Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

गणित शॉर्ट टीप्स & ट्रिक्स

Description
🎖️🏆 TCS आणि IBPS PATTERN 💯🏆🎖️

💥 दारूबंदी पोलीस

💥 वनरक्षक भरती 😍

💥 तलाठी भरती 💯

📝 राज्यसेवा /PSI,STI ,ASO पूर्व/ मुख्य

🏆 मंत्रालय क्लर्क, Tax Asst,ExPSI 🏆

📝 तलाठी भरती, पोलिस भरती, ⚕️💊 आरोग्य विभाग,
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago

11 months ago

*🔰आपण उद्यापासून फक्त तलाठी भरती Focus प्रश्न घेणार आहोत... सर्वांनी आपल्या चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा... 🙏*😊**

जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.
-----------------------------------------

📌 TCS IBPS
QUIZZ  👉 JOIN NOW

📌 आरोग्यविभाग
QUIZZ 👉 JOIN NOW

📌 तलाठी
QUIZZ 👉 JOIN NOW

📌 चालु घडामोडी
QUIZZ 👉 JOIN NOW

📌 English Grammar

QUIZZ 👉 JOIN NOW

📌 गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा👇

QUIZZ 👉 JOIN NOW

📌 Focus तलाठी भरती साठी जॉईन करा 👇****

QUIZZ 👉 JOIN NOW

11 months ago
11 months ago
11 months, 2 weeks ago

🪀 TCS झालेले पेपर्स🪀

Sample Copy

11 months, 2 weeks ago

🔘 एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे कमी लागतात तर त्या गाडीचा मूळ ताशी वेग किती होता****

उत्तर 👇👇👇

अंतर
= ----------------------------
वेळेतील फरक

440
= ---------------
0.5

= 0.5 तास म्हणजेच 30 मिनिटे

440
= --------------
0.5

= 880

880 हा 88 व 80 चा लसावि असून त्यांचा मसावी 8 आहे.

ताशी 80 वेग असेल तर

440
= ------------
80

= 5.5 तास

ताशी 88 वेग असेल तर

440
= ------------------
88

= 5 तास

वेळेतील फरक
= 5.5 - 5

**= 0.5 तास

= 30 मिनिटे**

11 months, 2 weeks ago
11 months, 3 weeks ago

🏆 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.

💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता

11 months, 4 weeks ago

स्‍पष्‍टीकरण..........

अ = 12
ब = 24
क = अ + ब

अ × ब
क = ---------------
अ + ब

12 × 24
क = ---------------
12 + 24

क = 8

आता अ,ब,क तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ते काढू.

( अ + ब ) × क
-----------------------
( अ +ब ) + क

8 × 8
= -‐‐---------
8 + 8

64
= -----------
16

= 4

याचाच अर्थ ते तिघे जण ते काम 4 दिवसात पूर्ण करतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

11 months, 4 weeks ago
1 year ago

𝙌. तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात?

𝙌. 𝙒𝙝𝙞𝙘𝙝 𝙚𝙭𝙖𝙢 𝙖𝙧𝙚 𝙮𝙤𝙪 𝙥𝙧𝙚𝙥𝙖𝙧𝙚𝙙?

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago