Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

🎖️🎖️LIGHT UP MPSC🎖🎖

Description
शुभम खरात
राज्यसेवा मुख्य 19 20 21 22
Psi mains 2020 interview
ESI mains 2021 (145 marks gen merit rank 48)
Sti aso psi mains 2021
Forest mains 2021

@shubhamkharat
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

8 months ago

ह्या चॅनेल चा उद्देश **
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐁,𝐂 𝐌𝐀𝐈𝐍𝐒 𝟐𝟑

🥇कंबाइन ग्रुप B व C परीक्षेच्या पूर्ण तयारीसाठी लागणारे साहित्य,  नोट्स ,मेंटरशिप उपलब्ध करून देणे व Aspirant पासून ऑफिसर पर्यंतच्या प्रवासात सर्वस्वी मदत करणे.🚨🎯🏆💯

फ्री मध्ये ऑडियो लेक्चर घेतले जातील

𝗣𝗬𝗤 𝗔𝗻𝗮𝗹𝘆𝘀𝗶𝘀 करून Group B,C  Papers महत्त्वपूर्ण तयारी. ज्यातून खालील गोष्टी ही cover होतील.

👉Exam hall मध्ये परीक्षेचे  नियोजन कसे करावं?
👉𝗧𝗜𝗠𝗘 𝗠𝗔𝗡𝗔𝗚𝗘𝗠𝗘𝗡𝗧 कसं करावं?
👉𝗦𝗶𝗹𝗹𝘆 𝗺𝗶𝘀𝘁𝗮𝗸𝗲𝘀 कश्या 𝗮𝘃𝗼𝗶𝗱 करायच्या?

जे विद्यार्थी 2024 ची तयारी करणार  आहेत त्यांच्यासाठी हे चॅनेल उपयोगी असणारच
𝟮𝟯/𝟮𝟰 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗠𝗮𝗶𝗻𝘀 साठी 💯 फायदा होणारच

By-  PRASHANT MANE निवड (RFO वनपरिक्षेत्र अधिकारी)
👉 2 राज्यसेवा मुलाखतीचा अनुभव
👉 PSI मुलाखत अनुभव
👉 STI, ASO,Excise, Industry            inspector, मुख्य परीक्षेचा अनुभव**

Join @MpscCombinemainExam

10 months, 2 weeks ago

7320.pdf

10 months, 2 weeks ago

PSI prelims result 2022

11 months, 1 week ago
🎖️🎖️LIGHT UP MPSC🎖🎖
11 months, 1 week ago
*****📍*** राज्यसेवा मुख्य GS 2 कायदा …

*📍 राज्यसेवा मुख्य GS 2 कायदा बॅच + Psi mains minor acts 📍*

🖍️Batch ही ऑडियो 🎧 स्वरूपात असेल .15 जून पासून या ऑडियो upload केल्या जातील.

🖍️GS 2 चे 25 मार्क्स आणि PSI mains चे 15 marks ची हमखास तयारी .

🖍️कायद्याचे PYQ सुद्धा COVER केल्या जातील.

🖍️SHORT NOTES दिल्या जातील.

🖍️Gs 2 ला असलेले महसूल संहिता चे महत्वाचे कलम exam oriented करून घेतल्या जातील.

🖍️GS 2 कायदे हा घटक 25 मार्क्स साठी आहे. 100 च्या वर मार्क्स घेण्यासाठी कायद्यात जास्तीत जास्त मार्क घेणं गरजेचं असत त्या दृष्टी कोणातून अभ्यास करून घेतला जाईल.

🖍️Fees 250 RS only... ज्यांना admission घ्यायचं आहे त्यांनी @9405486691 Google pay किवा phone pay करून screen shot @shubhamkharat पाठवा...**
@Lightupmpsc777

11 months, 2 weeks ago
🎖️🎖️LIGHT UP MPSC🎖🎖
11 months, 2 weeks ago
**आयोग आता GS 2 mains मध्ये …

आयोग आता GS 2 mains मध्ये कायद्या वर काही.ठिकाणी deep मधे question विचारत आहे...जस की कायद्या च्या मागच्या schedule.... इथ RTE act 2009 च्या schedule मधून question आला....market मध्ये असणाऱ्या पुस्तकात हा data नव्हता...कायदे करताना त्याच्या schedule करणे सुद्धा आता महत्वाचे..

@Lightupmpsc777

11 months, 2 weeks ago

📍राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम मराठी 📍

@Lightupmpsc777

11 months, 2 weeks ago

*📍राज्यसेवा पूर्व आणि cut-off 📍*

🖍️ पेपर ची काठिण्य पातळी?

पेपर हा मागच्या वर्षी पेक्षा नक्कीच अवघड होता यात तीळमात्र शंका नाही. भूगोल आणि विज्ञान चे प्रश्न हे concept based होते.आयोग पूर्वी what where when या category चे म्हणजे च factual प्रश्न विचारत होत या वेळेस मात्र why how या सारखे concept based प्रश्न विचारले.त्या मूळ बऱ्याच लोकांचे ज्यांनी आधी राज्यसेवा mains दिली आहे त्यांचे सुद्धा score कमी झालेत...काही स्वघोषित गुरू आणि classes वाले म्हणत आहेत की पेपर सोपा होता....अरे तुम्हाला एक पेपर सोडवताना 15 जण तुम्ही youtube वर येऊन पेपर सोडवता आणि त्यात ही चुका करतात आणि हे म्हणत आहेत की पेपर सोपा होता....मुलांनी आपण कुणाचं ऐकायचं याचा नक्की विचार केला पाहिजे....ज्यांनी आधी मेन्स दिली आहे or post holder आहेत त्यांची मत जास्त उपयोगाची ठरतात....

🖍️Mains तयारी कुणी सुरू करावी?

मला वाटतं जर तुम्ही next attempt देणार असाल किवा grp b आणि c mains ला आहात तर तुम्ही mains तयारी सुरू करायला हवी कारण हा अभ्यास तुम्हाला कामी येणारच आहे.....कारण grp b आणि c mains ला राज्यसेवा तुलनेत कमी syllabus आहे आणि बरेच topic commmon सुद्धा....त्या मूळ language, polity, economics, history, geography या सारखे विषय अभ्यासाल चालू करा....

🖍️ Cut-off किती लागणार?

याच उत्तर आयोगाला सुद्धा माहीत नसेल...हा प्रश्न उत्तर पूर्ण पणे जागा आणि पेपर ची काठिण्य पातळी या वर अवलंबून आहे ....जागा वाढल्या नाही तर cutoff नक्किच higher side ला asel....110 ते 115 open.... हे सगळ prediction आहे....पण तुम्हाला next attempt द्यायचा असेल तर तुम्हाला cut-off देणं घेणं असू नये....आपण मेन्स ला आहोत च या attitude ने अभ्यास करा..... next year तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.....**
Join: @Lightupmpsc777

11 months, 2 weeks ago

CSAT key

@Lightupmpsc777

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago