स्पर्धाविजेता /SPARDHAVIJETA

Description
स्पर्धेमध्ये विजेता होण्यासाठी अवश्य चॅनेल ला जॉईन करा .
Advertising
We recommend to visit

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?

?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.

✅ Daily current affairs QUIZ 15+?

✅इथे फक्त quality मिळेल.?

✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?

?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा

संपर्क:- @Ravijadhav45

asmr 音声 视频

5 лет назад

एककस्थानी येणारा अंक कसा काढावा

घातांक स्वरूपावरील नवीन पॅटर्न नुसार या धर्तीवर प्रश्न विचारले जातात बऱ्याच वेळा या प्रश्नाला सोडवण्याचे टाळले जाते किंवा जास्त वेळ वाया घालवला जातो या विडिओ मध्ये आपणास वरील प्रकारची उदाहरणे 5 ते 10 सेकंदात कशी सोडवावेत याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे.

https://youtu.be/Wbc67vLOMKY

YouTube

एककस्थानी येणारा अंक कसा काढावा

घातांक स्वरूपावरील नवीन पॅटर्न नुसार या धर्तीवर प्रश्न विचारले जातात बऱ्याच वेळा या प्रश्नाला सोडवण्याचे टाळले जाते किंवा जास्त वेळ वाया घालवला जातो या विडिओ...

5 лет, 1 месяц назад
  1. काथ ................ या वृक्षापासून बनवितात.
    1) साल
    2) देवदार
    3) हलदू
    4) खैर

  2. गुरुशिखर हे ................ पर्वतातील उंच शिखर आहे. -
    1) विंध्य
    2) सातपुडा
    3) अरवली
    4) हिमालय

  3. विषुववृत्तीय पट्ट्यातील तापमान कसे असते?
    1) वर्षभर कोरडे व उष्ण
    2) पावसाळ्यात दमट व उष्ण
    3) वर्षभर उष्ण व दमट
    3) हिवाळ्यात दमट व थंड

  4. भारताला सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाची लागली आहे?
    1) पाकिस्तान
    2) चीन
    3) बांगला देश
    4) नेपाळ

  5. नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?
    1) ६७६
    2) ७७६
    3) ५७६
    4) ८७६

  6. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
    1) भंडारा
    2) अहमदनगर
    3) कोल्हापूर
    4) पुणे

  7. मँगनीजाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
    1) बिहार
    2) झारखंड
    3) मध्यप्रदेश
    4) छत्तीसगढ

  8. पेट्रो- रसायन उद्यागाचे कोणते केंद्र आहे.
    1) पुणे
    2) वडोदरा
    3) ठाणे
    4) नेपानगर

  9. वनस्पतीच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेस ………… म्हणतात.
    1) नत्रयुक्त चक्र
    2) हयुमस
    3) पर्यावरण
    4) प्रदूषण

  10. भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते?
    1) साग, आंबा, चिंच, ओक, लार्च
    2) सदाहरित, ओक, ऑलिव्ह, संत्री, द्राक्षे
    3) नारळ, सुपारी, साग, अक्रोड
    4) देवदार, पाइन, स्प्रूस, फर

@ =संकलन= @
काळेज करिअर अकॅडमी बीड
गिरी हॉस्पिटल शेजारी डी पी रोड बीड
संपर्क 9890343756

5 лет, 1 месяц назад

जपानला ‘हगिबिस’चा फटका

- गेल्या सहा दशकांतील सर्वाधिक शक्तिशाली 'हगिबिस' चक्रीवादळाचा फटका शनिवारी जपानसह राजधानी टोकियोला बसला. यामध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले असून, अनेक नागरिक बेपत्ता आहेत.

- वादळादरम्यान झालेला जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याने टोकियोला अक्षरश: झोडपून काढले. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने रस्त्यावरील वाहनेही दूरवर फेकली गेली.

- चक्रीवादळाच्या थैमानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील विविध देशांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली व्यक्त केली आहे.

- टोकियोमधील हवामान विभागाने नागरिकांना वादळाची पूर्वसूचना दिली होती. यामुळे सरकारने धोकादायक ठिकाणच्या नागरिकांचे शुक्रवारीच स्थलांतर सुरू केले होते. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- टोकियोमधील रेल्वेसेवा शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. मदतकार्यासाठी सरकराने १७ हजार पोलिस कर्मचारी आणि सैनिकांची नेमणूक केली आहे. अद्यापही भूस्खलनचा धोका असल्याने प्रशासनाने धोकादायक ४२७ घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या आहेत. किनारी भागात मदत केंद्र उभारण्यात आली आहेत

5 лет, 1 месяц назад

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

- माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे.

- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ खजिनदार होणार आहेत.

- भारतीय क्रिकेट मंडळाची बहुचर्चित निवडणूकीअगोदर महत्वाची घटना घडली आहे. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन महत्वाच्या तीन पदांसाठी नावे निश्चित करण्यात आली . उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.

- ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन. श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते, परंतु अनेकांनी त्यास विरोध केला आणि अखेरच्या क्षणी गांगुली यांचे नाव पुढे आले

5 лет, 1 месяц назад

पोर्टलवर विचारल्या जाणाऱ्या विस्तारित रुपावरील उदाहरणांचा शॉर्टकट आतापर्यंत अवेलेबल नव्हता परंतु RK MATHS BY RAJESH KALE YOUTUBE CHANNEL आपल्यासाठी या प्रश्नाचा शॉर्टकट घेऊन येत आहे
विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या विविध शॉर्टकट साठी आपण आमचे rk maths by rajesh kale हे चॅनल subscribe करा आणि व्हिडिओज ला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका

धन्यवाद
https://youtu.be/tHZpwkW52C8

YouTube

पोर्टल वर विचारलेल्या अवघड प्रश्नांचं शॉर्टकट

घातांकांचे विस्तारित स्वरूप यावर आधारित प्रश्न या प्रकारावर अनेकवेळा प्रश्न विचारले आहेत आणि आतापर्यंत याचा शॉर्टकट avaialable नव्हता

5 лет, 1 месяц назад

पोर्टलवर विचारल्या जाणाऱ्या च्या विस्तारित रुपावरील उदाहरणांचा शॉर्टकट आतापर्यंत अवेलेबल नव्हता परंतु आर के मॅथ्स आपल्यासाठी या प्रश्नाचा शॉर्टकट घेऊन येत आहे
विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या विविध शॉर्टकट साठी आपण आमचे rk maths by rajesh kale हे चॅनल subscribe करा आणि व्हिडिओज ला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका

धन्यवाद
https://youtu.be/tHZpwkW52C8

YouTube

पोर्टल वर विचारलेल्या अवघड प्रश्नांचं शॉर्टकट

घातांकांचे विस्तारित स्वरूप यावर आधारित प्रश्न या प्रकारावर अनेकवेळा प्रश्न विचारले आहेत आणि आतापर्यंत याचा शॉर्टकट avaialable नव्हता

5 лет, 1 месяц назад

संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे

??राजर्षि शाहू महाराज :

जन्म - 16 जुलै 1874.
मृत्यू - 6 मे 1922.
एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
एक कल्याणकारी राजा.
संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 - विधवा विवाहाचा कायदा.
1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
वैशिष्टे :

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.
राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.

कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.

शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.

टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

संकलन :
काळेज करिअर अकॅडमी
गिरी हॉस्पिटलशेजारी डी पी रोड
बीड.
९८९०३४३७५६

youtube channel link:
https://www.youtube.com/channel/UC3UojHuz3Hn10jkIyYINhig

telegram channel link :
@spardhavijeta

YouTube

KALES CAREER ACADEMY

Hello friends we have started this channel for making maths easier for all of you so please share and subscribe our channel . So others can see it

संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे
5 лет, 1 месяц назад
  1. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे?
    . - देवळाली नाशिक. 

2.  नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
. - गोदावरी.

  1. गांगपूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
    - गोदावरी. 

  2. वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे?
    . - नाशिक. 

5.   कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे?
. - द्राक्षे.

  1. नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे?
    . - हिंदूचे. 

  2. संरक्षण साहित्य निर्मितीच्या ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
    . - नाशिक. 

  3. देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे?
    . - लष्कर छावणी. 

  4. संगमनेर शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे?
    . - प्रवरा.

10.  भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
. - अहमदनगर. 

  1. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
    . - 55 सें.मी. 

  2. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोर्‍यात वसला आहे?
    . - गोदावरी. 

  3. निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे?
    . - अहमदनगर. 

  4. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
    . - जळगाव. 

  5. वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
    . - जळगाव. 

  6. चाळीसगांव-धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो?
    . - जळगाव. 

  7. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
    . - जळगाव. 

  8. जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो?
    . - 74 सें.मी. 

  9. पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा?
    . - धुळे. 

  10. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्हयांशी संबंधीत आहे?
    . - नंदुरबार. 

  11. कोणत्या नदीच्या खोर्‍यात नंदुरबार जिल्हा वसला आहे?
    . - तापी. 

  12. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे?
    . - 50%.

  13. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
    . - सूरत-नागपूर.

  14. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?
    . - जळगाव. 

  15. जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो?
    . - धुळे-कलकत्ता. 

  16. जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोर्‍यात वसला आहे?
    . - तापी. 

  17. महाराष्ट्रात दुसर्‍यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती?
    . - तापी. 

  18. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
    . - नाशिक. 

  19. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते?
    . - नाशिक. 

  20. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे?
    . - विडी उद्योग. 

संकलन :
काळेज करिअर अकॅडमी
गिरी हॉस्पिटलशेजारी डी पी रोड
बीड.
९८९०३४३७५६

youtube channel link:
https://www.youtube.com/channel/UC3UojHuz3Hn10jkIyYINhig

telegram channel link :
@spardhavijeta

YouTube

KALES CAREER ACADEMY

Hello friends we have started this channel for making maths easier for all of you so please share and subscribe our channel . So others can see it

1. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे?
5 лет, 1 месяц назад

● आजचे प्रश्न ●

?कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?

(A) मारिया रोको
(B) एड्रियाना कारेमब्यू
(C) डेनिएला हांतुचोवा
(D) जुझाना कापुतोवा

?कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?

(A) IIT मुंबई
(B) IIT मद्रास
(C) IIT दिल्ली
(D) IIT मंडी

?कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ
(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ
(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू

?कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?

(A) सन 2025
(B) सन 2022
(C) सन 2030
(D) सन 2035

?राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?

(A) क्षेत्र 5
(B) क्षेत्र 1
(C) क्षेत्र 3
(D) क्षेत्र 2

?भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?

(A) प्रोजेक्ट 17A
(B) प्रोजेक्ट 75-I
(C) प्रोजेक्ट 71A
(D) प्रोजेक्ट 79-I

?भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?

(A) कर्णजेट
(B) जेटएक्स
(C) जेट-ओ
(D) रामजेट

?भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?

(A) 539
(B) 739
(C) 639
(D) 439

?कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?

(A) कार्बन डाय ऑक्साइड
(B) नायट्रोजन
(C) मिथेन
(D) सल्फर डाय ऑक्साईड

?स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?
(A) Na-माईका-4
(B) CL-माईका-4
(C) N4-माईका-4
(D) C18-माईका-4

We recommend to visit

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?

?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.

✅ Daily current affairs QUIZ 15+?

✅इथे फक्त quality मिळेल.?

✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?

?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा

संपर्क:- @Ravijadhav45

asmr 音声 视频