Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 2 weeks ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 8 months ago
MAT केस बाबत उद्याची सुनावणी अंतिम असेल की नाही ते माहीत नाही परंतु उद्या GML लावण्यास परवानगी मिळेल असं वाटतंय...🚨🤡 क्लर्क कार्यकर्ते गुलाल घेऊन JCB आणि DJ घेऊन छकुली तयार ठेवा...✅
**केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) वैकल्पिक विषय काढण्याच्या मनस्थितीत नाही.
तांत्रीक शिक्षण घेतलेले उमेदवार गैर तांत्रीक (लोकप्रशासन, इतिहास, भूगोल) विषय घेऊन मुख्य परीक्षा देत असतील तर प्रशासनात परिपक्व अधिकाऱ्यांची भरती होत असल्याच्या निष्कर्षावर आयोग आलेला आहे.**#UPSC
**Cut off संदर्भात महत्वाचे..
कोणत्याही परीक्षेचा Cut off काढतांना Open male, OBC male etc etc यांना किती जागा आहेत यावरून आयोग Cut off काढत नाही तर आयोग खालील पद्धतीने Cut off काढतो..
समजा या वर्षी राज्यसेवेमध्ये आतापर्यंत 457 जागा आहेत तर आयोगाला मुख्य परीक्षेसाठी 457*16= 7312 एव्हडे विद्यार्थी पास करावे लागतील..
परंतु आयोग असं डायरेक्ट 45716 करत नाही तर आधी सर्व कॅटेगरी चे 45712= 5484 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होतात.( यात सर्व कॅटेगरी च्या मुली आणि बाकी सर्व कॅटेगरी विद्यार्थी येतात )
नंतर सर्व कॅटेगरी साठी त्यांच्या त्यांच्या जागेसाठी Cut Off रेषा खाली आणली जाते. यात आयोगाला साधारण एकूण जागेच्या 4 पट मुलं मिळतात..
अशा प्रकारे 12 पट मुलं Open General मधून पास होतात आणि उरलेले 4 पट कॅटेगरी मधून.
त्यामुळे Open General ला किती जागा आहेत यावरून Cut off काढणे चूक आहे.
वेगळ्या शब्दात सांगायचं झाल्यास तुम्हाला 2024 पूर्व पास व्हायचं असल्यास राज्यात पहिल्या 5500 मध्ये यावं लागेल आणि कॅटेगरी किंवा Female असेल तर 7312 पर्यंत rank आली तरी तुम्ही पास व्हाल.
शुभेच्छा..❣❣**
**आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
C-SAT पेपर
Without Tickmark
Math-Reasoning चे प्रश्न Combine साठी पाहून घ्या.**
राज्यव्यवस्था घटकाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 संभाव्य उत्तरे
@polity4you
BMC लिपिक परीक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 👍
IMP ✅🤡
✅ Tricks चे Topics या PDF मध्ये आपल्या BATCH मध्ये कोण कोणत्या TOPICS वर TRICKS आहेत यांची SUBJECTS नुसार LIST दिली आहे....
IMP ✅🤡
✅ Tricks चे Topics या PDF मध्ये आपल्या BATCH मध्ये कोण कोणत्या TOPICS वर TRICKS आहेत यांची SUBJECTS नुसार LIST दिली आहे....
Link-👇*👇*👇👇👇👇https://skpolity.page.link/CY8vLmSsPCTyy4pp7 मुदत फक्त 24 तास...
विनंती आहे सर्वांना कारण लेक्चर रेकॉर्ड करण्यात जास्त वेळ जातो तर परत discount discount खेळायला नको✅🙏**