𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago
: SUPER OFFER:: on Premium Luggage
50% to 80% OFF
Indulge in the Art of Travel with Premium Luggage
Click for Loot Offers - :D here https://amzn.to/3M2W0fV
🎒 American Tourister https://amzn.to/3rKlmsj
🧳 Delsey Paris https://amzn.to/3LZdGZO
🧳 Tommy Hilfiger https://amzn.to/3rJefAl
ही आहे अभिजात मराठी..
ज्यानी आपल मत नाही दिला त्यांनी द्यावे
अंबानीच्या वेडिंग-प्रि-वेडींग समारंभात फक्त गोड धोड गोष्टी होत नसून इतर लग्नासारख्या टिपिकल गोष्टीही होत असतीलच. फक्त बिकाऊ मीडिया तुम्हाला त्या बातम्या देणार नाहीत. त्या इथे सादर आहेत.
अनंत अंबानीची चप्पल चपवली आणि...
ऐन प्रि वेडींग सोहळ्यात अनंतला कोणीतरी कानात सांगितलं की त्याच्या उजव्या चपलेचा अंगठा तुटला आहे. त्याने चपलेतून पाय काढायचा अवकाश त्याला ख़ुशी कपूरने मागून हाक मारली. अनंत मागे वळून पाहत असताना जान्हवी कपूरने ती चप्पल उचलली आणि कुठेतरी लपवली. लागलीच हम आपके हैं कौन पिक्चरमधल्या "पैसे दे दो जूते ले लो" गाण्यावर जान्हवी आणि ख़ुशी कपूर बहिणींनी नेत्रदीपक डान्स केला. डान्सच्या अखेरीस जान्हवीने चपलेच्या बदल्यात तब्बल दहा लाख रुपये मागितले तसे अंबानी कुटुंबियांनी आपापल्या कपाळांवर हात मारले. एक करोड किंमत असलेल्या चपलेच्या बदल्यात "फक्त दहा लाख कोण मागतं??" गर्दीत कुजबुज सुरू झाली. बाजूला उभ्या असलेला करण जोहर तिच्या कानात पुटपुटला "your conjecture about the price of the shoe was way off, babe?."
जान्हवी वरमली. ह्या प्रसंगाचं फुटेज प्रेसला मिळणार नाही ह्या बोलीवर तिने चप्पल परत केली.
"आणि म्हणून मला असे कपडे घालावे लागले" जस्टीन बीबरचा साश्रू कबुलीजबाब
जस्टीन बीबरला त्याच्या परफॉर्मन्ससाठी 10 मिलीयन डॉलर्स देण्यात आले. ह्या रकमेबरोबर त्याला कार्यक्रमात घातले जाणारे कपडेही स्पॉन्सर करण्यात आले होते. ह्या परफॉर्मन्ससाठी जस्टीन टिम्बरलेकचाही विचार होत होता. पण पाव मिलीयन डॉलर्समुळे ही डील फिस्कटली आणि परफॉर्मर जस्टीनच राहिला फक्त टिम्बरलेक ऐवजी बीबरच्या गळ्यात माळ पडल्याची कुजबुज होती. टिम्बरलेक अर्थात खूश नव्हता. त्याने स्टाफमधल्या कोणाशी तरी संधान बांधून स्नॅक्समधल्या ढोकळा-चटणीमधली हिरवी चटणी बीबरच्या परफॉर्मन्ससाठी ठेवलेल्या कपड्यांवर सांडवून घेतली. बीबर अक्षरशः रडला पण पठ्ठ्याने चड्डीबनियानवर कडक परफॉर्मन्स दिला. बीबर ईजे लब❤️.
(धिस न्यूज वॉझ स्पॉन्सर्ड बाय लक्स कोझी. अपना लक पहन के चलो.)
अंबानीच्या प्रि-वेडींग समारंभात चिडला हा सुपरस्टार
आमिर खान परफेक्षनिस्ट म्हणून ओळखला जातो मग तो कुठलाही परफॉर्मन्स किंवा कुठलंही काम का असेनात. प्रि वेडींग कार्यक्रमात बासुंदी वाढायचं काम आमिरकडे होतं. ते परफेक्ट व्हायला हवं म्हणून आमिरने ड्रेसिंग रूममध्ये दोन तास rehearsal केली. आरश्यासमोर बासुंदी वाढू वाढू आपल्या कामावर खूश होऊन तो बाहेर येऊन बघतो तर काय?. शाहरुख पंगतीत बासुंदी वाढत होता. आमिरने म्हणे वाढायला उशीर केला होता. आमिरला हे सहन झालं नाही. "फिल्म्सच्या अवॉर्ड्ससारखं हा वाढप्याचा रोलही फिक्स्ड आहे." म्हणत त्याने अवॉर्ड फंक्शन्सप्रमाणे होऊ घातलेल्या सर्व अंबानी प्रि वेडींग आणि वेडींग सोहळ्यांवरही बहिष्कार घातला आहे.
#बिहाईंड_द_sins
एका क्लार्कने बॉसशी भांडण झाल्यावर आपल्या बाॅसला दम दिला, "मी तुमचे पुढचे दात पाडतो की नाही बघाच!"
सगळ्या स्टाफने त्याला वेड्यात काढले.
तो अधिकारी रिटायर होताना ह्या कारकूनाने त्याच्या सर्व्हिस बुकमधे "ओळखीची शारिरीक खूण - पुढचे दोन दात पडले आहेत" अशी नोंद केली.
त्या अधिकाऱ्याला पेन्शनसाठी स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी नाईलाजाने पुढचे दोन दात काढून घ्यावे लागले आणि मगंच त्याची पेन्शन सुरू झाली. यालाच म्हणतात
" का.र.कु.न."-
कारस्थान रचून कुशलतेने नमवणारा..
????
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago