Marathi Status Caption

Description
दररोज नवनवीन स्टेटस
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago

1 month, 3 weeks ago
Marathi Status Caption
1 month, 3 weeks ago

https://t.me/+87beeOXnxkM2Yzg1

Royal Membership OFFER Started 💥

1 month, 3 weeks ago

<- ⦑ .143 ⦒ ❝ आयुष्यात 🥰**😽 जगण्यासाठी 🍄*🍁 खूप 💐🪴 काही 🌛🌜 असते 🌎💫 फक्त 🫧 कोणाची 🪀🎯 तरी 📷💎 साथ 🩸🔑 असावी 🎁❤‍🩹 लागते...❞̲ ̶̲ ̲ᷞ ̲ͦ ̲ͮ ̲ͤ ̲ʏ̲ ̲ͦ ̲ͧ ̶̶ ̶ ->***

5 months ago

*??*?माणूस??पैशाने?नाही?मनाने?रॉयल?पाहिजे..!??✌?**

5 months ago

❤️?दवाखाना ??कितीही मोठा?? असला तरी ??मनाला लागलेला?? घाव कधीच ??रिपोर्ट? मध्ये येत? नाही...???

5 months ago

- _????
•─╼⃝?◆?? ????◆?⃝╾─•
जिव सोडीन
??*?️ पण तुला कधिच ?*? सोडणार ?✌️ नाही ?*?**

8 months, 1 week ago
8 months, 3 weeks ago

नकळत सारे घडले 1
https://t.me/ChavatMarathitelegram/10
नकळत सारे घडले 2
https://t.me/ChavatMarathitelegram/14
नकळत सारे घडले 3
https://t.me/ChavatMarathitelegram/18
नकळत सारे घडले 4
https://t.me/ChavatMarathitelegram/24

10 months ago

??!! माय-मराठी !! (मराठी भाषा गौरव दिनानिमित्त) ??
ज्ञानोबांची, तुकयाची, माय मराठी गोमटी
'श्री'काराने सजतसे मराठीची अक्षरपाटी |
संस्कृत हिची माता थोर, प्राकृताचे रम्य रूप
'अमृतातें पैजा जिंके' माझी मराठी भाषा-भूप ||
मुक्ताईच्या, जनाईच्या, ओव्या ओठांवर खेळे
होनाजीचा भूपाळीने, जागतात मराठी बाळे |
गाते शिवबाचा पोवाडा, जन्म देई अभंगाला
लावणीच्या शृंगारात सजविते नवरसाला ||
'वाघिणीचे दूध' प्याली, भक्तीच्या ही रंगे न्हाली
काव्य-शास्त्र-विनोदाची, हिला झळाळी लाभली |
टिळकांचे अग्रलेख, इंग्रजांना नमविती
अत्र्यांचा 'मराठा' करी, उरीं घाव घणाघाती ||
खांडेकर, पु. शि. रेगे, 'ज्ञानपीठ' आणती घरा
नभांगणी झळकतो, कुसुमाग्रजांचा दिव्य तारा |
पु. ल. लावतात वेड, मराठी मनामनाला
तेंडुलकर नाट्यरंगी, रंगवती सर्व जगाला ||
कधी कोंकणी, वऱ्हाडी; कधी डांगी, अहिराणी
बोली भाषा मराठीच्या, सुवर्णाची अस्सल नाणी |
अशी माझी माय मराठी, जिवा लावीतसे छंद
दरवळो आसमंती, हिच्या कीर्तीचा सुगंध ||
?काव्य-संग्रह "दरवळला मृदगंध" (२०२२) ह्यामधील रचना ?
?©️®️कवयित्री - सौ. मृदुला राजे ?
?वास्तव्य - जमशेदपूर + मुंबई ?

10 months, 2 weeks ago

✍?जीवनात अडचणी त्यालाच येतात,जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी ‎हारत नाहीत..
ते जिंकतात किंवा शिकतात ....?
? "Life is very beautiful"?

?? शुभ रात्री ??

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago