Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

चे मो मुळे

Description
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month ago
शुभ रात्री ***🌸***

शुभ रात्री 🌸

1 month ago
1 month ago
***🙏******🙏******🙏***

🙏🙏🙏

https://t.me/chemomule

1 month ago

*🌸सुंदर बोधकथा🌸*

एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले. 😥😥😥
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही.
एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.https://t.me/chemomule सुप्रभात 🌸**

1 month, 1 week ago
Good Morning ***🌸***

Good Morning 🌸

https://t.me/chemomule

1 month, 1 week ago
***👬*****आपल्या माणसाचं असणं** ***👭***

👬आपल्या माणसाचं असणं 👭

आयुष्यात प्रत्येकाला सपोर्ट सिस्टिम ची गरज असते.
तुमच्या अपयशाच्या काळी तुमच्यावर प्रचंड विश्वास दाखवून पुन्हा उभारी देणारी सिस्टिम असणं खूप गरजेचं आहे. ती कुठल्याही नात्याच्या रुपात असू शकते.
कारण अपयश हे वाझोंट असतं पण त्याकाळी हीच सिस्टिम तुम्हाला “आईपण” देत असतं.
अशा आपल्या असणाऱ्या सिस्टिम कधी कधी गृहीत धरलं जातं पण तरीही ती सोबत असतातच
म्हणून ती जपली गेली पाहिजे, नव्हे ती वाढवलीही गेली पाहिजे

चे मो मुळे

https://t.me/chemomule

1 month, 1 week ago

गेलेले क्षण पुन्हा जगता येत नाही पण आठवणीने जगण्यात ‘जान’ नक्की देतात.
– चे मो

1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago

उत्तम मित्र- मैत्रिणी लाभायला पण नशीबच लागत,
आणि अस नशीब असणं हे देखील एक दैवी वरदानच
😇**
https://t.me/chemomule

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago