#घटनाचक्र #NCERT #LUCENT #Dristi #Speedy
अगर आप को टॉपिक Wise क्विज बोट चाहिए तो नीचे दिए गए लिंक को ज्वाइन कर ले l
•Buy ads:
--------------------------------
? Owner ID @mrVikasThakur
--------------------------------
Last updated 1 month, 1 week ago
?️???? ???? ????????️
♥️⃟??ɪɴᴅɪ ?ᴇᴅɪᴜᴍ ?ʟᴀᴛꜰᴏʀᴍ?⃟♥️
✦•······················•✦•
|| ???? || ??? || ???? || ??????? ||
??आगामी परीक्षाओ हेतु QUIZ
Buy ads: https://telega.io/c/EXPERT_QUIZ
★ Owner @secret_chora
Last updated 1 month, 1 week ago
Mirror channel
Main: @resistance_channel
Last updated 11 months, 4 weeks ago
♦️**वेतन संरक्षण आदेश
?JOIN »** @SahyadriIAS
#Sample **copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
?येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
?Notes By Gangadhar Doke
?संपूर्ण नोट्ससाठी लिंक???**https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
#Sample **copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
?येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
?Notes By Gangadhar Doke
?संपूर्ण नोट्ससाठी लिंक???**https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️हवाई वाहतूक :-
?राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
?आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).
?देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
?स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
? Join @SahyadriIAS
*♦️TODAYS QUESTION ?*?
SUB -ECO#Daily10MCQ ? JOIN** @SahyadriIAS
*♦️*लोकराज्य मे 2024
?राजमाता- पुण्यश्लोक
?अहिल्यादेवी होळकर
?त्रिशताब्दी जयंती वर्ष (31 मे 1725 13 ऑगस्ट 1795)
? Join** @SahyadriIAS
*♦️*लोकराज्य जून 2024
?राजर्षी छत्रपती शाहू महाराज
?सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ
?शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष
? Join** @SahyadriIAS
*♦️*योजना सप्टेंबर 2024
? Join** @SahyadriIAS
♦️पी एम श्री शाळा - PM SHRI Yojana (Pradhan Mantri Schools For Rising India)
?पी एम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.
?सदर योजना राज्यात सन 2022 पासून राबविण्यात येत आहे.
?या योजनेचा उद्देश निवडक विद्यमान शाळांना पी एम श्री शाळा म्हणून तयार करणे हा असून सदर शाळा 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020' च्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करतील आणि ठराविक कालावधीत आदर्श शाळा म्हणून उदयास येतील.
?या योजनेअंतर्गत देशभरातील 15,000 हून अधिक केंद्र/राज्य/ केंद्रशासीत प्रदेश/शहरी स्थानिक संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवडक विद्यमान (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांना सक्षम करून उत्कृष्ट पायाभूत सुविधा व पुरेशा संसाधनांसह आनंददायी, उत्साहवर्धक व शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
?स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2023-24
?संपूर्ण नोट्ससाठी लिंक?*?*?**https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
#घटनाचक्र #NCERT #LUCENT #Dristi #Speedy
अगर आप को टॉपिक Wise क्विज बोट चाहिए तो नीचे दिए गए लिंक को ज्वाइन कर ले l
•Buy ads:
--------------------------------
? Owner ID @mrVikasThakur
--------------------------------
Last updated 1 month, 1 week ago
?️???? ???? ????????️
♥️⃟??ɪɴᴅɪ ?ᴇᴅɪᴜᴍ ?ʟᴀᴛꜰᴏʀᴍ?⃟♥️
✦•······················•✦•
|| ???? || ??? || ???? || ??????? ||
??आगामी परीक्षाओ हेतु QUIZ
Buy ads: https://telega.io/c/EXPERT_QUIZ
★ Owner @secret_chora
Last updated 1 month, 1 week ago
Mirror channel
Main: @resistance_channel
Last updated 11 months, 4 weeks ago