Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 month ago
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 year, 8 months ago
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 1 week ago
⭕️ ३ दिवसांनी तुमची मुख्य परीक्षा पार पडणार आहे.
आजपासून काही नवीन वाचण्याच्या भानगडीत पडू नका.
जास्तीत जास्त revision वरती भर द्या.
पुढील ३ दिवस negative लोकांपासून लांब रहा.
स्वतःच्या मनाला सांगा जे वाचतोय तेच पेपर ला येणार आहे.
परीक्षा केंद्र कुठे आहे याची माहिती व्यवस्थित घ्या. परीक्षा साठी लागणारे साहित्य हे पण पाहून घ्या.
परीक्षा वेळापत्रक नुसार त्या वेळेत झोपू नका. आपल्या शरीराला त्या वेळेची सवय झाली पाहिजे.
पहिला पेपर झाल्यावर मधल्या वेळेत काय वाचायचे आहे हे आत्ताच ठरावा.
पुढील ३ दिवस तुमचं डोक आणि मन शांत ठेवा.
मला खात्री आहे तुम्ही पहिल्या मुख्य परीक्षेत पोस्ट मिळवणार आहात.
? कुछ देर की ख़ामोशी है.
फिर शोर आएगा.
तुम्हारा सिर्फ़ वक़्त आया है.
हमारा दौर आएगा.
⭕️ लिपिक ७००० पदभरती
टार्गेट - १७ डिसेंबर २०२३
✍ अभी नही तो कभी नही
स्पर्धा परीक्षा अपडेट्स
Excise Constable
राज्य उत्पादन शुल्क जवान भरती २०२३
अर्जामध्ये बदल करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे
? अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती 2023??
? पुरवठा निरीक्षक गट-क :- 324 पदे
? उच्चस्तर लिपिक , गट-क:- 21 पदे
राज्य उत्पादन शुल्क विभाग
मे- जून 2023 मध्ये अर्ज करणारे बदल करण्यासाठी लिंक सुरू झाली आहे
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html
**तलाठी First Shift Paper's
Join** @mpscguidnce
**?* EXCISE अर्ज तारीख वाढ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे
?4 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..
?ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अर्ज करून घ्या ?
? लिंक :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.htm ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद ??
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️***