𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago
जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा अनेक अनोळखी लोक त्यांच्या सोबत जवळीक साधायला बघतात पण तोच माणूस अपयशी झाला तर जवळचे लोक सुध्दा अनोळखी होतात.@suvichar_marathi
जबाबदारीचे ओझे खांद्यावर पडल्याशिवाय आयुष्य काय आहे कळत नाही.@suvichar_marathi
चांगल्या गोष्टी घडत नसतात तर त्या घडवाव्या लागतात, त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.@suvichar_marathi
वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही.@suvichar_marathi
माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी लक्षात ठेवतो.@suvichar_marathi
मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे मात्र चुकीचे आहे.@suvichar_marathi
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात पण खूप लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.@suvichar_marathi
आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला ती व्यक्ती वेळ देत असते.@suvichar_marathi
आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा, जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने आनंदी रहा.@suvichar_marathi
जीवनात बऱ्याच वेळा स्वप्नांचे अश्व लगाम घालून काबूत ठेवावे लागतात कारण बरीच स्वप्ने जबाबदारीकडे गहाण ठेवूनच वाटचाल करावी लागते.@suvichar_marathi