News and announcements of the library. No books here.
??Official Chinese channel: t.me/zlib_china_official
? https://singlelogin.re
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
? https://twitter.com/Z_Lib_official
? https://mastodon.social/@Z_Lib_official
Last updated 4 months ago
Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.
For paid promotions and feedback contact us at: @CEOofBelarus
Last updated 1 month ago
?Welcome to the best book channel of Telegram.
✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25
✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot
✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity
✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18
**मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा....
तुम्हाला नौकरी लागली असेल आणि तुमचे मित्र अजून अभ्यास करत असेल त्यांची बेरोजगारी चालू असेल तर नक्कीच त्यांना आर्थिक मदत करत जा. ?
एक वेळ असेल तुम्ही बिस्कीट खाऊन काढले असाल.
एक डबा दोघात खालेला असेल.
हीच वेळ आहे त्यांना मदतीचा हात देण्याचा....?**
राज्यसेवा 2024 मध्ये गृह आणि महसूल सहीत शेकडो जागा वाढवायच्या असतील तर सर्वात पहिले 2025 साठीची सर्व मागणीपत्रके थांबवायला लागतील.
आणि हे काम एकट्या दुकट्याचे नाही एवढे पण लक्षात ठेवा!
✊?
**⚠️ थोड्याच वेळात काहीतरी अपडेट्स मिळेल ✅****
?आपली चालू घडामोडीची नवीन बॅच ? जुलै 2024 ते जुलै 2025 ही बॅच खालील परीक्षेसाठी महत्वाची असेल . ???????? ?संयुक्त गट ब व क पुर्व परीक्षा 2024 . ?संयुक्त गट ब व क मुख्य परीक्षा 2024. ? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 . ?राज्यसेवा पुर्व परीक्षा…
**राज्यसेवा 2024 दोन मुद्दे महत्वाचे
1) EWS आरक्षण ✅
2) कृषी सेवा जागा वाढ .✅**
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
**मराठा उमेदवारांना SEBC अंतर्गत स्वतंत्र 10% आरक्षण मिळत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना EWS आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.
-सतीश वाघोले
सचिव विधी व न्याय विभाग**
परीक्षा पंचवीस दिवसांवर येऊन ठेपली आहे …Important Reminder
✅ Mental Toughness_Good Temparament
✅ Physically Fit _नो आजारपण
✅ No mood swings_मनमौजी कारभार न करता प्लॅनिंगनुसार रिव्हीजन
✅जास्तीत वेळ Content सोबत,या काळात जे जे वाचतो ते छान लक्षात राहतं
✅पॅनिक बटनाला सक्तीच्या रजेवर पाठवणं..काही कारणास्तव थोडीफार रुटीन डिस्टर्ब झाली तरी जास्त लोड घ्यायचा नाही
✅ Focus mode _Conscious Reading _उघडा डोळे _वाचा नीट_कीवर्ड शोधणारी नजर
✅Mental peace _ शांत चित्ताने छान अभ्यास होतो…आयुष्याचे प्रॅाब्लेम स्टडी टेबलपर्यंच न्यायचे नाही.
✅PYQs ला रोज अर्धा तास द्यायला हरकत नाही ,आयोगाची भाषा ,प्रश्न विचारण्याची पद्धत यासाठी उपयुक्त
✅ सगळ्यात महत्वाचे अभ्यास करु वाटणार नाही तेव्हा अपयशाची भिती वाटली पाहिजे
आणि छान अभ्यास होत असेल तर यशाची ओढ वाटली पाहिजे
✅Start your day with some positive prayer ,music etc
✅स्वतःतील सर्वोत्तम मला द्यायचे आहे असा positive Self-talk, universe will help me in my mission असा optimistic attitude
शेवटच्या दिवसात तुम्ही प्रयत्नाांची शिकस्त करावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
News and announcements of the library. No books here.
??Official Chinese channel: t.me/zlib_china_official
? https://singlelogin.re
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
? https://twitter.com/Z_Lib_official
? https://mastodon.social/@Z_Lib_official
Last updated 4 months ago
Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.
For paid promotions and feedback contact us at: @CEOofBelarus
Last updated 1 month ago
?Welcome to the best book channel of Telegram.
✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25
✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot
✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity
✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18