Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 month ago
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 year, 8 months ago
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 1 week ago
☄️☄️IMPORTANT UPDATE☄️
MPSC MES Mains 2024-25 ची Batch ही बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट 2024 पासून रोज सकाळी 7.30 ते 1.30 या वेळेत नियमित पणे सुरु होतील ...??
Regards,
Admin
IITian's Academy Pune
??WCD Re-Objection Link
☄️☄️ कुणाला अजूनही objection घ्यायचे असल्यास उद्या दिनांक २३/०८/२०२४ रोजी सकाळी ६:५५ ते रात्री ११:५५ पर्यंत पुन्हा objection लिंक चालू करून देण्यात येत आहे.
? Link:
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
☄️☄️☄️ उठा जागे व्हा.... आत्तातरी एकत्र या... ??
आजपर्यंत ची खूप सारी उदाहरणं आहेत कि आपल्या इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय कधीच मिळाला नाही. मग ते जागा वाढ असो कि परीक्षा पद्धती बदलणे असो याच एकमेव कारण म्हणजे इंजिनिअरिंग च्या विदयार्थ्यांचा सहभाग..
पुण्यात पुन्हा एकदा इतके मोठे आंदोलन सुरु असताना फक्त telegram वरचे messages पाहत बसून चालणार नाही. सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे नेहमी ठराविक थोडकेच काही विद्यार्थी अश्या आंदोलनासाठी पुढाकार घेतात, विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी विनंती करतात पण तो लढा नेहमीच छोटा पडतो.
पण आत्ता शांत बसण्याची वेळ नक्कीच नाही. आत्तातरी जागे व्हा गेल्या 4-5 वर्षांपासून PWD सारख्या आपल्यासाठी महत्वाच्या डिपार्टमेंट मध्ये जागा असूनही क्लास 1 च्या जागा काढल्याच नाहीत. BMC ची परीक्षा गेली 3 वर्ष झालीच नाही आणि अजूनही आपण फक्त अपेक्षाच करत बसणार आहात का?
दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाची अपेक्षा करून परीक्षेची तारीख बदलेल असं वाटून काहीच उपयोग नाही होणार. अभ्यासाच करायचा असेल तर एखादा दिवस books घेऊन आंदोलन स्थळी जाऊन अभ्यास करा. पण actively सहभागी व्हा.
आंदोलनाचा भाग नक्कीच बना, आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र येणं आणि लढणं खरच important आहे.
☄️☄️आतातरी जागे व्हा... उठा सामील व्हा... ??
?? सर्व विदयार्थ्यांना एका विनम्र आवाहन
☄️☄️PWD JE waiting list
☄️☄️ PWD CEA waiting list
☄️☄️☄️ IMPORTANT ALERT
आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MES Prelims परीक्षेची तारीख नव्याने जाहीर केलेली असल्यामुळे रविवारी 2 जून रोजी होणारी Mock Test -2 ही पुढे ढकलण्यात आली आहे.
नवीन updated वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
??????????
??????????
**Mock Test-1 मध्ये कोणत्याही question आणि answer बद्धल काहीही हरकती असतील तर 8087309214 या नंबर वर whatsapp द्वारे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कळवावे....
Regards,
Team IITian's**
*?*?* *First Answerkey*☄️*☄️**IITian's MES Prelims 2024*? *Mock Test -1*? *Paper II - CSAT
?❓MES PRELIMS 2024 TEST SERIES SCHEDULE❓?*?*?*?*?*?*?*?*?*?*?*?*⚡️*? *महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024*?*⚡️*?*(Civil | Mechanical | Electrical | Agriculture | Forest | State Services)*?*?*?*OFFLINE & ONLINE
TEST SERIES *?*?*?*?*?**❓Enroll Now❓**?*?*?*❓* *For OFFLINE Test Series *❓ *(⚠️Note:- Limited Seats Only)*?*?*?*?*?*?*?*?*?*?*https://bit.ly/IITIANS-PRE-24-TEST-ADM-FORM *After filling admission form, please complete the payment process:-https://rzp.io/l/iitians-Pre-Test-24-Payment
???????????*❓*For ONLINE Test Series*?*?*?*?*?*?*?*?*?*?*https://ayjyy.courses.store/500470?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp *Includes:-*❓ *4 Full Length Mock Tests*❓*Validity:- Till Prelims 2024 Examination*?*TEST SERIES Price :- 599/-*✔️*Contact:-9420716716 / 8087309214
Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 month ago
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 year, 8 months ago
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 1 week ago