Download Adda app -👇👇
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv
#SSCAdda247 #SSC_CGL #SSC_CPO #SSC_CHSL
Last updated 1 month ago
👉सम्पर्क- @shreekendre
🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151
🔰YouTube लिंक👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA
Last updated 2 months, 2 weeks ago
Last updated 2 weeks, 4 days ago
प्रिय मित्रानो,
तुमच्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!!
Exam सेंटरवर लवकर वेळेवर पोहचा, परीक्षेशी संबंधित सूचना वाचा, पुरेशी झोप घ्या, दिवसभर ताजेतवाने, निरोगी, सतर्क राहा आणि हायड्रेटेड राहा, तुम्ही या दिवसासाठी खूप कष्टाने तयारी केली आहे, शांत आणि संयम बाळगा, घाई करू नका. पेपर संपेपर्यंत इतर कोणताही विचार मनात येऊ देऊ नका....
My best wishes to you !!!
Ranjan Kolambe
राज्यसेवा पूर्व परीक्षा
1 डिसेंबर 2024 च्या पूर्व शेवटच्या 10 दिवसात काय करावे?
परीक्षेच्या दिवशीची स्ट्रॅटेजी By:-Ranjan Kolambe Sir
रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार
1.“आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ECG मध्ये सरळ रेषेचा अर्थ जीवन नसणे असा होतो”
2.“सत्ता आणि पैसा हे माझे सिद्धांत नाहीत.”
3.“जर तुम्हाला वेगात चालायचे असेल तर एकटे चालत राहा, पण तुम्हाला दुरपर्यंत चालायचे असेल तर इतरांच्या बरोबर चाला.”
4.लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही, पण त्याला त्याचा गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही, पण त्याला त्याची मानसिकता नष्ट करू शकते.
5.लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर ते उचला आणि त्यांचा वापर एक स्मारक तयार करण्यासाठी करा.
6.मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, मी निर्णय घेतो आणि नंतर तो योग्य करून दाखवतो.
7.ज्या दिवशी मी उडण्यास सक्षम नसेल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत दुःखी दिवस असेल.
8.शेवटी आपल्याला अशा संधीसाठी पश्चाताप होतो ज्या आपण गमावतो. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते.
9.सर्वात मोठे अपयश प्रयत्न न करणे हे आहे.
10.गोष्टी नशिबावर सोडण्यावर माझा विश्वास नाही. माझा कठोर परिश्रम आणि तयारीवर विश्वास आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपली .. ?**
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी मित्रांनी भगीरथ प्रकाशनच्या मा. रंजन कोळंबे सर लिखित ' एकदम सोप्या भाषेतील व विविध चार्ट मध्ये तयार केलेल्या भारतीय राज्यघटना परिपूर्ण Revision Notes ' या पुस्तकाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद!!!!
दररोज भरपूर विदयार्थ्या ऑफिस ला कॉल करून विचारत आहेत अर्थव्यवस्था revision नोट्स कधी येणार
आता, सर्व विद्यार्थ्यांमध्ये बहुप्रतिक्षित व बहुचर्चित असलेले ' Original पुस्तकावर आधारित Original Notes ' अर्थात मा. रंजन कोळंबे सर स्वतः लिखित 'भारतीय अर्थव्यवस्था परिपूर्ण Revision Notes पूर्णतः अद्ययावत आकडेवारीसह एकदम सोप्या भाषेत व विविध चार्ट मध्ये, परीक्षाभीमुख नोटस दिनांक 1 जुलै 2024 रोजी?*?? संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहेत. Notes मधील आकडेवारीचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरात लवकर या notes विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.त्यामुळे साहजिकच येणाऱ्या परीक्षांमध्ये एकदम कमी कालावधी मध्ये विद्यार्थ्यांचे Revision होणार व
अधिक विश्वासार्हतेसह Original Notes चा फायदा घेता येईल.
?Sample Copy 2/3 दिवसांमध्ये मध्ये टेलिग्राम ला उपलब्ध होईल ?
Thanks & Regards,
भगीरथ प्रकाशन**
Bhagirath Polity Revision Notes Sample PDF.pdf
Download Adda app -👇👇
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv
#SSCAdda247 #SSC_CGL #SSC_CPO #SSC_CHSL
Last updated 1 month ago
👉सम्पर्क- @shreekendre
🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151
🔰YouTube लिंक👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA
Last updated 2 months, 2 weeks ago
Last updated 2 weeks, 4 days ago