𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
तू.. ❤️
✍️" पहाटे पहाटे येणारी वाऱ्याची एक मंद झुळूक म्हणजे तू.. ❤️*?
रोज येणारी एक सुंदर आठवण म्हणजेच तू..
तू म्हणजे मला आवडलेल एक सुंदर गुलाबफुल आहे जे मला खूप आवडत..!"
?????
✍️ ABC's Diaries ?
सुप्रभात ??**
सुंदर माझी शाळा हा माझा महत्वपूर्ण लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला नक्की वाचा.....
✍️लेखक, कवी -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
( मराठी विषय शिक्षक संत शुकदास कॉन्व्हेंट रुईखेड (मा.)ता. जि. बुलढाणा
सुगंध...
✍️ "इथे रोज भल्या पहाटे फुलाचा सुगंध सांडत जातो.
प्रत्येक मनाला तो प्रसन्न करतो...
फुलांच्या संगतीने राहतांना..
गोड मुलांना शिकवताना
जगण्याचा एक नवा अर्थ उमगतो..!"
✍️कवी -अनिल भगवान चव्हाण (ABC )
(शिक्षक )
फोटो -शिवशक्तीपीठ परिसर रुईखेड मायंबा जि. बुलढाणा
✍️संपर्क -:@ABCs1432 सुप्रभात ❤️****
जीवक...
✍️"हजारो वर्षापूर्वी एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या शालवती नामक स्त्रीला एक मुलगा झाला. वेशेला हा मुलगा कोणापासून झाला? हे लोक विचारतील याची लाज तीला वाटली. म्हणून तीने त्या मुलाला कचऱ्याच्या ढिगारात जंगलात फेकून दिलं. पण सुदैवाने राजा बिंबीसार पुत्र अभयने त्याला पाहिलं आणि कचऱ्यातून उचलून त्या बाळाला दरबारात आणलं.त्याला लहानच मोठं केल. आणि हाच जिवक पुढे तक्षशिला याठिकाणी शिक्षण घेवून एक प्रसिद्ध वैद्य डॉक्टर बनला.. भगवान गौतम बुद्ध यांचा खाजगी डॉक्टर होता जीवक यांच जीवकने राजा बिंबीसार याला झालेल्या भयंकर अश्या भगंदर नामक रोगापासून बरे केले.भारतात खूप वर्षांपूर्वी डोक्याच्या कवटीचीं आणि आतड्याच्या जुनाट रोगाची शस्त्रक्रिया ऑपरेशन करणारा डॉक्टर म्हणून जीवकचीं नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात आहे.अश्या या महान व्यक्तीला आजच्या डॉक्टर दिनी विनम्र अभिवादन.. ?*?
आणि सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!"
✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
लिखाण दी.1जुलै 2024
✍️संपर्क -:*@ABCs1432
आरक्षण या विषयावरील माझा हा लेख नक्की वाचा....
✍️*❤️***
देव, आत्मा,भूत याबद्दल बुद्ध काय म्हणतात? नक्की वाचा....
✍️ "एकदा भगवान गौतम बुध्दाला एका भिक्षुने एक प्रश्न विचारला कि देव, आत्मा,भूत यावर तुमचा विश्वास आहे का..? याबद्दल तुमच काय मत आहे? त्यावर बुध्दाने उत्तर दिलं कि, जेवण करण्याअगोदर आपण जे अन्न खाणार आहे ते आपण अगोदर आपल्या जिभेने चाखून बघतो, भाजी खारट आहे कि तिखट आहे...? खारट आणि तिखट यांच अस्तित्व तुमची जीभ तुम्हाला पटवून देते. अगदी त्याप्रमाणे या जगात देव, भूत, आत्मा या गोष्टी आहे कि नाही? हे प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.. कोणी सांगितल आहे किंवा कोण्यातरी धर्मग्रंथात लिहलेलं आहे म्हणून ते सत्त्य आहे असं नाही.. सत्त्य ते आहे जे तुम्ही डोळ्याने बघितलं, कानाने ऐकलं आणि तुमच्या डोळे, जीभ, हृदय या सर्व इंद्रियांनी त्याचा अनुभव घेतला त्यालाच सत्त्य माना... मी रात्री,अपरात्री या जंगलात एकटाच फिरतो पण मला कधी भूत दिसलं नाही.. आणि देवाची आणि माझी सुद्धा कधी भेट झाली नाही त्यामुळे यावर माझा विश्वास नाही..!"
# बुद्धवाणी
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago