Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

GK INFOGRAPHIC

Description
It is very helpful for those prepare UPSC /MPSC.Gk Infographic is a good source for preparation of Gk & Current Affairs.
- Get Daily Updates
- Daily Current Affairs
- Useful Infographics
- Govt.Exam Info
- Quiz & many more

Join Telegram Channel...👍👍👍
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 day, 3 hours ago

👌Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- ChandanKrSahIN@gmail.com

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 2 months ago

📌 YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

🥇 telegram channel - @rojgaarwithankit

🥈 telegram channel - @RojgarwithankitRailway

📌 RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 2 months ago

1 month, 1 week ago
**रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन या भारतीय …

रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन या भारतीय कृतींचा 'युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड (MOW) एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर'मध्ये समावेश

1 month, 1 week ago
**सर्वोच्च सौरऊर्जा उत्पादक देश :**

सर्वोच्च सौरऊर्जा उत्पादक देश :

▪️Thinktank AMBER ने 'ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू रिपोर्ट : 2024' जारी केला.

▪️भारत 2023 मध्ये 113.41 टेरावॅट-तासांसह सौरऊर्जेचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे.

▪️भारत फक्त चीन (584.15 टेरावॉट-तास) आणि यूएस (238.12 टेरावॅट-तास) च्या मागे आहे.

▪️2015 मध्ये, भारत 6.57 टेरावॅट-तासांसह 9व्या क्रमांकावर होता.

▪️सन 2023 मध्ये, भारतातील 5.8% वीज सौरऊर्जेपासून तयार केली जाईल.

▪️2015 मध्ये हा हिस्सा 0.5% होता.

▪️2015 ते 2023 दरम्यान जगातील सौरऊर्जा 6 पटीने वाढली आहे.

Join Telegram @gkinfographic

1 month, 2 weeks ago

जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909

1 month, 2 weeks ago
**शौर्य व पराक्रमाचे प्रतीक, स्वराज्य रक्षक, …

शौर्य व पराक्रमाचे प्रतीक, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

1 month, 2 weeks ago
**राज्यसभेच्या पहिल्या बैठकीला 72 वर्ष पूर्ण**

राज्यसभेच्या पहिल्या बैठकीला 72 वर्ष पूर्ण

1 month, 2 weeks ago
**प्रमुख आंदोलने**

प्रमुख आंदोलने

3 months, 2 weeks ago
GK INFOGRAPHIC
3 months, 2 weeks ago
**देशातील लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.**

देशातील लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

▪️देशभर सात टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान होणार आहेत.

▪️यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान होणार आहे.

▪️राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या दिवशी मतदान होणार आहे.

▪️तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Join Telegram @gkinfographic

3 months, 2 weeks ago
**रतन टाटांचा पी. व्ही नरसिंह राव …

रतन टाटांचा पी. व्ही नरसिंह राव पुरस्कारानं सन्मान

▪️टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित पी.व्ही. नरसिंह राव स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

▪️१५ मार्च रोजी मुंबईत झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

▪️रतन टाटा हे व्यवसाय जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठीही ते ओळखले जातात.

▪️समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा देशातील अनेकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.

Join Telegram @gkinfographic

3 months, 3 weeks ago
**क्रिस्टिना पिस्कोव्हाने 71 वा मिस वर्ल्ड …

क्रिस्टिना पिस्कोव्हाने 71 वा मिस वर्ल्ड 2024 चा ताज जिंकला

We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 day, 3 hours ago

👌Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- ChandanKrSahIN@gmail.com

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 2 months ago

📌 YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

🥇 telegram channel - @rojgaarwithankit

🥈 telegram channel - @RojgarwithankitRailway

📌 RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 2 months ago