SWAPNIL GHATOL SIR'S MATHS AND REASONING EXITO ACADEMY

Description
SWAPNIL GHATOL SIR's EXITO ACADEMY AMRAVATI
( USEFUL FOR ALL EXAMS- MPSC/UPSC-C-SAT/ COMBINE/AND ALL OTHER EXAMS
9403172235/7020356213
We recommend to visit

News and announcements of the library. No books here.
🇨🇳Official Chinese channel: t.me/zlib_china_official
🌐 https://z-library.sk
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
🐦 https://twitter.com/Z_Lib_official
🐘 https://mastodon.social/@Z_Lib_official

Last updated 5 months, 4 weeks ago

Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.

For paid promotions and feedback contact us at: @CEOofBelarus

Last updated 10 hours ago

💫Welcome to the best book channel of Telegram.

✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25

✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot

✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18

2 months, 2 weeks ago
SWAPNIL GHATOL SIR'S MATHS AND REASONING …
2 months, 3 weeks ago
SWAPNIL GHATOL SIR'S MATHS AND REASONING …
2 months, 3 weeks ago
SWAPNIL GHATOL SIR'S MATHS AND REASONING …
3 months, 1 week ago

आपल्या स्टेट्स ला ठेऊन सहकार्य करावे धन्यवाद

3 months, 1 week ago

अभिनंदन अभिनंदन
मित्रांनो TRTI आणि बार्टी या संस्थेद्वारे पोलीस भरती आणि आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अमरावतीमध्ये आपल्या Exito Academy ची निवड झाली आहे. तेव्हा मित्रांनो तुम्हाला आता अमरावती बाहेर जायची गरज नाही. त्यामुळे जे विद्यार्थी पात्र असतील अश्या सर्व अमरावतीमधील आणि इतरही जिल्यातील विद्यार्थांना याबद्दल माहिती देऊन Exito Academy हाच क्र. १ चा पर्याय निवडायला सांगा म्हणजे विद्यार्थांना सर्व गोष्टी proper मिळणार . academy मध्ये नाव नोंदणी सुरू झाली आहे.तरी आपण सर्वांनी ही माहिती आपल्या सर्व गावतील , जिल्यातील तसेच संपर्कातील सर्व विद्यार्थांना शेअर करावी. ही विनंती
घाटोळ सर**

4 months ago

१०० पेक्षा जास्त नाव नोंदणी झाली आहे लवकरच आपले नाव नोंदणी करून घ्या

शनिवार स्पेशल NTPC RRB आणि SSC GD पेपर आणि बुधवार कार्यशाळा नाव नोंदणी

नुकतीच SSC GD आणि NTPC RRB,कोकण रेल्वे परीक्षांची जाहिरात आलेली आहे .आपल्याला स्टेट आणि सेंट्रल परीक्षांची एकत्रित तयारी करता येऊ शकते त्या दृष्टीने EXITO अकॅडमी आता नवीन पंचसूत्री Parallel, Cyclic, Hybrid, Online & Offline Strategy नव्याने प्लॅन करत असून स्टेट आणि सेंट्रल साठी एकाच बॅच मध्ये दोन्ही करीता तयारी करून घेतली जाणार जाणार आहे. त्यादृष्टीने येत्या शनिवारपासून (21/09/24) ठीक १२ ला स्पेशल NTPC RRB आणि SSC GD यावर मोफत पेपर आणि स्पष्टीकरण ठेवण्यात आले आहे.आणि २५ सप्टेंबर ला कार्यशाळा आहे. तरी सर्व आजी माझी विद्यार्थांनी याच्या लाभ घ्यावा.बाहेरील विध्यार्थाना सुद्धा पेपर ला येता येईल परंतु सर्वांना शुक्रवारपर्यंत यासाठी नाव नोंदणी करायची आहे. 👇*👇*👇 9145411076,9403172235,7020356213**

7 months ago

MPSC, Police Bharti, SSC/IBPS/Railway Army etc सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणासाठी एकत्रित CET..

वेगवेगळ्या विभागाची वेगळी लिंक आहे...

कृपया येथे अर्ज करावा...

अर्ज करण्याची लिंक -
SC - BARTI - http://trtipune.in/bartregmay24/

ST - TRTI - http://trtipune.in/trtiregmay24/

OBC/VJ/NT/SBC - MAHAJYOTI - http://trtipune.in/maharegmay24/

Maratha/Kunbi - SARTHI - http://trtipune.in/sartregmay24/

आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरु नका...

7 months ago

♦️?महाज्योती जाहिरात

♦️?महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या  योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे.

♦️?अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024

♦️?लिंक : http://trtipune.in/maharegmay24/

7 months ago

?थायलंड हा समलिंगी विवाहाला मान्यता देणारा एसई आशियातील पहिला देश ठरला

?थायलंडच्या सिनेटने विवाह समानता विधेयक मंजूर केले आणि समलिंगी विवाहांना मान्यता देणारा तो पहिला दक्षिणपूर्व आशियाई देश बनला.

?समर्थनात 130, विरोधात 4 आणि 18 गैरहजर राहून विधेयक मंजूर झाले.

?तैवान आणि नेपाळनंतर, थायलंड हा समलैंगिक विवाहाला परवानगी देणारा तिसरा आशियाई देश असेल.

We recommend to visit

News and announcements of the library. No books here.
🇨🇳Official Chinese channel: t.me/zlib_china_official
🌐 https://z-library.sk
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
🐦 https://twitter.com/Z_Lib_official
🐘 https://mastodon.social/@Z_Lib_official

Last updated 5 months, 4 weeks ago

Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.

For paid promotions and feedback contact us at: @CEOofBelarus

Last updated 10 hours ago

💫Welcome to the best book channel of Telegram.

✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25

✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot

✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18