Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated vor 14 Stunden
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 Monate, 3 Wochen her
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 Jahr, 8 Monate her
नमस्कार
राज्यसेवा मुख्य परीक्षेत जीएस १ मधील रिमोट सेन्सिंग आणि जीएस ४ मधील संगणक व माहिती तंत्रज्ञान चे एकूण १५ प्रश्न कव्हर करणारे विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर पुस्तक अधिक माहितीसह द्वितीय आवृत्ती आता सर्वत्र उपलब्ध झाले आहे… 🥳
वैशिष्ट्ये👉🏻 सर्व टॉपिक्स कव्हर करणारे एकमेव पुस्तक.
👉🏻 नवीन माहितीसह द्वितीय आवृत्ती.
👉🏻 रंगीत चित्रांसह सोपी मांडणी.
👉🏻राज्यसेवा २०२३ मधील १५ पैकी १२ प्रश्न थेट पुस्तकातून.
👉🏻सर्व जवळच्या पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध.
ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा: (८-१० दिवसात डिलीव्हरी)
Rayatbooks.org
Join @kedarbarole
ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.
1) One Day Revision Batch.
प्रवेश घेण्यासाठी लिंक-
https://bit.ly/onedayonline
2) History Basic to Advance कोर्स (Live+Recorded+Module सह)
प्रवेश घेण्यासाठी लिंक - http://t.ly/j1R_f
ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त
Code: CHRISTMAS
या ऑफरचा नक्की फायदा घ्या..
Merry Christmas 🤞
#Affordable Education
याचा अर्थ केवळ वयाधिक ठरल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नाही त्या विद्यार्थ्यांना केवळ अर्ज भरण्याची संधी दिली जाईल.
म्हणजे सरसकट सगळ्यांना अर्ज भरता येणार नाहीत असे आयोगाचे म्हणणे आहे.
जॉइन @kedarbarole
मागासवर्गीय (SC आणि ST वगळून ) विवाहित स्त्रियांना (ज्यांना नॉन क्रिमी लेयर ची अट लागू आहे त्यांना) विवाहापूर्वीच्या नावाचे नॉन क्रिमी लेयर (NCL) प्रमाणपत्र लागेल असे आयोगाने त्यांच्या उमेदवारांना सर्वसाधारण सुचना या फाईल मध्ये page no 29, Point no 3 मध्ये सांगितले आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील सरकारी लोक हे देण्यास नकार देत असतील तर आयोगाच्या वेबसाईट वर हि फाईल उपलब्ध आहे ती त्यांना दाखवावी.
NCL २०२१ च्या शासन निर्णयापासून ओपन महिलांना लागत नाही.
तुमच्या प्रवर्गाला जरी जागा नसतील तरीही तुम्ही तुमच्या प्रवर्गातूनच फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
तिन्ही अटी महत्वपूर्ण आहेत. कृपया गांभीर्याने घ्या.
join @kedarbarole
नमस्कार ,
"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.
पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.
सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग
"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.
आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.
आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -
https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share
आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..
"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇****https://t.me/rayatnotes
दिनांक २८ जून, २०२४ व दिनांक ०५ जुलै, २०२४ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
28 जून GR = Caste Certificate आणि NCL वेगवेगळे असावेत.
5 जुलै GR = Caste Certificate आणि NCL एकत्र असतील तरी चालतील.
त्यामुळे शासन निर्णयानुसार दोन्ही certificate valid आहेत.
धन्यवाद 🙏🏻
🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰
एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.
📍ठळक मुद्दे:
👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे.
👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन
👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.
सध्या ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच रयत च्या ऑफिस ला भेट देऊन प्रवेश घ्यावा.
🔰 ऑफलाइन शुल्क -
👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /-
👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /-
🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा:
👉🏻 http://rb.gy/wtq4qn
इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा.
टीम
रयत प्रबोधिनी पुणे
रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏
नमस्कार,
या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे.
1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे.
वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत.
रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात-
1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील.
(ऑफलाईन/ऑनलाईन
अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल )
2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत.
3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल.
या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल..
या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही.
4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल.
( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे )
5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल.
( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील )
6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे.
6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल.
7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील.
8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो.
9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे.
वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏
छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो..
ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी.
ही विनंती..
आपलाच
केदार बारोळे,
रयत सेवक.
🙏🙏
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated vor 14 Stunden
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 Monate, 3 Wochen her
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 Jahr, 8 Monate her