आणि याचा बरोबर फायदा भाजपने करून घेतला.

आणखी एक अत्यंत महत्वाचे कारण सर्वसामान्य माणूस उघडपणे एका मताचा भाव किती यावर आकडा सांगून बोलत होता.पैशाचा पाऊस पडणार याची खात्री झालेली होती.

यातले सगळ्यात महत्वाचे कारण काय असेल तर जागावाटप संपूर्ण चुकीचं होतं.याचा फायदा असा झाला लॉटरी लागावी तसे उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट झाले.आणि याचाच फायदा उचलून पैसे बाहेर काढले गेले.

यानिमित्ताने किमान मला मात्र जाणीव झाली की,जे लोक आज म्हणतायत की आम्ही ग्राउंड वरून महाराष्ट्र पाहिला आहे.आणि आम्हाला हा निकाल मान्य नाही.त्यांना मी कान धरून सांगू इच्छितो, तुम्ही तालुक्याच्या गेस्ट हाऊस मध्ये बसून आढावा घेत होतात आणि मी गावागावात एस. टी ने फिरणारा साध्या माणसात फिरणारा साधा कवी म्हणून वावरत होतो.मला खरा निकाल समोर दिसत होता.

एक महत्वाचं सांगायचं राहिलेलं आहे.खूप प्रश्न होते.बेरोजगारी,शेती मालाला भाव,शेतीचे नुकसान,शिक्षण,महिलांची सुरक्षितता,वाढती महागाई,वाढती गुंडगिरी आणि गुन्हेगारी हे महत्वाचे प्रश्न कायम समोर असतात.पण मला एक कळलं आहे.मत विकत घेतले जाऊ शकते.आणि जातीचा माणूस पाहूनच इथला मतदार मतदान करत असतो.

बाकी वंचित बहुजन आघाडीचं अपयश याची कारणे नंतर कधीतरी नक्की सांगेन.. ते ही गरज पडली तरच.. राजकारण हा काही माझा विषय नाही.पण एक मात्र जरूर सुचवेन..चळवळीत प्रामाणिकपणे राबणाऱ्या हाताला वंचितने जर कुरवाळले तर वंचितची ताकद ही सर्वात मोठी असेल.

हे मी माझ्या अभ्यासानुसार आणि अनुभवाने काढलेला अंदाज आता बरोबर निघाला. म्हणजे मी उघड्या डोळ्याने आणि उघड्या कानाने फिरतोय.आणि माझं कुठल्याही पक्षावर विशेष प्रेम अथवा कुठल्याही पक्षावर आकस अजिबात नाही.

पण मी एवढं मात्र नक्की सांगेन की आज सगळे एक्झिट फोल माझ्या अंदाजासमोर फेल ठरलेत.आणि याचे साक्षीदार अनेकजण आहेत.. जे माझ्या अंदाजावर हसत होते ते आता कॉल करून माझं कौतुक करत आहेत…

3 months ago

गरज प्रणय कथांची ?*?***

https://t.me/Marathi_hot_katha/197

6 months, 1 week ago

https://marathihotkatha.com/navra-bayko-sex-n-kelyas-kay-hote/

Marathi Hot Katha - मराठी हॉट कथा

संबंधितलग्न झालेल्या पती व पत्नीने एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर कोणता परिणाम होतो? - Marathi Hot Katha

‌शरीर संबंध बनवले नाहीत तर त्यांना मुल बाळ होणार नाहीत. ‌तुम्ही शारीरिक रित्या संतुष्ट राहनार नाही. ‌तुमचं मानसीक आरोग्य धोक्यात येईल. ‌तुम्ही सेक्ससाठी बाहेर

We recommend to visit

Find top SQL resources from global universities, cool projects, and learning materials for data analytics.

For promotions: @coderfun

Buy ads: https://telega.io/c/sqlanalyst

Useful links: heylink.me/DataAnalytics

Last updated 6 months, 1 week ago

Last updated 2 months, 1 week ago

قناة الاستاذ الدكتور محمد داخل الركابي الرسمية

Last updated 1 month ago