Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

Marathi Status Caption

Description
दररोज नवनवीन स्टेटस
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

2 months, 3 weeks ago

🚩🌷!! माय-मराठी !! (मराठी भाषा गौरव दिनानिमित्त) 🌷🚩
ज्ञानोबांची, तुकयाची, माय मराठी गोमटी
'श्री'काराने सजतसे मराठीची अक्षरपाटी |
संस्कृत हिची माता थोर, प्राकृताचे रम्य रूप
'अमृतातें पैजा जिंके' माझी मराठी भाषा-भूप ||
मुक्ताईच्या, जनाईच्या, ओव्या ओठांवर खेळे
होनाजीचा भूपाळीने, जागतात मराठी बाळे |
गाते शिवबाचा पोवाडा, जन्म देई अभंगाला
लावणीच्या शृंगारात सजविते नवरसाला ||
'वाघिणीचे दूध' प्याली, भक्तीच्या ही रंगे न्हाली
काव्य-शास्त्र-विनोदाची, हिला झळाळी लाभली |
टिळकांचे अग्रलेख, इंग्रजांना नमविती
अत्र्यांचा 'मराठा' करी, उरीं घाव घणाघाती ||
खांडेकर, पु. शि. रेगे, 'ज्ञानपीठ' आणती घरा
नभांगणी झळकतो, कुसुमाग्रजांचा दिव्य तारा |
पु. ल. लावतात वेड, मराठी मनामनाला
तेंडुलकर नाट्यरंगी, रंगवती सर्व जगाला ||
कधी कोंकणी, वऱ्हाडी; कधी डांगी, अहिराणी
बोली भाषा मराठीच्या, सुवर्णाची अस्सल नाणी |
अशी माझी माय मराठी, जिवा लावीतसे छंद
दरवळो आसमंती, हिच्या कीर्तीचा सुगंध ||
🌹काव्य-संग्रह "दरवळला मृदगंध" (२०२२) ह्यामधील रचना 🌹
🌹©️®️कवयित्री - सौ. मृदुला राजे 🌹
🌹वास्तव्य - जमशेदपूर + मुंबई 🌹

3 months, 1 week ago

✍🏻जीवनात अडचणी त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी ‎हारत नाहीत..
ते जिंकतात किंवा शिकतात ....🎭
💕 "Life is very beautiful"💕

🌾🍁 शुभ रात्री 🍁🌾

3 months, 1 week ago

🌾राग आल्यावर ओरडायला 😡

कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला

लक्षात ठेवा........

शब्द येतात हृदयातुन पण अर्थ निघतात डोक्यातून..🌾

💐💐💐 शुभ सकाळ 💐💐💐

🌼🍀🌸🌿🌷🍀🌹🌿🌷🍀💐🌸🌿

3 months, 3 weeks ago

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.🙏

🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका

🌹शुभ सकाळ...🌹

3 months, 3 weeks ago

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!

🌺🌜"शुभ रात्री"🌛🌺

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿

3 months, 3 weeks ago

''हो" आणि "नाही" हे दोन छोटे
शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार
करावा लागतो...
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी
गमावतो
"नाही" लवकर बोलल्यामुळे,
आणि
"हो" उशिरा बोलल्यामुळे...

🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻

4 months ago

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात: म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

🌹शुभ सकाळ🌹

4 months ago

डोळे बंद केले म्हणून, संकट जात नाही आणि संकट आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत.
राग आल्यावर थोड थांबल, आणि चूक झाल्यावर थोड नमल, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात!!
आनंदी आणि शुभ दिवस!!
*🙏🏻शुभ रात्री🙏🏻***

4 months ago

एखादे काम करण्याची नीती जेवढी चांगली असते, तेवढीच कोणत्याही क्षेत्रात उन्नती शक्य असते.

शुभ सकाळ

4 months, 1 week ago

जर 😇तुमचे डोळे 👀चांगले असतील तर,🙃💥
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.♥️

पण जर तुमची 👅जीभ गोड असेल तर,
हे संपुर्ण जग 💫🌍तुमच्या प्रेमात पडेल💞👻

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago