गडप्रेमी भाऊराव पवार

Description
शिवसह्यगिरी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

3 years, 5 months ago

??छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान वढू येथे झाले??
संभाजी महाराजांचे बलिदान ११मार्च १६९८रोजी वढू येथे झाले .
छत्रपती संभाजी महाराजचेबलिदान नंतर दोन दिवस वढू येथे चौकी पहारा कायम होते वढू कोरेगाव छावणीतून औरंगजेब १३रोजी येथून नगर कडे निघून गेले. यानंतर ११,१२,१३अशी तीन दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे वढुच्या रानात पडून होते.
शिवले घराण्यातील मंडळींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे एकत्र करून अंत्यसंस्कार केले

संदर्भ

पातशाह वढ् कोरेगावी येऊन मुकाम केला तेथून ळस्कर पाठवून सिवाजी राजे पहिलेच गेळे होते त्याचा ळेक संभाजी राजे धरून आणिला आणि + वढू कोरेगावात मारिळा मग त्याचा ळेक शाहू राजा व बाइका आपल्या जाळीत ठेविली मग यादव नागनाथ पातशा यास अर्ज करून जेजया (जिजिया) माफ करविळा

संदर्भ; शिवचरित्र साहित्य खंड ५ पान क्रमांक ७९
फोटो-- छत्रपती संभाजी महाराज समाधी १९३५ व समाधी तील अस्थींचे आहे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे ९०४९७६०८८८

We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin