Mpsc by Bhavika

Description
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यााठी बनवण्यात आलेले एकमेव चॅनल..

YouTube channel link- https://youtube.com/shorts/AeaCPUxgERk?feature=share

धन्यवाद 🙏🙏
We recommend to visit

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?

?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.

✅ Daily current affairs QUIZ 15+?

✅इथे फक्त quality मिळेल.?

✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?

?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा

संपर्क:- @Ravijadhav45

asmr 音声 视频

3 months, 2 weeks ago

#Updated*

▪️SSB  महासंचालक : अमृत मोहन
◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी
◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी
◾️RPF प्रमुख : मनोज यादव
◾️SSB प्रमुख : अमृत मोहन
◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग
◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा
◾️आसाम रायफल : विकास लाखेरा
◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन
◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)
◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
◾️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे)
◾️हवाई दल उपप्रमुख :   तेजिंदर सिंग
◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)
◾️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे)
◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे अध्यक्ष : अनुराग गर्ग
◾️NDRF : पियुष आनंद
◾️RPF : मनोज यादव
◾️होमगार्ड : राजेश निर्वाण
◾️SPG : अलोक शर्मा
◾️NCC : गुरूबिरपाल सिंह
◾️NSA : अजित डोवल

5 months, 1 week ago

🔰चांद्रयान ३ चे नेतृत्व

1) प्रकल्प संचालक  -  P. वीरमुथ्थूवेल

2) प्रक्षेपक संचालक -  बिजू थॉमस

3) सहयोगी प्रकल्प संचालक.  -  K. कल्पना

4) मिशन ऑपरेशन्स संचालक - श्रीकांत

5) मोहीम संचालक   -  मोहन कुमार

5 months, 1 week ago

📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने

🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————

🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

5 months, 2 weeks ago

👉 हरितगृह वायू (Greenhouse Gases) या वातावरणातील त्या वायूंचा समूह आहे, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ तापमान वाढवण्यात मदत करतात. मुख्य हरितगृह वायूंमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

१) कार्बन डायऑक्साइड (CO₂): जीवाश्म इंधनांचे दहन आणि जंगलतोडीमुळे उत्पन्न होते.

२) मीथेन (CH₄): कृषी क्रिया, जसे की जनावरांचे पचन आणि भाताच्या शेतीतून उत्पन्न होते.

३) नायट्रस ऑक्साइड (N₂O): कृषी आणि औद्योगिक क्रियांमुळे उत्पन्न होते.

४) फ्लुरोकार्बन (CFCs): रेफ्रिजरंट्स आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमुळे उत्पन्न होतात.

👉 हे वायू वातावरणात उष्णता अडकवून धरतीचे सरासरी तापमान वाढवतात, ज्याला जागतिक तापमानवाढ (Global Warming) असे म्हणतात.

5 months, 2 weeks ago

🇮🇳 भारतरत्न क्रमांक लक्षात ठेवा

49 क्रमांक : कर्पूरी ठाकुर

50 क्रमांक : लालकृष्ण आडवाणी

51 क्रमांक : चौधरी चरण सिंह

52 क्रमांक : पी व्ही नरसिम्हा राव

53 क्रमांक : मनकोम्बु संबाशिवन स्वामीनाथन

5 months, 2 weeks ago
  1. "वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024" मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? - 126 [1-फिनलंड]

  2. मिस वर्ल्ड 2024 चा खिताब कोणी जिंकला? क्रिस्टिना पिझकोवा [ झेक प्रजासत्ताक । -

  3. कोणता देश 'NATO' चा 32 वा सदस्य बनला? स्वीडन | एकूण ३२ सदस्य, ३१वा-फिनलंड]

  4. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी गगनयान मिशनसाठी किती अंतराळवीरांची घोषणा केली ? ०४

  5. भारताचे दुसरे खाजगी रॉकेट कोणी विकसित केले? - अग्निकुल कॉसमॉस [पहिले - विक्रम S]

  6. ऑस्कर 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? ओपनहायमर

  7. 77व्या '2023-24 संतोष ट्रॉफी'चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ? Services

  8. "सरस्वती सन्मान, 2023" ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? प्रभा वर्मा

  9. जागतिक मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? १३४

  10. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती ? - ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू

  11. हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री? नायबसिंग सैनी

  12. भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कोणत्या वर्षी मंजूर झाला? २०१९

  13. सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? अरुणाचल प्रदेश

5 months, 4 weeks ago

?काही महत्त्वाच्या योजना :-

◾️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019
◾️अटल आहार योजना -  7 मार्च 2019
◾️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

◾️अमृत योजना  - 2015
◾️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016
◾️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017
◾️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019
◾️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019
◾️वन धन योजना - 14 एप्रिल 2018
◾️उजाला योजना -  जानेवारी 2015
◾️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014
◾️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017
◾️संपदा योजना - 26 एप्रिल 2017
◾️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017
◾️संकल्प योजना -  2017
◾️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018
◾️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019
◾️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019
◾️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019
◾️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019

6 months ago

स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे :-

? विधानसभा सभापती
राहुल नार्वेकर

? विधानसभा उपसभापती
नरहरी झिरवळ

? विधान परिषद अध्यक्ष
निलम गोऱ्हे  (अतिरिक्त प्रभार),
7 जुलै 2022 पासून

? विधान परिषद उपाध्यक्ष
नीलम गो-हे

? विधानसभा विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार

? विधानपरिषद विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे

6 months ago

Important Thermal Power Station in Maharashtra

1) Tiroda (3300 MW) Adani Power - Chandrapur dist.

2) Ballarpur (2920 MW) State gov - Chandrapur dist.

3) Koradi (2400 MW) - Nagpur dist.

4) Amravati (1350 MW)

5) Khaparkheda - (1340 MW) Nagpur dist.

6) Ratnagiri (1200 MW)

7) Sinnar (1350 MW) - Nashik dist.

8) Fekri (1210 MW) - Jalgaon

9) Eklahare - Nashik

10) Paras - Akola

11) Parali (परळी) - Beed

12) Uran - Raigad

13) Varora - Chandrapur

6 months ago

महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या : ?

◾️भारत रत्न पुरस्कार 2024
:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
◾️आशिया कप 2023 :- भारत
◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- क्लॉडिया गोल्डिन
◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी

We recommend to visit

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?

?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.

✅ Daily current affairs QUIZ 15+?

✅इथे फक्त quality मिळेल.?

✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?

?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा

संपर्क:- @Ravijadhav45

asmr 音声 视频