ABP माझा - ABP Majha Official

Description
एबीपी माझाचं अधिकृत टेलिग्राम चॅनेल....
We recommend to visit

BEST BETTING PROMOTIONS & FREE BETTING TIPS

⚽️ Betting Tips
🆓 Free Bets
🚀 Aviator Rain
🎰 Free Spins
7️⃣ Best odds

Last updated 3 weeks, 3 days ago

ب کانال 🇨 🇷 🇼 ᴇᴅɪᴛ خوش آمدید ♥

گروه : @crwgap

مدیریت و تبلیغات : @AliCRWolf7

2.5K 🏊‍♀️..... 2K

Last updated 1 month, 1 week ago

Bhai log join kro mst mje aayege ap sabhi ko daily new stuff milega

Last updated 9 months, 2 weeks ago

2 years, 9 months ago

धडाधड 14 ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

https://marathi.abplive.com/news/mumbai/devendra-fadnavis-tweet-thread-about-ncp-sharad-pawar-latest-updates-1050371

ABP News

Devendra Fadnavis Tweet : धडाधड 14 ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धडाधड 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

धडाधड 14 ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल
2 years, 9 months ago

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी बाबासाहेब पुरंदरेंचं पत्र शरद पवारांना माहिती नव्हतं का? असा सवाल मनसेनं विचारलाय #SharadPawar #babasahebpurandare #Maharashtra

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-mumbai-news-didn-t-sharad-pawar-know-babasaheb-purandare-s-letter-for-banning-jame-s-lane-book-mns-question-1050366

ABP News

Maharashtra News : जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी बाबासाहेब पुरंदरेंचं पत्र शरद पवारांना माहिती नव्हतं का? : मनसे

Maharashtra Mumbai News : जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी बाबासाहेब पुरंदरेंचं पत्र शरद पवारांना माहिती नव्हतं का? असा सवाल मनसेनं विचारला आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी बाबासाहेब पुरंदरेंचं पत्र शरद पवारांना माहिती नव्हतं का? असा सवाल मनसेनं विचारलाय [#SharadPawar](?q=%23SharadPawar) [#babasahebpurandare](?q=%23babasahebpurandare) [#Maharashtra](?q=%23Maharashtra)
2 years, 9 months ago

अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे
#Crime #CrimeNews #Vasai #Suicide
https://marathi.abplive.com/crime/vasai-crime-news-boyfriend-killed-his-girlfriend-before-suicide-1050362

ABP News

Vasai Crime: प्रेयसीची हत्या करुन, प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या; वसईतील सव्वा महिन्यातील दुसरी घटना

Vasai Crime News : एका प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे
2 years, 10 months ago

Russia-Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार काय करणार? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

#russia #BasavarajBommai #Ukraine #UkraineRussiaWar #Indianstudents

https://marathi.abplive.com/news/world/russia-ukraine-war-centre-considering-alternative-educational-measures-for-indian-students-returned-from-ukraine-says-cm-bommai-1043393

ABP News

Russia-Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार काय करणार? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Russia-Ukraine War : कर्नाटकातील नवीन या विद्यार्थ्याच्या अंत्यसंस्काराला जाण्यापूर्वी बोम्मई म्हणाले, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

Russia-Ukraine War : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार काय करणार? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
2 years, 10 months ago

कार चालकाचा निर्दयीपणा, बंपरवरुन बालकाला नेले सहा किलोमीटर फरफटत
#SangliNews #Sangli #accident #sanglinewsupdate
#sangalidistrict
https://marathi.abplive.com/news/maharashtra/death-of-child-in-accident-at-jat-taluka-sangali-district-1043383

ABP News

Sangli : कार चालकाचा निर्दयीपणा, बंपरवरुन बालकाला नेले सहा किलोमीटर फरफटत 

Sangli News Update : कार चालकाने एका बालकाला बंपरवरुन सहा किलोमीटर फरफटत नेले आहे. त्यामुळे या अपघातात त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हा अपघात झाला आहे.

कार चालकाचा निर्दयीपणा, बंपरवरुन बालकाला नेले सहा किलोमीटर फरफटत
2 years, 10 months ago

Goa CM : गोव्याची धुरा अखेर प्रमोद सावंत यांच्या हाती, सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
https://marathi.abplive.com/elections/bjp-pramod-sawant-declared-as-goa-chief-minister-know-in-details-1043386
#GoaCm #Pramodsawant #BJP

ABP News

Goa CM : गोव्याची धुरा अखेर प्रमोद सावंत यांच्या हाती, सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Goa CM: गोव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

Goa CM : गोव्याची धुरा अखेर प्रमोद सावंत यांच्या हाती, सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
2 years, 10 months ago

Mumbai Indians Schedule: मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 साठी सज्ज, दिल्लीविरुद्ध सामन्याने करणार शुभारंभ, पाहा MI चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
https://marathi.abplive.com/sports/ipl/bcci-announced-the-full-schedule-for-tata-ipl-2022-know-detailes-of-mumbai-indians-all-matches-in-ipl-2022-1038594
#mumbaiindians #IPL #IPLSchedule

ABP News

Mumbai Indians Schedule: मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 साठी सज्ज, दिल्लीविरुद्ध सामन्याने करणार शुभारंभ, पाहा MI चे संपूर्ण वेळापत्रक…

Mumbai Indians Schedule: आयपीएल 2022 च्या सामन्यांचं वेळेपत्रक नुकतंच बीसीसीआयने जाहीर केलं असून 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे.

Mumbai Indians Schedule: मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 साठी सज्ज, दिल्लीविरुद्ध सामन्याने करणार शुभारंभ, पाहा MI चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
2 years, 10 months ago

Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत गैरवर्तन, भररस्त्यात अज्ञात कारचालकाकडून शिवीगाळ
https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/kunal-kemmu-soha-ali-khan-and-inaaya-face-road-rage-incident-reckless-driver-shows-them-the-finger-hurls-abuses-1038593
#sohaalikhan #kunalkhemmu

ABP News

Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत गैरवर्तन, भररस्त्यात अज्ञात कारचालकाकडून शिवीगाळ

Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत रविवारी सकाळी एक वाईट घटना घडली आहे.

Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत गैरवर्तन, भररस्त्यात अज्ञात कारचालकाकडून शिवीगाळ
2 years, 10 months ago

Jadeja Test Record: जाडेजानं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय
https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-sl-mohali-test-ravindra-jadeja-becomes-third-indian-to-score-150-plus-claim-fifer-in-a-test-1038585
#RAVINDRAJADEJA #testcricket #IndiavsSriLanka

ABP News

Jadeja Test Record: जाडेजानं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय

Jadeja Test Record: रवींद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत एक डाव आणि 175 धावांनी मात दिली आहे.

2 years, 11 months ago

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडीजनं जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय
https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-wi-2nd-t20-live-india-vs-west-indies-2nd-t20-west-indies-won-toss-and-elected-to-bowl-first-1034376
#INDvsWI #indiavswestindies #T20match

ABP News

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडीजनं जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

IND vs WI 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल.