𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

Description
🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫
✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk.
✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist.
✅ Imp Notes, Charts, Practice Quiz.

Channel link 👇👇
@COMBINECRACKER
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month, 3 weeks ago
1 month, 3 weeks ago

सण जवळ येतोय तुझा…🌿

स्पर्धापरिक्षार्थींना एखादा सण आला की साजरा करू वाटत नाही.दिवसभर आजूबाजूला जल्लोष सुरू असताना आपल्या आयुष्यात निकालाचा दिवस म्हणजे जल्लोष अशी काहीशी अपेक्षा बाळगून असलेल्या पोराला डेस्क सोडवत नाही. त्याच्या घरीही काही वेगळं नसतं.पोरगं सरकारी नोकरी लागली म्हणून रडत रडत जेव्हा फ़ोन करेल तेव्हा करू सण साजरा.मागच्या पिढीचं दुःख, अवहेलना,आणि परिस्थितीचे चटके एकदाच काही ते होळीत दहन करून टाकू. जगातली सर्वोत्तम फिलिंग आहे ही. निकाल लागतो त्यादिवशी सण साजरा होतो आणि सण असताना निकाल लागला तर मग मात्र नेमकं काय वाटतं शब्दात सांगू शकत नाही. मी स्वतः या दिवाळीत अनुभवलंय… आता तुला काय होतय आणि काय वाटतय हे लक्षात आलंय दीर्घ श्वास घे थोडं फिरून ये बाहेरुन आणि तुझं तुझं काम करत रहा. सण जवळ येतोय तुझा

उद्देश*

Join @CombineCracker

1 month, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
3 months, 3 weeks ago
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
3 months, 3 weeks ago
चॅनेल्स वाल्यांनी विचार करून पोस्ट करावी …

चॅनेल्स वाल्यांनी विचार करून पोस्ट करावी , विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका वरवर बघता, बाकी काही problems असेल तर ते dept sort out करेलच!

3 months, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago

Subscribers वाढविण्यासाठी पोरांच्या भावनांशी खेळू नका.

3 months, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago
***✅******✅******✅***

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago