Advance Current™

Description
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 месяц назад

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 год, 8 месяцев назад

✆ Contact 👉 @Aarav723

#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.

🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam

Last updated 6 дней, 11 часов назад

1 month, 2 weeks ago
***♻️***उलगुलान! बिरसा मुंडा

♻️उलगुलान! बिरसा मुंडा
📌अनुच्छेद 338 (क)

1 month, 2 weeks ago
शेवटचे काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत....**Current …

शेवटचे काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत....Current ची Exam च्या दृष्टीने Best Revision होईल हे 100%...

12.5 तासात Full Revision.....18 महिन्याच Full Coverage...👇

चालू घडामोडी ...📖

⭐️One Day Revision Batch...****

🔖राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

📣 परिक्रमा+Simplified+Gk today मधील सर्व IMP News 10 ते 12 तासात  Cover with 🔡🔡🔡🔡🔡 Notes...

📱 Download Advance MPSC App from Play Store👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc

📱Batch बद्दल Detail माहिती...👇👇
➡️https://youtu.be/msgjCroKuec

📱Demo Lecture Video
➡️https://youtu.be/HIoSqYygpYg

⚙️Demo PDF for Fast Revision
➡️https://t.me/advancempsc/31924

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

1 month, 2 weeks ago
***🔖*****भारत-रशिया-चीन ही जगाची त्रिमूर्ती !**

🔖भारत-रशिया-चीन ही जगाची त्रिमूर्ती !

➡️ब्रिक्स परिषदेच्या पूर्वसंध्येला रशियन परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांचे वक्तव्य

📌16 वी शिखर परिषद - कझान, रशिया

📌Theme:- “Strengthening Multilateralism for Fair Global Development and Security.”

🔖ब्रिक्सचा प्रवास :-

🔴2000 : च्या दशकात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश वेगाने प्रगतिपथावर निघालेले होते. या एकत्रित प्रगतीला ब्रिक म्हटले गेले.
🔴2001 : गोल्डमॅन सॅक या गुंतवणूक बँकेमध्ये कार्यरत असताना अर्थतज्ज्ञ जिम ओनील यांनी या चारही देशांसाठी मिळून ब्रिक (मराठीत वीट) या शब्दाची योजना केली.
🔴2009 : या वर्षात ब्राझील, रशिया, चीन आणि भारताने (इंडिया) मिळून आपली एक संघटना बनवली आणि तिला ब्रिक हे नाव दिले.
🔴2010 : ब्रिक संघटनेत दक्षिण आफ्रिकाही सहभागी झाला. या देशाचे आद्याक्षर एस (साऊथ आफ्रिका) म्हणून संघटनेचे नाव बनले ब्रिक्स !

📌Bricks बद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती...👇
➡️https://t.me/advancempsc/31998

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

1 month, 3 weeks ago
***🔖*****हॉल ऑफ फेममध्ये झाला नीतू डेव्हिड …

🔖हॉल ऑफ फेममध्ये झाला नीतू डेव्हिड यांचा समावेश

➡️आयसीसी; दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या

📌भारताच्या माजी दिग्गज फिरकीपटू नीतू डेव्हिड यांचा बुधवारी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.

📌हा सन्मान मिळवणाऱ्या नीतू या भारताच्या केवळ दुसऱ्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि इंग्लंडचा ॲलिस्टर कूक यांचाही आयसीसी हॉल ऑफ फेम समावेश करण्यात आला.

📌भारतीय महिला संघाच्या निवड समितीच्या विद्यमान अध्यक्ष असलेल्या नीतू या माजी कर्णधार डायना एडुल्जी यांच्यानंतर हा मान मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

1 month, 3 weeks ago
***🔖*****नायबसिंह सैनीच होणार हरयाणाचे पुन्हा मुख्यमंत्री**

🔖नायबसिंह सैनीच होणार हरयाणाचे पुन्हा मुख्यमंत्री

📌हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा सत्ता राखल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्याकडेच त्या पदाची सूत्रे यापुढेही कायम राहतील, असे संकेत पक्षाने दिले होते.

📌त्यानुसार त्यांची बुधवारी हरयाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा सैनी यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन केला. विधानसभा निवडणुकांतील विजयानंतर सैनी हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून उद्या गुरुवारी शपथ घेतील.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

1 month, 3 weeks ago
***🔖*****केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला**

🔖केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

➡️युतीतील घटक पक्ष काँग्रेसकडून मात्र सत्तेत सहभागास नकार

📌श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये बुधवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या केंद्रशासित प्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री बनले.

📌काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन धक्का दिला आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

📌नौशेराचे आमदार सुरेंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

2 months ago
***🔖***'**निहोन हिदानक्यो'ला शांततेचे नोबेल**

🔖'निहोन हिदानक्यो'ला शांततेचे नोबेल

📌अण्वस्त्रहल्ल्यातील पीडितांसाठीच्या कामाबद्दल संस्थेचा सन्मान

📌अमेरिकेने जपानवर १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी काम करणाऱ्या जपानच्या 'निहोन हिदानक्यो' या संस्थेला यंदाचा शांततेसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

📌अण्वस्त्रांविरोधातही ही संस्था सक्रियपणे काम करीत आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

2 months ago
***🔖*****टाटा न्यासांच्या अध्यक्षपदी नोएल टाटा**

🔖टाटा न्यासांच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

📌दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा न्यासांचे पुढील अध्यक्ष म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली.

📌टाटा सन्समध्ये टाटा न्यासांची बहुसंख्य हिस्सेदारी असून त्याचे मानद अध्यक्षपद रतन टाटा यांच्याकडे होते.

📌नोएल १९९९ पासून टाटा उद्योग समूहाशी निगडित आहेत आणि ट्रेंट लिमिटेड या समूहातील किराणा व्यवसायातील कंपनीचे ते अध्यक्ष आहेत.

📌वेस्टसाइड आणि झुडिओ यासारखी साखळी दालने ट्रेंटअंतर्गत येतात

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

2 months ago
***🔖*****अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल …

🔖अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह

➡️पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर

📌भारत अंतराळातून टेहळणी करण्यासाठी ५२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. चीन, पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम हे उपग्रह करतील तसेच त्यामुळे भारतीय लष्कराच्या संरक्षण सिद्धतेतही वाढ होणार आहे.

🔖असे आहेत तीन टप्पे :-

■ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने स्पेस बेसइ सव्हिलन्स (एसबीएस) मोहिमेला २००१ साली सुरुवात केली होती.

एसबीएस-१ मोहिमेद्वारे २००१मध्ये चार उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. नंतर एसबीएस-२ मोहिमेच्या अंतर्गत २०१३ मध्ये सहा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

■ आता एसबीएस मोहिमेचा तिसरा टप्पा अंमलात येणार आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

2 months, 1 week ago
***🔖***अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले 'नोबेल' पात्र

🔖अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले 'नोबेल' पात्र

📌वैद्यकशास्त्रासाठीच्या पुरस्कारासाठी व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड

📌मायक्रोआरएनए व त्याच्या कार्याच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस व गॅरी रुवकून यांना वैद्यकशास्त्रासाठी असलेला यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला.

📌जनुकांचे कार्य मायक्रोआरएनएद्वारे कसे नियंत्रित केले जाते याचा शोध या दोघांनी घेतला.

📌शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 месяц назад

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 год, 8 месяцев назад

✆ Contact 👉 @Aarav723

#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.

🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam

Last updated 6 дней, 11 часов назад