Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 месяц назад
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 год, 8 месяцев назад
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 6 дней, 11 часов назад
1⃣ BMC SE
2️⃣ BMC JE
या आहेत Engineering cadre मधल्या दोन जबरदस्त पोस्ट
तुम्ही PWD JE,ZP JE, WRD JE, WCD JE, NP, asal किंवा AE-2 WRD/WCD असाल एकदा या पोस्ट साठी अभ्यास करा आणि post काढा त्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी अभ्यास करायची गरजच पडणार नाही.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Good Morning To Everyone ✨*
*लवकरच 2024 निकालांच वर्ष ठरेल.. या वर्षा अखेरीस एकूण 9K+ Engineers शासकीय सेवेत रुजू झालेले असतील. ज्यांचं अजून selection झालेले नाही त्यांनी हताश न होता येणाऱ्या उर्वरित exams + 3 मोठ्या opportunities तुमची वाट पाहत आहेत.. जो लढणार तो जिंकणार.. शेवट पर्यंत हार मानायची नाही मित्रा.. आता पोस्ट घेऊनच जायचं..#October2K24_Vibes#WRD_JE#BMC_SE_JE#MJP
Normalisation म्हणजे इतरांच्या Performance वरून आपली Rank ठरवणे.
??????
क्लास कोणता लावायचा❓
स्पष्ट मत Coming soon...?️****
जिल्हापरिषदेच्या परीक्षेतील घोटाळे बाजांचे रॅकेट लवकरच समोर येईल?
विदर्भ (गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर), मराठवाडातील (बीड) घोटाळेबाज DV करा किंवा करू नका चोरी जास्त दिवस लपत नसते. पुणे जिल्हापरिषद घोटाळेबाज तूमची पण कुंडली तयार आहे.
मिञांनो संशियाताने DV केल्यास load घेऊ नका. उलट सगळे documents पोलिसांना सहज उपलब्ध होतील. एक लिस्ट तयार आहे तुम्हाला कोणी माहिती असेल तर संबंधित ZP CEO ना निवेदन द्या.
ZP JE/CEA आणि नगरपरिषद ला तुम्ही जॉईन करणार नसाल तर DV ला जावू नका.
आणि एखादा candidate join केलेली पोस्ट सोडणार आहे म्हणून DV ला आला आहे तर कोणीही दमदाटी करू नका. शेवटी कोणती पोस्ट जॉईन करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी pay scale आणि promotion वरून ठरत नसतात. काहींना location important असत.
?
Engineers Association Thanks ???????
♦️ महाराष्ट्र राजपत्रित 2024 आलेल्या पूर्व जाहिरात मध्ये जागावाढ करावी यासाठी खालील ट्विट ला 5000+ रिट्विट करून कंमेंट करा. 1 वाजेपर्यंत. ??
???
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1751839097503826108?t=607DrtNzy9Ni5GsHEAtLGg&s=19
X (formerly Twitter)
OFFICER'S CLUB (@OFFICER_CLUB11) on X
#MPSC\_EXAM 2024 #राज्यसेवा\_2024\_जागावाढ #राज्यसेवा\_2024\_1500 #MPSC\_Civil\_1000\_posts #Civil\_Engineering\_2024 ***♦️***महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत.. ' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य…