?राजमुद्रा अकॅडमी लातूर?

Description
राजमुद्रा अकॅडमी लातूरचे हे Official चॅनल आहे
•महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
•Daily प्रश्न उत्तरे
•महत्वाच्या PDFs फाइल्स, नोट्स
•MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल
Rajmudra Academy Latur
office :7385777728
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

2 months, 2 weeks ago

**पोलीस स्टेशन मधील आजचा अनुभव...

एक मुलगी तक्रार द्यायला आली होती.. 4 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालंय... तिला 3 वर्षाची मुलगी आहे... 3-4 दिवसापूर्वी नवऱ्याने दारू पिऊन खूप मारहाण केली... खरंतर त्या मुलीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता... विशेष म्हणजे आज तक्रार द्यायला तिचे वडील तिला पोलीस स्टेशनला घेऊन आले होते आणि ते तिला सांगत होते की तू तुझा निर्णय घे आम्ही तूला सांभाळायला सक्षम आहोत..?

यातून एकचं सांगायचं आहे की बाप हा बाप असतो राव..!!❤️

@रेवण..**

2 months, 2 weeks ago

♦️महत्त्वाचे ठळक पुरस्कार♦️

▪️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 - गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य

▪️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2022 - मिथुन चक्रवर्ती

▪️साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 - भारत सासणे (समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला)

▪️युवा साहित्य पुरस्कार 2024 - देविदास सौदागर (उसवण कादंबरीला)

▪️साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2023 - अभय सदावर्ते (ब्राह्मोस: एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुस्तकाला)

▪️ मराठी भाषा करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 - कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला

▪️33 वा सरस्वती सन्मान 2023 - कवी प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीला

▪️33 वा व्यास सन्मान 2023 - पुष्पा भारती यांच्या (यादे यादे और यादे या पुस्तकाला)

▪️बुकर पुरस्कार 2024 - ब्रिटिश लेखिका समंथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या पुस्तकाला

▪️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 - जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल ऑफ मन यांना कैरोज कांदबरीसाठी

▪️ आबेल पुरस्कार 2024 - फ्रेंच गणिततज्ञ मिशेल टालाग्रँड यांना

▪️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 - अशोक सराफ

▪️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 - ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 - सुधा मूर्ती

▪️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
2023 - डॉ. रवींद्र शोभणे

https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

2 months, 2 weeks ago
2 months, 2 weeks ago

सूचना
राजमुद्रा अकॅडमी च्या आज सर्व बॅचेस सुरु आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आणि क्लास ला उपस्थित राहावे .

2 months, 2 weeks ago
2 months, 2 weeks ago
5 months, 1 week ago
5 months, 1 week ago

शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळात रक्त सांडायची गरज नसते....
    दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत,दरवर्षी आपण दिवाळी साजरीच करतो,यावर्षीची दिवाळी अभ्यासासोबत साजरी करा कारण जागा खूप कमी आहेत आणि थोडक्या दिवसावर आपल्या परीक्षा आहेत, म्हणून जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेमध्ये घालून विषय कव्हर करून घ्या, बरोबरचे मित्र गावाकडे गेल्यामुळे मित्राबरोबर बाहेर फिरण्याचा वेळही वाचेल, शांततेमध्ये खूप चांगला अभ्यास होईल... तर चला मग यावर्षीची दिवाळी अभ्यासिकेमध्येच साजरी करा आणि विजयश्री खेचून आणा..
           शुभ एकांत

तळटीप ..राजमुद्रा अकॅडमी ची कोणती अभ्यासिका बंद राहणार नाही, काही मुलांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला तर संपर्क करा राजमुद्रा परिवार आहे तुमच्यासोबत..
डॉ महेश मोरे
                      राजमुद्रा चा पाईक

5 months, 1 week ago
***✅*****अधिक माहितीसाठी संपर्क

अधिक माहितीसाठी संपर्क
9623258628
, 7385777728

इच्छुक मुलींनी खालील ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/DjlCVKjwVEr4gaJ8CcUF8w

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago