𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
रात नहीं ख्वाब बदलता है,
मंजिल नहीं कारवाँ बदलता है;
जज्बा रखो जीतने का क्यूंकि,
किस्मत बदले न बदले ,
पर वक्त जरुर बदलता है
मेरी मंजिल मेरा हौंसला देख कर...
डर मुझे भी लगा फासला देख कर,
पर मैं बढ़ता गया रास्ता देख कर,
खुद ब खुद मेरे नजदीक आती गई,
मेरी मंजिल मेरा हौंसला देख कर
मेल केल्यावर, ट्विट केल्यावर स्क्रीनशॉट येथे टाकू शकता तुम्ही??
तुमच्या भविष्याबाबत तुम्ही जर इतके उदासीन असाल तर अवघड आहे.... आज आणि उदया चं मेल ट्विट तुमच्या साठी चं सुरू आहे 1000+ मेल जाऊ शकत नाही...
खुद के लिये लडना सीखो मेरे दोस्त ❣️
इंसान वही है जो अपनी तकदीर बदल ले। उलझनों से डरे नहीं, कोशिश करें बेहिसाब, इसी का नाम है जिंदगी चलते रहिए जनाब।
*" आयुष्य असच जगायचं असतं "
जे घडेल ते सहन करायचं असतं
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं
कुठून सुरु झाल हे माहित नसलं तरी
कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं
आयुष्य असच जगायचं असतं,
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं
स्वताच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं
दु:ख आणि अश्रुना मनात कोंडून ठेवायचं असतं
हसता नाही आलं तरी हसायचं असतं
आयुष्य असच जगायचं असतं,
पंखांमध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असतं
आकाशात झेपाउनही धरतीला विसरायचं नसत
यमाने समोर येऊन जीव जरी मागितला तरी
'मागून मागून काय मागितलस' असच म्हणायचं असतं
आयुष्य असच जगायचं असतं.*
शुभ रात्री*❣️*
✨✨इथून पुढे सरकारी नौकरी म्हणजे फक्त एक दिवास्वप्न ✨✨
कालची संभाजीनगर मध्ये अभ्यास करणाऱ्या दत्ताची दुःखद घटना ?
4-5 वर्षापासून एकदम प्रामाणिक अभ्यास करणारा मुलगा.. MPSC च्या आजपर्यंत 10 ते 15 मुख्य परीक्षा दिल्या.. घरची परिस्थिती एकदम बेताची... आई वडील शेतकरी.. तरीपण संघर्ष करत अभ्यास परिस्थितीशी दोन हात करून अभ्यास चालू होता...2020 psi mains la 5 दीवस असताना भाऊ दिल्ली त upsc mains ची तयारी करतांना pneumonia झाला अंगावर काढल आणि भाउ वारला.. तरीपण दत्ता ने मुख्य परीक्षा देउन थोडया मार्क्स ने रिझल्ट गेला.. तरीपण न खचता अभ्यास चालु ठेवला.. आत्ता तलाठी cha निकाल आला गावात सत्कार झाला सगळ झालं पण भ्रष्ट system mule 8 दिवसांनी तलाठी ची दुसरी लिस्ट लागली आणि त्यात दत्ताच नाव गेले परंतु ते पण दुःख विसरून क्लर्क टायपिंग पास झाला आता त्याचा रिझल्ट पण येणारं पण दत्ताच नाही राहिला तो रिझल्ट बघायला ?( कदाचित लवकर रिझल्ट लागला असता तर तो ह्या मानसिक तणावातून वाचला पण असता)
हया सगळ्यांमध्ये दत्ता ने सगळ्या गोष्टींचा त्रास करुन घेतला पण कुणाकडे व्यक्त नाही झाला.. जीवाला त्रास करून घेतला.. आणि तो आजारी पडला.. तब्ब्येतिकडे दुर्लक्ष करून ताणतणावात राहिला आणि दत्ता जीवाला मुकला... एवढं बर नसताना पण अंगावर काढल आणि काल पर्यंत लायब्ररीत च होता .. त्याला लायब्ररी तच heart attack आला ?सांगायचं एकच की MPSC सगळ काही नाही आहे ... स्पर्धा परीक्षा ने एकाच घरातील दोन भावांचा जीव घेतला.. कुणाचे काही नाही गेले पण त्या माऊलीचे 2 पोटाचे गोळे गेले .आज काय वेळ आली त्यांच्यावर आपण विचार पण नाही करू शकत..काय स्वप्न असतील त्यांचे...
म्हणुन मित्रांनो व्यक्त व्हा.. त्रास नाही करून घायचा.. आपण आहोत तर सगळ आहे ... आपल्या मागचे आई बाप शेवटपर्यंत आपल दुःख सोबत घेऊन जातात .. MPSC सगळ नाही .. तब्ब्येतीची काळजी घ्या..
RIP Datta..?
तूझ्या संघर्षापुढे तुझी क्लर्क पण क्लास 1 असती आमच्या साठी .. पण तुच नाहीं राहिलास ?*?***
©MPSCFuture
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
राज्य कर निरीक्षक (STI)
अंतिम यादी
स्पर्धापरीक्षा कमी आणि राजकारण जास्त झाले.
जेव्हापासून ह्या राजकारणी मंडळींनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे डोळा वळवला तेव्हापासून कुठलीच परीक्षा धड वेळेवर झाली नाही, आंदोलन जीवी जन्माला आलेत, त्या पाठीमागून राजकारण करण्यात येत आहे, त्याचबरोबर एक स्वतंत्र Vote Bank निर्माण करून समांतर जातीव्यवस्था निर्माण झाली आहे
सन 2020 पासून यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते सत्ताधारी पक्ष आणि विरोधी किंवा सत्तेत असणारे काही मित्रपक्ष आमदार हे संपूर्णतः एम.पी.एस.सीला वेठीस धरत आहे, त्याला येथील काही टेलिग्राम चे तथाकथित उद्धार करते आणि जे सातत्याने कुठून ना कुठून माहिती गोळा करून आपली रोजी रोटी चालवता. ह्या telegram चॅनलच्या माहितीवरून विद्यार्थी पूर्णतः उध्वस्त झालेला आहे, आज कुठल्याही निकालाचे कुतुहल शिल्लक राहिले नाही, जाहिरात कधी येणार आहे? किती जागांची येणार आहे? परीक्षा कधीपासून घ्यायची?? हे सगळं टेलिग्राम चे तथाकथित विद्यार्थी हित सांभाळणारे एडमिन करत आहेत.
आयोगाची स्वायत्तता???
आयोग कधीच स्वतंत्र नव्हता आणि आयोगाला कधीच स्वायत्तत नव्हती, त्याच्यावर पांचट लोकांचा दबाव आला की त्याने लगेच आपली भूमिका बदललेली दिसते, हे सातत्याने 2020 पासून घडताना दिसतं, समजा उद्या एखादा लग्न असेल आणि आयुष्यात पुन्हा लग्न होतं का?? एवढा प्रश्न जरी उपस्थित केला तरीही परीक्षा पुढे जाऊ शकते. हे इथलं वास्तव! आयोग ह्या लोकांच्या हातातील खेळणं होऊन बसला आहे. त्यावरचा सर्वसामान्यांचा विश्वास पूर्णतः मातीत मिसळला त्याला कारण स्वतः आयोग आहे. हॉल तिकीट आल्यानंतरच गांभीर्य आता शिल्लक राहिलेलं नाही कारण एक दिवस अगोदर ही परीक्षा पुढे जाऊ शकते हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही..
आजघडीला आयोगातून सतत बातम्या फुटताना दिसतात त्यावरही आयोगाचे नियंत्रण नाही, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयोग निष्क्रिय आणि तकलादू ठरतोय, स्वायत्त आयोगाला आपले स्वतःची निर्णय घ्यायची सुद्धा स्वातंत्र्य नसेल तर ती स्वायत्तता काय कामाची??
आयोगाने चार-सहा एडमिनला आपल्या सदस्यांमध्ये समाविष्ट करून त्यांनाच विचारावं की परीक्षा कधी घ्यायची, कुठल्या विभागात किती जागा शिल्लक आहेत ( कारण आयोगाला ते विभाग माहिती पुरवत नाही, परंतु telegram च्या एडमिनला सगळे विभागाची माहिती असते ) परीक्षा जर पुढे घ्यायची तर कुठल्या तारखा शिल्लक आहेत, हा सगळा तपशीलवार टेलिग्राम एडमिनला माहीत असतो त्यामुळे माननीय आयोगाने टेलिग्राम च्या एडमिनलाच अध्यक्ष करून मोकळं व्हावे ही नम्र विनंती असेल...
असो
बाकी परीक्षा पुढे जाईल का?? हे आयोगाच्या अध्यक्षालाही माहित नाही??
संदीप जाधव
अभ्यासमंडळ
जीवनात मागे बघाल तर,अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर,आशा मिळेल. इकडे -तिकडे बघाल तर,सत्य मिळेल. आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर, आत्मविश्वास मिळेल.
शुभ रात्री ❣️
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago