Welcome to @UtkarshClasses Telegram Channel.
✍️ Fastest growing Online Education App 🏆
🔰Explore Other Channels: 👇
http://link.utkarsh.com/UtkarshClassesTelegram
🔰 Download The App
http://bit.ly/UtkarshApp
🔰 YouTube🔔
http://bit.ly/UtkarshClasses
Last updated 3 Tage, 18 Stunden her
https://telegram.me/SKResult
☝️
SK Result
इस लिंक से अपने दोस्तों को भी आप जोड़ सकते हो सभी के पास शेयर कर दो इस लिंक को ताकि उनको भी सही जानकारी मिल सके सही समय पर
Last updated 2 Wochen, 3 Tage her
प्यारे बच्चो, अब तैयारी करे सभी गवर्नमेंट Exams जैसे SSC CGL,CPO,CHSL,MTS,GD,Delhi पुलिस,यूपी पुलिस,RRB NTPC,Group-D,Teaching Exams- KVS,CTET,DSSSB & बैंकिंग Exams की Careerwill App के साथ बहुत ही कम फ़ीस और इंडिया के सबसे बेहतरीन टीचर्स की टीम के साथ |
Last updated 4 Tage, 13 Stunden her
*♦️* देशात पहिल्यांदाच 'पेपरलेस' मतदान.
? भोपाळच्या बैरसिया तहसीलमध्ये
पहिले मतदान.**
*✔️*? लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
✔️ ? Small family declaration form
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬**https://t.me/publicmpsc
#MAHATET
♦️ #TET शिक्षक पात्रता परीक्षा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.. ??
? सविस्तर #PDF
? फॉर्म भरण्यासाठी / रेजिस्ट्रेशन साठी वेबसाईट ✅✅
??
https://mahatet.in/
#ZP ग्रामसेवक हॉल तिकीट आले आहेत..
लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
UPSC पूर्वपरीक्षा: पेपर -1 पेक्षा C-SAT ची काठिण्य पातळी अधिक.https://t.me/publicmpsc
?*➡️*आज झालेला UPSC prelims 2024 पेपर
UPSC Prelims 2024 - SET B
General Studies (English + हिंदी)**
Polity + IR मधून जास्तीत जास्त प्रश्न ?
Polity - 20
International Relations - 14
भूगोल - 18
पर्यावरण- 13
अर्थव्यवस्था- 11
Science & Technology - 11
प्राचीन, मध्ययुगीन इतिहास- 4
कला आणि संस्कृती - 3
आधुनिक इतिहास - १
इतर- 5 (सैन्य, पुस्तके, संरक्षण)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
BMC UPDATE ????
आज डॉ अमित सैनी अति. आयुक्त मनपा मुंबई यांच्या सोबत अभियंता संवर्गा च्या विविध समस्या बाबत सविस्तर चर्चा झाली खासकरून सरळसेवा भरतीने भराव्याच्या क. अभियंता व दु अभियंता यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा आचारसंहीतमुळे 10 जुलै 2024 जाहिरात येईल याची खात्री
? **चालू घडामोडी IMP
काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा
क्रमांक
▪️**ग्लोबल Gender Gap index 2024
• प्रथम देश - आइसलँड व भारत - 129 वा क्रमांक
▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया
▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये
• प्रथम - नॉर्वे,
• भारताचा क्रमांक - 159
▪️जागतीक FIFA क्रमवारी -
• प्रथम देश अर्जेटिना
• भारत 99 वा.
▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड
• भारत 126
▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक
• प्रथम - डेन्मार्क
• भारत 40 वा
▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक
• प्रथम देश- स्वीडन
• भारत 67 सावा
▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-
• प्रथम - नॉर्वे
• भारत 161 वा
▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक -
• प्रथम देश- आइसलँड
• भारत 127 वा
▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक
• प्रथम देश - अफगाणिस्थान
• भारत 13 वा
▪️शाश्वत विकास अहवाल 2023
• प्रथम देश - फिनलॅंड
• भारत 112 वा
▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
• प्रथम देश- बेलारूस,
• भारत 111 वा
▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक
• प्रथम देश -डेन्मार्क
• भारत 108 वा
▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023
• प्रथम देश जपान
• भारत 85 वा.
? महत्वाचे आयोग व त्यांचे अध्यक्ष:
✅केंद्रीय वित्त आयोग - कलम 280
1 ले अध्यक्ष: के सी नियोगी, 1951
सध्याचे 16 वे अध्यक्ष: श्री. अरविंद पनगारिया, 2023
✅राज्य वित्त आयोग कलम 243(1), 243 (Y)
पहिले अध्यक्ष: शांताराम घोलप (1994)
सध्याचे 5 वे अध्यक्ष: व्ही गिरिराज (2018)
✅राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC):- 14 ऑगस्ट 1993
1 ले अध्यक्ष: न्या. R.N प्रसाद
8 वे अध्यक्ष: डॉ. भगवान लाल साहनी
सध्याचे अध्यक्ष (9 वे): हंसराज गंगाराम अहिर
✅राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC): 19 फेब्रु. 2004
1ले अध्यक्ष: सूरज भान
सध्याचे अध्यक्ष किशोर मकवाना
✅राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग ( NCST)
स्थापना: 19 फेब्रु. 2004
1 ले अध्यक्ष: कुंवरसिंग
सध्याचे अध्यक्ष: अंतर सिंग आर्य
✅राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग : 17 मे 1993
1 ले अध्यक्ष: न्या. मोहमद सरदार अली खान
सध्याचे अध्यक्ष: इक्बाल सिंग लालपुरा
✅केंद्रीय दक्षता आयोग (CVC) :- 1964
वैधानिक दर्जा : 2003
1 ले अध्यक्ष: एन एस राव
सध्याचे अध्यक्ष: प्रविणकुमार श्रीवास्तव
✅सर्वोच्च न्यायालय: 28 जानेवारी 1950
1 ले सरन्यायाधीश: न्या. हिरालाल जे. कानिया
सध्याचे 50 वे: न्या. धनंजय चंद्रचूड
✅नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG): कलम 148
1 ले CAGV: नरहरी राव
सध्या कार्यरत: गिरिषचंद्र मुर्मु
✅महान्यायवादी: कलम 76, 28 जानेवारी 1950
1 ले अध्यक्ष: एम. सी. सेटलवाड
सध्याचे अध्यक्ष: आर. वेंकटरमणी
?️ महाराष्ट्र ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदवार झाले विजयी
?*?*???**
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) छत्रपती संभाजीनगर – संदीपान भुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनवणे - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
Welcome to @UtkarshClasses Telegram Channel.
✍️ Fastest growing Online Education App 🏆
🔰Explore Other Channels: 👇
http://link.utkarsh.com/UtkarshClassesTelegram
🔰 Download The App
http://bit.ly/UtkarshApp
🔰 YouTube🔔
http://bit.ly/UtkarshClasses
Last updated 3 Tage, 18 Stunden her
https://telegram.me/SKResult
☝️
SK Result
इस लिंक से अपने दोस्तों को भी आप जोड़ सकते हो सभी के पास शेयर कर दो इस लिंक को ताकि उनको भी सही जानकारी मिल सके सही समय पर
Last updated 2 Wochen, 3 Tage her
प्यारे बच्चो, अब तैयारी करे सभी गवर्नमेंट Exams जैसे SSC CGL,CPO,CHSL,MTS,GD,Delhi पुलिस,यूपी पुलिस,RRB NTPC,Group-D,Teaching Exams- KVS,CTET,DSSSB & बैंकिंग Exams की Careerwill App के साथ बहुत ही कम फ़ीस और इंडिया के सबसे बेहतरीन टीचर्स की टीम के साथ |
Last updated 4 Tage, 13 Stunden her