कृषि सेवक 2023

Description
कृषि घटक
इथे फक्त qulity जपली जाते
"स्पर्धा परीक्षेची यशाची माळ ही नम्रतेला गवसणी घालते"
जे जे आपणासी ठावे ! ते ते इतरांसी सांगावे !
शहाणे करून सोडावे सकळ जन !!
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her

12 months ago
कृषि सेवक 2023
12 months ago
कृषि सेवक 2023
12 months ago
**केंद्रीय अर्थसंकल्प**

केंद्रीय अर्थसंकल्प

12 months ago

2004 ते 2023 पर्यंत चे पोलीस भरती मधील सामान्य ज्ञान नोट्स पैकी राज्यशास्त्र नोट्स ????

Telegram चॅनल लिंक ??
https://t.me/DipakSurveMaths

Telegram

Dipak Surve's Maths And Reasoning

You Tube Channal https://youtube.com/@dipaksurvesmathsandreasoningac

2004 ते 2023 पर्यंत चे पोलीस भरती मधील सामान्य ज्ञान नोट्स पैकी राज्यशास्त्र नोट्स ***?******?******?******?***
12 months ago

#Official #Gazette
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अधिसूचना महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000.

मराठा समाज कुणबी जात प्रमाणपत्र आदेश.

12 months ago

वनरक्षक भरती प्रक्रिया - 2023 गडचिरोली वनवृत्त
वनरक्षक भरती प्रक्रिया - 2023 गडचिरोली वनवृत्तातील, विनंती केलेल्या उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणी करिता अंतिम संधी देणेबाबत.

12 months ago
PESA next date 13 February 2024

PESA next date 13 February 2024

12 months ago

माणसाच्या मनाला सतत कुठली ना कुठली चिंता कुरतडत असते…खूप काही मोठं भव्यदिव्य काहीतरी मिळावं असंही काही नसतं..रोजचं जगणं सुकर करेल अशी शाश्वत नोकरी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला मिळावी अशी माफक अपेक्षा घेऊन संघर्ष चालू असतो ..कधी आपण कमी पडतो ,कधी नशीब चकवा देत..हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो..हिरमुसलेलं मन कोलमडून पडतं..मनाचा हिय्या करायचं खूप ठरवूनही पुन्हा पुन्हा निराशेची गर्ताच विजयी ठरावी असं मन माघार घेत राहतं …नोकरी नावाची माफक अपेक्षा पूर्ण करायला एवढे कष्ट पडतंय ही चिंता मन खंगवत असते…कधी आणि केव्हा आपला दिवस येईल ..आणि खरचं येईल का आपला दिवस ? रिकाम्या हाती परत तर जावं लागणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न…आपल्यापैकी अनेकांच्या मनाची ही अवस्था असेल….अशावेळी कोणीही कितीही काहीही सांगितलं तरी मनाला कोणती फिलोसॅाफी ऐकायची नसते..पण तरीही मनाला सावरावं तर लागतंच..”जीवन” नावाचं फार मोठ्ठं वर्तुळ समोर ठेवायला हवं ..परीक्षा आणि त्यातील आपली कामगिरी यांना आपली पात्रता किती ठरवू द्यायची हे सर्वस्वी आपल्या हातात आहे ..याचा अर्थ मुळीच असा नाही की आपण आपल्या चुकांकडे कानाडोळा करायचा …आत्मपरीक्षण करावं तर लागेलच..आपल्यापेक्षा कठीण काळात टिकून राहिलेल्यांकडे पाहून मनाला शिकायला सांगाव लागतं ..रोजच्या रडणार्या मनाला परिस्थितीस दोन हात तयार करायला शिकवावं लागतं .मनातील आंदोलने तिथल्या तिथं थांबवावी लागता..त्याला तसं शिकवावं लागतं..आपल्या इमोशनल मनाला परीक्षा प्रॅक्टीकल आहे ,तिला स्कोर आणि कंटेटची भाषा कळते हे पुन्हा पुन्हा समजावून सांगाव लागतं .. Weaker Areasवर intentionally काम करावं लागतं ..बरं एवढं सगळं करुनही कधीतरी निराशा होऊच शकते अगदी तेव्हा सुद्धा मनोबल खच्ची न करता fighting Attitude ठेवत कमबॅक हे करावंच लागतं..कालचा दिवस आपला नसेल..आजचाही नसेल पण उद्याचा दिवस आपला असेल असं म्हणत उद्यासाठी आज छान तयारी करणं म्हणजे स्पर्धा परीक्षा विश्वात जगण्याची खरी उमेद म्हणावी लागेल..जुनी कात टाकून नव्याने लढता यायला हवं दर दिवशी ..
#कहाणी स्पर्धा परीक्षावाल्यांची

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her