फक्त मराठी व्याकरण

Description
Final result येण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेसाठी पहिला पेपर नेहमीच खूप महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच मराठीचे साहित्य एकत्र उपलब्ध करून द्यावे म्हणून हे चॅनेल बनवले आहे. येथे दररोज poll स्वरूपातील प्रश्न तसेच दररोज 1 टेस्ट paper देण्यात येतील.
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

4 months, 2 weeks ago
फक्त मराठी व्याकरण
4 months, 3 weeks ago

**आपल्या चॅनल वर अधिकाऱ्यांनी सर्व विषयांच्या त्यांच्या Detail strategies with PYQ topics upload केल्या आहेत.येणाऱ्या Combine पूर्व आणि राज्यसेवा पूर्व साठी उरलेल्या दिवसांमध्ये उजळणी करताना ह्या strategies चा नक्की उपयोग होईल.

1.गणित बुद्धीमत्ता Strategy
?https://t.me/mpscvastad/1341 2. विज्ञान Strategy
Part 1.
?https://t.me/mpscvastad/1282
Part 2.
?https://t.me/mpscvastad/1315 3. इतिहासाची Strategy
?https://t.me/mpscvastad/1296 4. प्राचीन मध्ययुगीन इतिहास strategy
?https://t.me/mpscvastad/1238 5. राज्यशास्त्र Strategy
?https://t.me/mpscvastad/1257 6. अर्थशास्त्र Strategy
?https://t.me/mpscvastad/1254 7. भूगोल Strategy
?https://t.me/mpscvastad/1235 6. चालू घडामोडी Strategy
?https://t.me/mpscvastad/1248 7. CSAT Strategy
?https://t.me/mpscvastad/1261 8. Combine पूर्व तारीख समोर नसताना मानसिकता कशी हाताळावी
?https://t.me/mpscvastad/1269 9.शेवटच्या एका महिन्यात राज्यसेवा पूर्व ची उजळणी कशी करावी?
?https://t.me/mpscvastad/1361 10. राज्यसेवा पूर्व PYQ topic list PDF
?**https://t.me/mpscvastad/1362

* *वस्ताद अधिकारी टीम-
?ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत)
?शुभम खरात सर (STI, राज्यसेवा+PSI मुलखात)
?शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI)
?प्रसाद चौधरी(ACST)
?दर्शन पाखरे(STI,ASO)
?आशिष म्हस्के(STI,ABDO)
?अभिलाष सगळे(STI)

*Join :*https://t.me/mpscvastad

Telegram

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

***✨***Combine 2024 पूर्व: गणित आणि बुद्धिमत्ता A to Z Startegy- गणिताचे पूर्वी 15 प्रश्न विचारले जात असतं.पूर्वी गट ब पूर्व पेपर set करताना साधारणतः 6-6-3 (सोपे-मध्यम-अवघड)अशा पद्धतीन प्रश्न विचारले जात.परंतु आता मात्र 2023 पासून गट ब आणि क पूर्व एकत्र झाल्यामुळे…

5 months, 2 weeks ago

**Combine 2024 साठी भूगोल विषया ची strategy काय असावी? (By STI शुभम सर):

मित्रांनो भूगोल विषयावर 10 प्रश्न (पूर्वी 15 प्रश्न) येतात ज्यातील 60-70% प्रश्न one liner तसेच जोड्या लावा या type मधे येतात.60+plus score करण्या साठी भूगोल ला जास्तीत जास्त बरोबर येणं गरजेचं आहे.खालील दिलेलं chapters तुम्ही व्यवस्थित केले तर नक्की तुम्हाला फायदा होईल

  1. महाराष्ट्र ची प्रशकीय रचना - राज्याच क्षेत्रफळ, उत्तर दक्षिण विस्तार,इतर राज्यांना लागून असलेली जिल्हे, जिल्ह्याचा स्थापना, प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे तालुक्यांची संख्या, जिल्ह्याचा क्षेत्रफळ नुसार क्रम, etc

  2. प्राकृतिक भूगोल - पश्चिम घाट त्याचा विस्तार तसेच त्यातून उगम पावणाऱ्या पूर्व न पश्चिम वाहिनी नद्या, कोंकण नद्या च्या मुखावरील खाड्या,विविध घाट ते कोणत्या शहरना connect करतात त्यांचा उत्तर दक्षिण क्रम, तसेच प.घाट मधील शिखरे आणि त्यांची उंची etc

  3. महाराष्ट्रतील नद्या - उगम,लांबी, उपनद्या ,त्यांची वाहण्याची दिशा, काठा वरील शहरे,कोणत्या जिल्ह्याच्या सीमा त्या बनवतात etc

  4. हवामान - यातील मूलभूत संकल्पना जसे सापेक्ष आद्रता, सम विषम हवामान,आरोह प्रतिरोध आवर्त पर्जन्य,कृत्रिम वर्षा, पर्जन्य परीवर्तनशीलता, हवामान विभागणी , जास्त पर्जन्य ठिकाणे, कोपन त्रिवर्था विभागणी etc

5.जलसिंचन - तलाव धरण ते त्यांचे जिल्हे, त्याना दिलेली नाव , आंतर राज्य प्रकल्प etc

  1. वनसंपत्ती - वनाचे प्रकार त्यांची वैशिष्टे , महाराष्ट्र तील राष्ट्रिय उद्याने न अभयारण्य त्यांची जिल्हे, tiger reserves etc

  2. खनिज संपत्ती : खनिज असणारी जिल्हे न तालुके, तसेच खनिजांचे उप्रकार, बॉक्साइट कोळसा लोहखनिज यांचं आढळणारी ठिकाणे, औषणिक प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प etc

  3. उद्योग : कापड , काच , औषध उद्योग ,संरक्षण उद्योग, उद्योग related संस्था midc mssidc , पंचतरकिंत औद्योगिक वसाहती etc

  4. रस्ते : राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग त्यांचे क्रमांक त्यावर असणारी शहरे, समृद्धी प्रकल्प, कोंकण रेल्वे, MIHAN प्रोजेक्ट

10.पर्यटन - किल्ले, समुद्र किनारे,लेण्या,गरम पाण्या ची झरे,धबधबे, धार्मिक स्थळे, राज्यातील WHS ठिकाणे

  1. महाराष्ट्राची लोकसंख्या - जास्त कमी लोकसंख्या शहरे, घनता,लिंग गुणउत्तर, लोकसंख्या धोरण etc

  2. आदिवासी - राज्यातील आदिवासी न त्यांचे स्थान, PTG जमाती, नृत्य न उत्सव

  3. Last but not least PYQ analysis.... कमीत कमी मागील 4 वर्षांचे combine पूर्व paper बघणे daily

✍️STI शुभम खरात सर (राज्यसेवा मुलाखत 22)

इतर अधिकारी टीम-
?ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत)
?शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI)
?प्रसाद चौधरी(ACST)
?दर्शन पाखरे(STI,ASO)
?आशिष म्हस्के(STI,ABDO)
?अभिलाष सगळे(STI)

यापूर्वी चॅनल वर Polity,चालु घडामोडी, अर्थशास्त्र,प्राचीन मध्ययुगीन इतिहास यावर अधिकाऱ्यांनी अश्याच detail strategy upload केलेल्या आहेत.त्यापण बघून घ्या.

Next A to Z Startegy - विज्ञान soon.

?????? ??? ??*Join?* https://t.me/mpscvastad

Telegram

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

*****✅***Combine 2024 साठी भूगोल विषया ची strategy काय असावी? (By STI शुभम सर):
5 months, 3 weeks ago

**Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.(https://t.me/mpscvastad)

?ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.

?गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.गट ब मुख्य मध्ये तर स्टेट बोर्ड मधून As it is 3 प्रश्न आलेले जे याधीच आपण ग्रुप वर with proof post केलेलं.ते तुम्ही या लिंक वर बघू शकता.?https://t.me/mpscvastad/1022 जीवशास्त्र | Biology:

1.प्राण्याचे वर्गीकरण
2.वनस्पती वर्गीकरण
(वरील दोन्ही वरील PYQ Expln PDF ग्रुप वर upload केली आहे?https://t.me/mpscvastad/1023)

  1. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे
  2. पोषण द्रव्ये
  3. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)

रसायनशास्त्र | Chemistry

  1. अणू आणि त्याची रचना
  2. आवर्तसारणी
  3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण
  4. खनिजे आणि धातुके
  5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र
  6. कार्बनी संयुगे

भौतिशास्त्र | Physics

1.प्रकाश
2.ध्वनी
3.विद्युत धारा
4.ऊर्जा,कार्य व शक्ती
5. गती आणि बल
6. प्रकाश,भिंग,आरसे
7.किरणोत्सारीता

?Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.

?विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.

?सर्वात महत्वाचे........
?बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.
विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.
1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?
2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?

या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.

?विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...
Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.
बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.?

✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)**

**इतर सर्व विषयांच्या Strategies Mpscvastad चॅनल वर Upload केल्या आहेत ते बघून घ्या.

विज्ञानाच्या स्टेट बोर्ड PYQ Compilation एकदा बघुन घ्या.?https://**t.me/mpscvastad/1058

Telegram

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

**Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy
7 months, 2 weeks ago
झालो रे PSI***?******?******?******?***

झालो रे PSI????

10 months, 2 weeks ago
10 months, 3 weeks ago

*?*SDG and MDG All PYQs compilation With Answers

?राज्यसेवा पूर्व परीक्षा ??????????? बॅच डेमो

?राज्यसेवा अभ्यासक्रम घटक - शाश्वत विकास ( Sustainable development)
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राज्यसेवा पूर्व 24 ??????????? बॅच

?बॅच ची वैशिष्ट्य-

?३ महिने दररोज रोज predicatble महत्वाचे प्रश्न बनवले जाणार .
?सोबत विश्लेषण आणि IMP PYQ topics च्या नोट्स दिल्या जाणार.
?अभ्यासक्रमातील महत्वाचा घटक कव्हर करणार.
?सर्व प्रश्न PYQ आधारित असणार.
?कमीत कमी मटेरियल आणि जास्तीत जास्त मार्क कसे येतील याचा विचार.
?उत्तर माहीत नसताना काय Strategy असावी याची माहिती देणार.
?PYQ आधारित Tricks घेतल्या जाणार.
?सर्व प्रश्न अधिकारी स्वतः बनवणार.
?Course हा Telegram private ग्रुप वरती असेल.

?Admission Process –

?Offer Price -299 (499)
(For first 50 Admissions only)
Payment on -9673787625 ( Rashmee/kisan Pawar)
(Do Not Call on this Number)
Send screenshot to?@mpscvastadteam इतर काही शंका असल्यास या Id वर msg करावा.?@mpscvastadteam ?एकदा Demo PDF बघा.मगच निर्णय घ्या.**

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago