Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

मराठी सुविचार ✨

Description
रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago

1 month, 3 weeks ago

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.@suvichar_marathi

1 month, 3 weeks ago

कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं. पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं.@suvichar_marathi

1 month, 3 weeks ago

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एक तर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.@suvichar_marathi

1 month, 4 weeks ago

संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत.@suvichar_marathi

1 month, 4 weeks ago

एखाद्याचं कौतुक किती करायचं तेवढं करा पण अपमान विचारपूर्वक करा, कारणं अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो.@suvichar_marathi

2 months ago

दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवा.@suvichar_marathi

4 months ago

मी आहे म्हणुन सगळे आहेत या ऐवजी सगळे आहेत म्हणुन मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.@suvichar_marathi

4 months ago

सत्य हे नेहमी पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या थेंबासारखे असते, त्यावर कितीही पाणी टाकले तरी ते तरंगतच राहते.@suvichar_marathi

4 months ago

माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तिनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो.@suvichar_marathi

4 months, 1 week ago

धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असते. एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.@suvichar_marathi

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago