𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
#गीता मध्ये लिहलं आहे विश्वाचा नियमच आहे बदल होणं...आपण ज्याला मृत्यू समजतो तेच तर आपलं जीवन आहे..... तू छोटा -मी मोठा,तुझं _माझं,मी श्रीमंत _तू गरीब ये सगळं बोलत असतोत... हे सगळं सोडून सगळं आपलंच मानायला हवं आपण दुसऱ्याला बदलणात वेळ नका वाया घालू स्वतःला बदलणात वेळ द्या तर तेव्हा कुठे तरी आपलं मानायला आवडेल.....कधी कोणती गोष्ट जर चागंली सुटत असेल ना तर नका विचार करू त्यामाघे पण एक कारण असतं.....भगवान श्रीकृष्ण ला कित्येक गोष्टी सोडव्या लागल्यात जीवनात....माँ देवकी, पिताश्री, मथुरा, गोकुळ,मित्र, सखा...... आणि यशोदा माता, नंदबाबा भेटले तेही त्याना सोडावं लागलं.... मित्र सुधामा, गोपीया,सगळ्यात आवडती त्याची राधा पण सोडावी लागली..... त्यानी सोडले नाहीत म्हणझे स्वतःवरचा विस्वास, चेहऱ्यावरचं हसू, सकारात्मक विचार, त्याचं दैवत्व, सत्य एवढं सगळं घडून त्याच्या आयुष्यात ते दुःखाचे प्रतीक नसून सुखाचे प्रतीक आहेत...... किती ही दुःख असो श्रीकृष्ण चा चेहरा नेहेमी हसरा, तेज, मनमोहक असायचा..... आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीत दुःख बगायला लागतोत येच झालं तेच झालं....सुख दुःख तर प्रकृती चा नियम आहे.... त्याला हिंमतीने लडायचं ये श्रीकृष्णा एवढं छान कोणी नाही शिकवू शकत... या विश्वामध्ये देवाला पण दुःख मिळाले आहेत तर तुमी आणि मी तर कोण आहोत???...जी वेळ गेली जीवनातली जेव्हा दुःख भेटलेत त्याचा विचार न करता येणारी वेळेचा आनंद कसा घेता येईल याचा विचार केला पाहिजे.......त्यामुळं जीवनाला नवीन दिशा, आणि चव येईल जगायला मग जीवन सुंदर बनेल.... जीवन जगायचं मनल्यास त्रास तर होणारच आहे......मग मेल्यानंतर जाळून जरी टाकले तरी जाणीव पण होणार नाही☝️☝️...आपल्यलावर अवलंबून असतं दुःखात पण हसायला शिकायचं का??? त्रास करून घायचं😊🙏... जीवन एकदा आहे मरण पण एकदा कधी वाटलं न मला कस जगायचं तर श्रीकृष्ण ना जे जीवन जगलं दुःखात पण हसत हसत तर त्याच्या काही गोष्टी जीवनात आणावं मग जगणं पण सोपं होऊन जाईल🙏💫👍..... राधे राधे🌺❤️
*💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖*
आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर
आपण "फायदा" शोधत राहिलो तर,
समाधाना सारख्या "सुखाला"
मुकावे लागेल !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ संध्या ❣🌹**
ज्यांनी स्वतः ला घडवण्यासाठी वेळ गमवलेला असतो त्यांना घमंड नाही तर आत्मविश्वास असतो की ते काम तर करू शकतील...अभ्यास आणि मेहनत कधीच वाया जात नाही .काही चुका होतात त्या शोधाव्या लागतात चुका का झाल्यात याच चिंतन करावं लागत...आणि तीच चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते... नशिबाच माहिती नाही पण मेहनत वाया जात नाही....✍✍✍ BY SANTOSH
✍️ देह प्रपंचाचा खेळ....
देह प्रपंचाचा खेळ
देहात आहे माझा विठ्ठल
देवा तु मला असे दे वरदान
तुझे नाम असूदे मुखात
तुझे रुप राहो मनी
मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा खेळ
देहात आहे माझा विठ्ठल
जशी माझी ज्ञानाई
तशी माझी विठ्ठाई
वैकुंठ सोडूनि आला
आहे माझा हरी पांढरी
भक्ता करण उभा तो
उगे आठ्ठावी विठ्ठेवरी
पाऊले चालती पंढरीची वाट
तुझा नामात गुंतलो आज
देह प्रपंचाचा खेळ
देहात आहे माझा विठ्ठलं
तिथे आहे आळंदी
जिथे माझी माऊली
संत सखू साठी
झाला तो सखू
संत कुंभाराच्या घरी
तो लागला काम करू
अवघ्या विश्वाच्या
दाता कसे तुला विनवु
मन आहे तुझ अस त्यात
तीन्ही लोक समाविष
देह प्रपंचाचा खेळ
देहात आहे माझा विठ्ठलं..
✍️ शितल मोकमपल्ले
आळंदी देवाची
*? ? ? ? ? ? ?*
वेळ सर्वांना मिळतो जीवन
बदलण्यासाठी !
मात्र...
जीवन पुन्हा मिळत नाही
वेळ बदलण्यासाठी !
? ? ? ? ? ? ?
?❣ शुभ सकाळ ❣?**
मला हवंय एक बी
पुस्तकांच्या झाडाचे
त्याच्या अंकुरात असतील पानच पान...
जगण्याचं होईल गाणं...
त्यांच्या फांदया वर
फुटतील असंख्य ग्रंथालये
अन वाचकांचे थवे
विसांवतील त्यांच्या छायेत...
त्यांची फुले... गीते अन कविता
अन त्या खाली लिहिल्या जातील
कित्येक संहिता...
खरंच
एक पुस्तकांच झाड
लावायला हवे...
उद्याच्या अंगणात
उद्या साठी.
शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ
✍️ निर्णय....!!@@
काळ कधी कोणासाठी थांबत नसतो... उद्या, आज आणि काल ठरलेला असतो... गेलेली वेळ पुन्हा येत नसते.. गेलेली व्यक्ती पुन्हा येत नसते... गेलेले दिवस पुन्हा येत नसतात... एकदा घेतलेले निर्णय पुन्हा घेता येत नसतात, अनेकदा, निर्णय चुकतात... अनेकदा, निर्णय फसतात..... मात्र कधी कधी नियती, गेलेला निर्णय नव्याने घेण्याची संधी पुन्हा देते.. अशा. वेळी मात्र ती ओळखून... तिचे सोने करता आले पाहिजे..!!@@
सुप्रभात..!!@@?
?? @@!!..."स्पर्श"...!!@@ ??
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहून पूर्ण केलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट आर्वजून सांगितली होती की मी संविधान जरी खूप उंच दर्जाचं लीहल , परंतु त्याला चालविणारे शासनकर्ते जर योग्य नसतील तर त्या संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा काहीच उपयोग होणार नाही . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत तुम्ही एक शासन करती जमात बना . कारण देशाचा भविष्याचा विचार करत असताना त्यांनी सांगितलं होत की तुमचं एक मत या देशाचं उद्याच भविष्य ठरवत असत .
म्हणुन प्रत्येकाने आपल्या मताचा योग्य उपयोग करा . आज जरी तुम्हाला त्या ऐका मताची किंमत 500 ते 1000 रुपय मिळत असेल परंतु येणारे 5 वर्ष तुम्हाला त्या 500 किंव्हा 1000 हजाराची किंमत मोजावी लागते . मतदान करणे हे भारतातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रतेक व्यक्तीचा अधिकार आहे आणि हा अधिकार तुमच्या पासून कोणीच हिराऊ शकत नाही . भारतातील लोकसभेच्या चालू झालेल्या निवडणुकी द्वारे आपल्या देशाचे येणाऱ्या 5 वर्षाचे भविष्य ठरवले जाणार आहे . म्हणुन नागरिकांनो आज तुम्ही तुमचाच नाही तर संपूर्ण देशाच्या उज्वल भविष्याचा विचार करून मतदान करा .
दिव्या आत्माराम सोनोने......?✍✍✍
मैत्री,दोस्ती हे असे नाते आहे ज्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या जमिनीच्या प्रदेशाला जोडणाऱ्या मजबूत रस्त्यासारखी असते.जी विश्वास,समज आणि आपुलकी ह्या बाबींवर तिची रचना होते. हे एक रक्तच्या नात्यापलीकडचं बंधन आहे जे जीवनाच्या प्रवासाला एक वेगळाच आकार देत असते.
आपले खरे मित्र ते नव्हे जे फक्त सुखाच्या,भरभराटीच्या क्षणी जवळ असतात,खरे मित्र ते असतात जे अडचणीच्या,दुःखाच्या आणि आधाराच्या क्षणांचे भागीदार असतात.खरी मैत्री ही एक दुर्मिळ रत्न आहे,जी मिळवणे,कमवणे ह्या काळात कठीण आहे.खरे मित्र ते असतात जे आपल्यापासून दूर जरी असले तरीही नेहमी जवळच असतात,जशी जेवणाला मीठा शिवाय चव येत नाही,तसे जीवन मित्रांशिवाय पूर्णच होत नाही.जीवनात अनेक नवीन नवीन मी दोस्त मिळत जातात,पण सर्वांमध्ये काहीतरी खास असतं हे नक्की.कृष्ण सुदामा,छ.शंभूराजे व कवी कलश,श्री राम व सुग्रीव,कर्ण व दुर्योधन,धोनी कोहली ह्या सारखे अनेक निष्ठावंत मैत्रीचे उदाहरणे इतिहासात प्रसिद्ध आहेत.
परंतु आजकाल खऱ्या मैत्रीचा उद्देश बदलत जात आहे,आजच्या काळातील मैत्री म्हणजे पैश्याची गरज पडल्यास पटकन मदत करणारा,मोबाईल च रिचार्ज संपल्यास 1GB च इंटरनेटपॅक टाकणारा,चहा पाजवणारा म्हणजे आपली खरी मैत्री इथपर्यंतच आपण मैत्रीच्या सीमा मर्यादित करत आहोत,खरी मैत्री ही ह्या पलिकडची असते.ह्या जगात रक्तपलिकडच सर्वात पवित्र नात म्हणजे मैत्री अश्या मैत्रीत स्वार्थ नसावा,मोह नसावा,पारदर्शकता हवी.आपण बाहेर असलो आणि आपल्या आईला दवाखाण्यात ने म्हणून सांगणे लागत नाही म्हणजे ती खरी मैत्री.चेहरा,राज्य,गाव, पैसे,स्वार्थ पाहून केलेली मैत्री कधीच जास्त काळ टिकत नाही.मित्रांची quantity पेक्षा qualtily महत्वाची असते.खरा मित्र तुमच्यासोबत नेहमी रबरसारखा असतो जो तुमच्या चुकांना सुधारत असतो.तुमचा आनंद ज्याचात आहे,तिथेच त्याचा आनंद समजतो.आपले यश पण तो साजरे करतो.
खऱ्या मैत्रीची किंमत तेव्हा कळते जेव्हा जेव्हा आपले जुने मित्र शिक्षणानुसर,वेळेनुसार दूर दूर जातात.जेव्हा अश्या जुन्या मित्रांशी खूप दिवसाने अनवधानाने संवाद होतो त्या क्षणांचा आनंद व्यक्त करणे शक्य नाही.असे काही मित्र,माणसे असतात ज्यांची किंमत जवळ असताना कळतं नाही जेव्हा अशे मित्र खूप दूर जातात तेव्हा त्यांची किंमत काय होती त्याची उणीव भाजते.प्रसंगानुसार मित्र बदलू नका,वाद जरी होत असतिल तर माघार घ्ययला शिका,आणि मनापासून मैत्री जपा.
"आयुष्यात लाख मित्र बनतील,पण त्या लाखात जुने मित्र नसतील"
.............?*?*??..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...☘✍??**
खूप दूरवर पाहण्याच्या नादात,
चांगल्या
गोष्टी अगदी जवळून निघून जातात,
त्यामुळे
जे तुमच्या जवळ आहे,
तेच प्रेमाने सांभाळा
मग त्या वस्तू असो किंवा माणसं...?
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago