🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
asmr 音声 视频
१) विषमज्वर (Typhoid)
जीवाणू – सालमोनेला टायफी
प्रसार – दूषित अन्न व पाणी, घरमाशीद्वारे
अवयव – आतड्यांचा प्रादुर्भाव
लक्षणे – मळमळ, डोकेदुखी, अतसार, भूक मंदावणे, खूप ताप येणे (१०४ F), पोटावर व छातीवर पूरळ येणे.
उपचार – निदान करण्यासाठी विडाल टेस्ट, औषध म्हणून क्लोरोमासेटीन, व लसीकरणासाठी TAB लस ०.५ ml.
#ImpGk
@mpsctrickss
#Combined_2020
#Rajyaseva_2020
@impnotesforall
#Science
? अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो.
? न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो.
? न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमिअम, बेरिलिअम इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात.
? संदर्भ - 8 वी विज्ञान
संकलन - अजयकुमार गोसावी ?
Join @easy_science_mpsc
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
asmr 音声 视频