Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

Bhagirath Academy MPSC Batch 2022-23

Description
राज्यसेवा बॅच 2022-23
Batch Lecture Updates
Advertising
We recommend to visit

Download Adda app -👇👇
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv

Last updated 2 days, 2 hours ago

👉सम्पर्क- @shreekendre

🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151

🔰YouTube लिंक👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Last updated 5 hours ago

1 month, 1 week ago
***🚩******🚩******🚩******🚩******🚩******🚩******🚩******🚩*** ***🚩******🚩******🚩*** ***🚩******🚩******🚩******🚩******🚩******🚩******🚩***

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित खास ऑफर*📣 *भगीरथ अकॅडमी च्या सर्व ऑनलाइन कोर्सेस वर महाबचत 25% ऑफ*🔔 *सर्व विद्यार्थ्यानी ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा *🔔*🤪* *सर्व नवीन अभ्यासक्रमावर आधारित लेक्चर*🤪 *अतिशय उत्तम कॅमेरा क्वालिटी , आणि स्पष्ट आवाजामध्ये*🤪 *सर्व लेक्चर बरोबर pdf उपलब्ध*🤪* अनुभवी आणि उत्तम शिक्षक वर्ग

खालील लिंक वर जाऊन आताच भगीरथ अकॅडमी च apps डाउनलोड करा,
आणि ह्या सुवर्णसंधीचा फायदा घ्या .**

*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍*👍 *Download our Bhagirath IAS Academy App - https://play.google.com/store/apps/de...*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪*🤪****

2 months, 2 weeks ago

🔥🔥The most trusted and awaited Economics book By Ranjan Kolambe Sir , will be available From 5-march all over Maharashtra🔥🔥

Highlights :-
नवीन बदल :
1. सुमारे 70 पाने नवीन.
2. दोन पूर्णतः नवीन प्रकरणे.
1. लोकसंख्याशास्त्र: संकल्पना,
संस्थात्मक व्यवस्था,
आकडेवारीचे स्रोत, लोकसंख्या
निर्धारक घटक, लोकसंख्या
सिद्धांत इ
2. पैसा व चलन व्यवस्था: पैशाची
उत्क्रांती व प्रकार, पैशाची
कार्यें, इ-रुपी इ.
3. सर्व आकडेवारी अद्ययावत
4. सर्व रिपोर्ट्स आणि निर्देशांकाची नविनतम आकडेवारी, उदा HDI, MPI, National MPI, GDI, GII etc
4. नवीन रिपोर्ट्स व निर्देशांक : GSNI, WEI, GGPI etc
5. SDG Index आणि SDG India Index
6. नीती आयोगाच्या प्रमुख योजना : ADP, ABP, AIM etc
7. नवीनतम PLFS
8. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना, महिला व बाल कल्याणच्या सर्व योजना
9. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे टेबल्स
10. वित्तीय व्यवस्थेची नवीन अपडेट्स
11. आयात निर्यात नवीन आकडे,
परकीय व्यापार धोरण, 2023
12. FDI बद्दल 2017 पासून आकडेवारी
13. 15 व 16 वा वित्त आयोग
14. कृषि प्रकरणात व्यापक बदल : भारताचे जागतिक स्थान, सर्व नवीन योजना व त्यातील बदल, PDS व महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था, भू- सुधारणा आणि विकास
15. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकासाच्या सर्व योजना
16.पायाभूत संरचना सर्व नवीन माहिती व आकडेवारी
17. हे व असे असंख्य छोटेमोठे बदल पुस्तकातील अनेक पानांवर करण्यात आले आहेत.

राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा व राज्यसेवा मुख्य परीक्षा अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा तसेच ⭕️इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे

बहुप्रतिक्षित, पूर्णपणे अद्ययावत आकडेवारी सह मा. रंजन कोळंबे सरांचे भारतीय अर्थव्यवस्था (15 वी आवृत्ती) हे पुस्तक दिनांक 5 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.

3 months, 1 week ago
3 months, 2 weeks ago

चालू घडामोडींच्या परिपूर्ण अभ्यासासाठी
भगीरथ चालू घडामोडी मासिक
2023 मधील प्रत्येक महिन्याचे मासिक दिलेल्या link वर क्लिक करून वाचू शकता.

जानेवारी 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/4151

फेब्रुवारी 2023 👇👇 https://t.me/bhagirathacademypune/4204

मार्च 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/4449

एप्रिल 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/4729

मे 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/5041

जून 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/5453

जुलै 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/5847

ऑगस्ट 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/5972

सप्टेंबर 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/6341

ऑक्टोबर 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/6641

नोव्हेंबर 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/6805

डिसेंबर 2023 👇👇👇
https://t.me/bhagirathacademypune/7242

Telegram

Bhagirath Academy Pune

***▪️***भगीरथ चालू घडामोडी मासिक अंक : 6 ***▪️*** जानेवारी 2023 - या अंकात : - फिफा फुटबॉल स्पर्धा 2022 - नाबार्डचे नवीन अध्यक्ष :शहाजी के. व्ही. - महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता :  विरेंद्र सराफ -मिसेस वर्ल्ड 2022 : सरगम कौशल - फुटबॉलपटू पेले यांचे…

3 months, 3 weeks ago
Bhagirath Academy MPSC Batch 2022-23
3 months, 4 weeks ago

भगीरथ अकॅडमी
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🥇🥇🥇

🔥🔥Test Series 🔥🔥
Test 1 राज्यघटना, चालू घडामोडी (जानेवारी 2023) आणि अंकगणित

4 months ago
**लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ …

लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯****

लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली

4 months ago

लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯

लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली तसेच लोकसेवा मॉल व त्यांच्या गोडाऊन मधून जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या विषयीच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे FIR दाखल झाले असून पुढील चौकशी व तपास पोलीस करत आहेत.

4 months, 1 week ago
शेड्युल नुसार 1st टेस्ट (1st Test …

शेड्युल नुसार 1st टेस्ट (1st Test Free सर्वांन साठी Offline & Online App मध्ये) शनिवारी होणार आहे सकाळी 8am

आकृती संकुल टिळक रोड
Address:-https://maps.app.goo.gl/Dfp26TrWQpSbgKVr6