Last updated 1 year ago
In telegram: @othmen
تعاملات :- @wwttt3 .
Last updated 11 months, 3 weeks ago
? ? ? ? ? ? ? ? ? ༒♻️⚜️♻️
? ???♦️ ?????????
♦️ ????????
♦️ ????
♦️ ???????
? ?????? ????? ??????? ??????
Last updated 1 year, 4 months ago
?
Atishi Marlena Singh become new Chief Minister of Delhi
succeeding - Arvind Kejriwal
??❤️
?ब्राह्मो समाज-
1828- राजा राम मोहन रॉय
1833 ते 1838- द्वारकानाथ टागोर
आदीब्राह्मो समाज (1865)–
-देवेंद्रनाथ टागोर
धर्म सुधारण्यावर भर
भारतीय ब्राह्मो समाज (1866) -
केशचंद्रसेन
आधुनिक विचार,
समाजसुधारणेवर भर
साधारण ब्राम्हो समाज (1878)-
विश्वनाथ शास्त्री,
आनंद मोहन बोस
Answer in spoiler is memory tester?****
स्पर्धा परिक्षेत पाठांतराला अनन्यसाधारण महत्व आहे .एखादी Fact तोंडपाठ असेल तर खूप फायदा होतो.
सध्याचे पेपर पाहता ज्याचा पाठांतरावर hold आहे त्याचा वेळही वाचतो आणि confusion ही कमी होते.
म्हणून आपण spoiler मध्ये que देऊयात जेणेकरून click करण्याआधी आठवावे लागेल आणि न आठवल्यास click केल्यावर ans दिसेल म्हणजे ते लक्षात राहण्यासाठी सोपे होईल.
येणाऱ्या राज्यसेवेपर्यंत खूप bits कव्हर होतील.
(सर्व विषयांचे प्रश्न हे PYQs आधारितच असतील)
जल जीवन मिशन ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
➖ 15 ऑगस्ट 2019
2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला घरगुती नळ जोडणी द्वारे प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी पुरवणे.
जलशक्ति मंत्रालय
केंद्राचा 50% आणि राज्याचा 50% वाटा.
हिमालयाक्षेत्रात 90 टक्के केंद्र आणि १० टक्के राज्य.
Last updated 1 year ago
In telegram: @othmen
تعاملات :- @wwttt3 .
Last updated 11 months, 3 weeks ago
? ? ? ? ? ? ? ? ? ༒♻️⚜️♻️
? ???♦️ ?????????
♦️ ????????
♦️ ????
♦️ ???????
? ?????? ????? ??????? ??????
Last updated 1 year, 4 months ago