TypingEra

Description
One Stop Solution for MPSC Typing Skill Test.
एमपीएससी टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात तज्ञांकडून संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा.
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 8 months ago

✆ Contact 👉 @Aarav723

#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.

🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam

Last updated 1 week ago

4 months, 1 week ago

जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

4 months, 2 weeks ago

SKill Test 2023 च्या केस ची अपडेट
मा. आयोगाला दोन दिवसांपूर्वी नोटीस मिळाल्यामुळे पुरेसा वेळ नव्हता.
मा. आयोगाला 13 ऑगस्ट रोजी आपले म्हणणे मांडण्यास मा. कोर्टाने सांगितले आहे.

10 11 आणि 13 तारखेच्या काही याचिका सुद्धा 4 जुलै सोबत मर्ज केल्याचे समजत आहे.

? पुढची तारीख 13 ऑगस्ट 2024

©️passionenglishstudy

4 months, 3 weeks ago

?आपले TypingEra Application हे नवीन प्लॅन साठी बंद करण्यात येत आहे....कोणीही आता नवीन Plan Purchase करू नये ही विनंती. ?तात्पुरत्या कालावधी साठी Application बंद असेल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.?? ?लवकरच नवीन स्वरूपात भरपूर नवीन update घेऊन पुन्हा नव्याने…

6 months, 3 weeks ago
*****?***** [**Typingera.com**](http://Typingera.com/) *****❇️***TypingEra - One stop …

*? Typingera.com ❇️*TypingEra - One stop solution for all your typing needs.

❇️आमची वैशिष्ट्ये...

आयोगाप्रमाणे User Interface

एकाच Plan मध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंगचा सराव करू शकता

इंग्रजीसह मराठीतील Keystrokes Count दाखविणारे पहिले परिपूर्ण WebApp

Premium Plan आधी खात्री साठी 3 Passages डेमो म्हणून सर्वांसाठी मोफत उपलब्ध

मराठी तसेच इंग्रजीचे सर्व Lessons

सरावासाठी भरपूर उतारे

For Demo Please Visit?
?** https://typingera.com/typingera_home/

7 months ago
TypingEra
7 months ago
***♦️***ION DIGITAL POWAI

♦️ION DIGITAL POWAI

?स्किल टेस्ट 2023...

© Passion English Study

Visit - TypingEra.com

Join - @TypingEra

7 months ago

#MpscSkillTest2023#TypeWithConfidence *?*मराठी 1300-1400 आणि इंग्रजी 1700-1800 कीस्ट्रोक्स बसत आहेत पण तिथून पुढे Speed वाढत नाही काय करू?

➡️अनेक विद्यार्थी मित्रांची हीच अडचण आहे, की एका ठराविक keystroks च्या पुढे स्पीड वाढत नाही आणि स्पीड वाढवायचा प्रयत्न केला तर त्याचा Accuracy वर परिणाम होत आहे तर काय करायला हवं...?

➡️अशी अडचण येण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एकदा key पाठ झाल्यानंतर lessons कडे केलेले दुर्लक्ष......?

➡️एकदा का passage टाईप करता यायला लागला की lessons कडे दुर्लक्ष होत आणि lessons टाईप करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे रोज रोज फक्त passage टाईप केले जातात, यामुळे तुमचं बेसिक वरील नियंत्रण कमी होत त्यामुळेच एका certain limit नंतर स्पीड वाढत नाही...?

? SOLUTION ?

✔️1. रोज न चुकता दिवसातून एकदा सर्व lessons complete करा.

✔️2. संपूर्ण lesson टाईप न करता एका lesson मधील किमान 4-5 लाईन टाईप कराव्या.

✔️3. याप्रमाणे 2 ते 2.30 तासात सर्व lessons पूर्ण होतील.

✔️4. यानंतरच मग passage टाईप करायला घ्या.

✔️5. एखादा दिवस passage टाईप करायचा राहिला तरी चालेल पण lessons न चुकता टाईप कराचं.

✔️6. किमान 20-25 दिवस हा दिनक्रम न चुकता ठेवा आणि त्यानंतर स्वतःचं मूल्यमापन करा, निश्चितच तुमचं speed वाढलेलं असेल.

✔️7. Passage मधील Without Shift चे शब्द न चुकता टाईप करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, त्यामुळे backspace count कमी होऊन speed वाढेल.
उदा. आला, गेला, अमर, सहज इ.

?Visit : TypingEra.com ?Contact - @TypingEraApp येणाऱ्या  स्किल टेस्ट संदर्भात इत्यंभूत मार्गदर्शनासाठी आजचं जॉईन करा..@TypingEra #7000+**

7 months, 1 week ago
**स्वागतार्ह निर्णय... ***?*** ***✅*****

स्वागतार्ह निर्णय... ? ****

7 months, 1 week ago

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022
लिपिक टंकलेखक
प्रतिक्षा यादी जाहीर
...

7 months, 1 week ago
TypingEra
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 8 months ago

✆ Contact 👉 @Aarav723

#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.

🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam

Last updated 1 week ago